mumbai sessions court

Mumbai Drug Case : आर्यन खानला जामीन मिळणार? उद्या कोर्ट सुनावणार फैसला

बॉलीवडू स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान गेल्या 17 दिवसांपासून जेलमध्ये आहे

Oct 19, 2021, 09:39 PM IST

Pornography case: राज कुंद्रानंतर बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्रीला मुंबई कोर्टाचा मोठा दणका

राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत सुनावली आहे. 

Jul 29, 2021, 06:37 PM IST

मुंबई सत्र न्यायालयातील आगीवर नियंत्रण

कर्मवीर भाऊराव मार्गावरील मुंबई सत्र न्यायालयाच्या परिसरात आज सकाळी ७च्या सुमारास आग लागली होती.

Jan 8, 2018, 08:32 AM IST

सलमान खाननं त्यादिवशी ५०० रुपये ‘टीप’ दिली - साक्षीदार

ज्या रात्री सलमानच्या गाडीला अपघात झाला त्या रात्री हॉटेलमध्ये आलेल्या सलमान खानला मी पार्किंग तिकीट फाडून दिलं होतं. त्यावेळी सलमाननं मला ५०० रुपये ‘टीप’ही दिली. मात्र हॉटेलमधून निघून जाताना गाडी कोण चालवत होतं हे आपण त्यावेळी पाहिलं नाही, अशी साक्ष जुहू इथल्या हॉटेलच्या पार्किंग स्लॉटमध्ये काम करणार्यात कर्मचार्याणनं आज सत्र न्यायालयात दिली. 

Oct 10, 2014, 12:13 PM IST

सहकारी महिलेचा लैंगिक छळ, मुंबई सत्र न्यायाधीश निलंबित

महिला सहकारी कर्मचा-याचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाच्या एका न्यायाधीशावर मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

Aug 20, 2014, 07:31 PM IST

फोटोजर्नलिस्ट तरुणीवरील गँगरेपप्रकरणी उद्या शिक्षा?

शक्तीमिल कंपाऊंडमध्ये फोटोजर्नलिस्टवर झालेल्या गँगरेप प्रकरणी आज तीन नराधमांवर नव्यानं आरोप ठेवण्यात आले आहेत. यावेळी या तिघांनीही आपल्यावरील आरोप फेटाळल्यानं सरकारी पक्षाला आरोप सिद्ध करण्यासाठी आणखी पुरावे द्यावे लागणार आहेत.

Mar 24, 2014, 03:13 PM IST

`त्या` नराधमांना फाशी मिळणार?

महालक्ष्मीच्या शक्तीमिल सामूहिक बलात्कार प्रकरणी मुंबई सत्र न्यायालय आज महत्त्वपूर्ण निकाल देणार आहे. २२ ऑगस्टला काही नराधमांनी एका फोटोजर्नलिस्टवर सामूहिक बलात्कार केला होता. त्यावर आज सुनावणी होणार आहे.

Mar 24, 2014, 11:00 AM IST