mumbai trans harbour link

अटल सेतूमुळं 'ट्रॅफिक' जॅम, आता करणार वाहतुकीत बदल; असे आहेत पर्यायी मार्ग

Atal Setu Bridge Traffic: अटल सेतूमुळं दक्षिण मुंबईत काही प्रमाणात वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यावर वाहतूक विभागाने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे.

 

Jul 1, 2024, 09:01 AM IST

अटल सेतूवर मोठ्या भेगा; सहा महिन्यांत माती खचायला लागली, प्रवास धोकादायक

Atal Setu : राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत लोकार्पण केलेल्या अटल सेतूची  दुरावस्था झाली आहे.  काँग्रेस नेते नाना पटोले यांनी याचे वाभाडे काढलेत. या सेतू हा जनतेच्या सेवेसाठी की त्यांच्या मरणासाठी बांधलाय असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केलाय. 

Jun 21, 2024, 05:04 PM IST

मोदींच्या विकास कामांचं कौतुक करणारी रश्मिका मंधाना सोशल मीडियावर ट्रोल, युजर्स म्हणाले दुसरी 'कंगना'

बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंधानाने (Rashmika Mandana) मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतूवरुन (Mumbai Trans Harbour Link Atal Setu) प्रवास केला. यावेळी तीने पीएम मोदींच्या विकास कामांचं कौतुक केलं. पण यावरुन सोशल मीडियावर तिला चांगलंच ट्रोल केलं जात आहे. 

May 15, 2024, 08:53 PM IST

'कोणी असा विचार केला होता...', अटल सेतू पाहिल्यानंतर रश्मिका मंधाना स्पष्टच बोलली

बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंधानाने (Rashmika Mandana) मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतूवरुन (Mumbai Trans Harbour Link Atal Setu) प्रवास केला. यावेळी तिने कौतुक करताना असं काही होऊ शकेल याची कोणी कल्पना केली होती असंही म्हटलं. 

 

May 15, 2024, 09:56 AM IST

खळबळ! अटल सेतूवरुन डॉक्टर महिलेची आत्महत्या; मृतदेहाचा शोध सुरू

Woman jumps off Atal Setu: अलीकडेच लोकार्पण झालेल्या अटल सेतूवरुन एका महिलेने उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. 

Mar 20, 2024, 11:08 AM IST

NMMTचा मोठा निर्णय, उरणला जाणारी बससेवा बंद; 7 हजार प्रवाशांना फटका

Navi Mumbai NMMT Bus Service: नवी मुंबई परिवहन विभागाची उरणला जाणारी बससेवा आजपासून अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. 

Feb 23, 2024, 12:45 PM IST

MTHL Bridge: चाललंय काय? 'अटल सेतू’वरून प्रवास करणाऱ्या अनेकांवर होणार कारवाई

Mumbai News Today: मुंबई आणि नवी मुंबई या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या एमटीएचएल अर्थात अटल सेतूवरून तुम्हीही प्रवास केला आहे का? पाहा महत्त्वाची बातमी 

Feb 16, 2024, 09:39 AM IST

नेरूळ ते मंत्रालय...; अटल सेतूवर धावणार एसी बस, किती असेल तिकिटभाडे जाणून घ्या

NMMT on Mumbai Trans Harbour Link: नवी मुंबईकर लवकरच मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवरुन प्रवास करु शकणार आहेत. लवकरच या मार्गावरुन बसेस धावणार आहेत. किती असेल भाडे जाणून घ्या

Feb 13, 2024, 02:11 PM IST

धोका! लोकार्पणानंतर काही दिवसांतच अटल सेतूचा....; दुर्लक्ष पडेल महागात

Mumbai Trans Harbour Link News: अटल सेतूवरून दर दिवशी मोठ्या संख्येनं वाहनांची ये-जा सुरु आहे. असं असतानाच या सेतूसंदर्भातील एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 

 

Jan 30, 2024, 07:48 AM IST

अटल सेतूवर कार दुभाजकावर आदळून, चक्काचूर होऊनही प्रवासी सुखरुप; कारण ठरले...

Shivadi Nhava Sheva Sea Link Accident: मुंबई ट्रान्स हार्बर लिंक सुरू होऊन एक महिना उलटत नाही तोच या मार्गावर पहिला अपघात घडला आहे. 

Jan 23, 2024, 12:12 PM IST

शिवडी-न्हावाशेवा पुलावर आणखी एका नियमाचा भंग; टोल कर्मचारी झोपले होते का? नेटकरी संतापले

टोलनाके आणि पोलिसांची गस्त असतानाही ऑटो रिक्षा पुलावर नेमकी पोहोचली कशी याचं आश्चर्य नेटकऱ्यांना वाटत आहे. नेटकऱ्यांनी पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे. 

 

Jan 16, 2024, 03:34 PM IST

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळं जमिनीच्या किंमतीत वाढ; 'या' भागातील घरांचे भाव 10 टक्क्यांनी वाढले

Mumbai Trans Harbour Link Toll: मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरांतील अंतर कमी होणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बल लिंकचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 

Jan 14, 2024, 12:30 PM IST

Mumbai Trans Harbour Link Bridge: समुद्राच्या पोटातून प्रवास, भारतातील सर्वात लांबीचा सागरी पुल; नव्या सागरी सेतूचे भन्नाट PHOTOS

MTHL Bridge Atal Setu Latest Photos: मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे शुक्रवारी म्हणजेच 12 जानेवारी रोजी लोकार्पण होत आहे. अटल सेतू उद्यापासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. हा नवीन पूल कसा आहे? याबाबत अनेक उत्सुकता आहे. अटल सेतूचे काही निवडत फोटो. 

Jan 11, 2024, 04:28 PM IST

आनंद महिंद्रांकडून मुंबईच्या नव्या सी लिंकचं हटके बारसं; नवं नाव पाहून म्हणाल हे कमाल आहे!

Mumbai Trans Harbour Link (MTHL): अटल सेतूच्या लोकार्पणाआधीच समोर आलं त्याचं रंजक नाव, तुम्हाला कशी वाटतेय त्याची नवी ओळख... 

Jan 11, 2024, 10:48 AM IST

तुमच्याकडे 'ही' वाहनं असतील तर, नवा मुंबई सी लिंक तुम्हाला वापरता येणार नाही



Mumbai Trans-Harbour Link : मुंबई ते नवी मुंबई हे दोन तासांचे अंतर अवघ्या 20 मिनिटांत पार पडणार आहे. या सागरी सेतूचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.

Jan 11, 2024, 09:21 AM IST