mumbai university

रेल्वेचा जम्बो ब्लॉक! मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थी, कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय

Mumbai University On Railway jumbo Block: मुंबई, ठाण्यातील विशेष जम्बो ब्लॉकमुळे मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेने प्रवास करणाऱ्या शिक्षक, अधिकारी / कर्मचारी यांना दिनांक 1 जून 2024 रोजी कार्यालयात येणे गैरसोयीचे होणार आहे. 

May 31, 2024, 04:03 PM IST

मुंबई विद्यापीठाचा बीए सत्र 6 चा निकाल जाहीर, 'या' लिंकवर तपासा

Mumbai University BA Result :   विद्यापीठाने वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन शाखेच्या निकालाबरोबरच  मानव्य विद्याशाखेचा निकालही 30 दिवसाच्या आत जाहीर केला आहे. 

May 31, 2024, 03:20 PM IST

मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर

Mumbai University Pre Admission :  मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया 25 मे पासून सुरू करण्यात येत आहे.

May 24, 2024, 09:13 PM IST

मुंबई विद्यापीठाचा बी.एस्सी सत्र 6 चा निकाल जाहीर, 3 हजार 591 विद्यार्थ्यांची दांडी गुल

Mumbai University BSc Result :   7947 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यामध्ये 2098 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर 3591 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. 

May 23, 2024, 07:44 PM IST

मुंबई विद्यापीठाच्या PG अभ्यासक्रम प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू, पाहा कसं कराल Apply ?

मुंबई  विद्यापिठाच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेशप्रक्रिया सुरु झाली असून याबाबतची माहिती विद्यापिठाने अधिकृत संकेतस्थळावर जारी केली आहे.

May 23, 2024, 04:33 PM IST

निवडणूक साक्षरतेसाठी मुंबई विद्यापीठाचं महत्वाचं पाऊल, 400 हून अधिक महाविद्यालयांचा सहभाग

Mumbai University Electoral Literacy: विविध महाविद्यालयांच्या सहकार्याने गेल्या सहा महिन्यात विविध  कार्यक्रमांचे आयोजन करून निवडणूक साक्षरता वाढीस लावण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे.

May 18, 2024, 07:48 PM IST

मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांना मिळणार मंदिर व्यवस्थापनाचे धडे! कसा मिळेल प्रवेश? जाणून घ्या

Temple Management Syllabus: सर्वसामान्यांमध्ये मंदिराचे व्यवस्थापन, प्रशासन आणि संघटन याविषयी जागृती व्हावी अशा व्यापक दृष्टिकोनातून या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. 

May 15, 2024, 04:58 PM IST

मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, इथून पुढं परीक्षा...

Education News : मुंबई विद्यापीठाच्या वतीनं अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असून, त्या निर्णयाअंतर्गत आता परीक्षांची गुणविभागणी बदलणार आहे. 

 

May 13, 2024, 10:35 AM IST

मुंबई विद्यापीठाचा बी.कॉम सत्र 6 चा निकाल जाहीर, 'येथे' तपासा

Mumbai University BCom Result : मुंबई विद्यापीठाकडून बीकॉम बरोबरच उन्हाळी सत्राच्या आजपर्यंत 8 परीक्षेचे निकाल विद्यापीठाने जाहीर केलेले आहेत.

May 6, 2024, 09:52 PM IST

मुंबई विद्यापीठाच्या गरवारे संस्थेत नोकरी! बारावी ते एमबीए उमेदवारांनी 'येथे' पाठवा अर्ज

Mumbai University:  गरवारे ही कलिना विद्यापीठ परिसरात असलेली स्वायत्त संस्था आहे. येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे.

Apr 27, 2024, 03:10 PM IST

बनावट मार्कशीट बनवणाऱ्यांविरुद्ध होणार कडक कारवाई, मुंबई पोलिसांकडून तपास सुरु

 आता मुंबई विद्यापीठाकडून वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मधील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे. 

Apr 19, 2024, 09:33 PM IST

Mumbai News : 'घरपोच पदवी, गुणपत्रिका मिळेल, मोजा फक्त 10,000 रुपये' मुंबई विद्यापीठाची पदवी विक्रीला?

Mumbai news : मुंबई विद्यापीठात दरवर्षी अनेक शैक्षणिक उपक्रम आणि अभ्यासक्रमांअंतर्गत विद्यार्थी उत्तीर्ण होतात. पण, आता म्हणे या मुंबई विद्यापीठाची पदवी विक्रीला आहे.... 

 

Apr 18, 2024, 10:22 AM IST

बनावट मार्कशीट बनवणाऱ्यांविरोधात उचलणार मोठं पाऊल, मुंबई विद्यापीठाने घेतली दखल

मुंबई विद्यापीठाची गुणपत्रिका 10 ते 12 हजारात घरी बसून मिळेल अशी जाहिरात काही दिवसांपूर्वी फेसबुकवर व्हायरल होत होती. या घटनेची मुंबई विद्यापीठाने गंभीर दखल घेतली आहे

Apr 17, 2024, 08:11 PM IST