mumbai university

आता विद्यार्थ्यांना मिळणार दोन विद्यापीठाची पदवी, मुंबई विद्यापीठाचा अमेरिकेच्या विद्यापीठासोबत शैक्षणिक करार

मुंबई विद्यापीठाने पुढाकार घेत दुहेरी पदवीच्या शिक्षणासाठी अमेरिकेतल्या प्रसिद्ध सेंट लुईस विद्यापीठासोबत शैक्षणिक सामंजस्य करार केला आहे. 

Apr 5, 2024, 08:20 PM IST

आता विद्यार्थ्यांना थेट कुलगुरुंशी साधता येणार संवाद, मुंबई विद्यापीठाचा अनोखा उपक्रम

पहिल्या आणि तिसऱ्या बुधवारी विद्यापीठात ‘विद्यार्थी संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. 

Mar 30, 2024, 09:27 PM IST

मुंबई विद्यापीठात मिळणार 14 अत्यावश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण

Mumbai University Skill Development:  मुंबई विद्यापीठाने नुकताच जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रासोबत सामंजस्य करार केलाय.

Mar 16, 2024, 02:41 PM IST

मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या 299 परीक्षेच्या तारखा जाहीर

Mumbai University Exam :  मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2023-24च्या उन्हाळी सत्राच्या 299 परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 

Mar 2, 2024, 06:46 PM IST

Mumbai University: 'आयडॉल'च्या नावात बदल, आता 'या' नव्या नावाने ओळखले जाणार

IDOL Name change:  मुंबई विद्यापीठाच्या  व्यवस्थापन परिषदेमध्ये आयडॉलचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.

Feb 27, 2024, 06:45 PM IST

Mumbai University:विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण न करणाऱ्या महाविद्यालयांना होणार दंड

Mumbai University:  दिलेल्या मुदतीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण न केलेल्या महाविद्यालयांना दंड लावण्यात येणार आहे. 

Feb 13, 2024, 06:02 PM IST

विद्यार्थ्यांना आता एका दिवसातच मिळणार उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी, मुंबई विद्यापीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

 याची अंमलबजावणी हिवाळी सत्रापासूनच्या परीक्षेपासून सुरू झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना यापूर्वी उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळण्यास विलंब लागत होता, तो आता मिटला आहे. 

Feb 1, 2024, 08:33 PM IST

मुंबई विद्यापीठाच्या 22 जानेवारीला होणाऱ्या 14 परीक्षा पुढे ढकलल्या

Mumbai University : 22 जानेवारी रोजी अयोध्येच्या राम मंदिरात प्रभू रामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.

Jan 20, 2024, 07:36 PM IST

मुंबई विद्यापीठाकडून हिवाळी सत्राच्या निकालासंदर्भात महत्वाची अपडेट

Mumbai University : मुंबई विद्यापीठाने हिवाळी सत्रात अनेक उपाययोजना केल्या, त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला.

Jan 8, 2024, 07:45 PM IST

मुंबई विद्यापीठात मिळणार दुहेरी पदवीचे शिक्षण, जाणून घ्या फायदे

Mumbai University Dual Degree:  राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुंबई विद्यापीठाने आघाडी घेत दुहेरी पदवीच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला आहे.

Jan 6, 2024, 05:19 PM IST

मुंबईपासून अवघ्या 20 व्या मिनिटाला गाठा 'हे' नवं शहर; नेमकं Location आलं समोर

Mumbai News : कुठे असेल अगदी नवी मुंबईसारखीच ही आणखी एक Planned City? पाहा आताच्या घडीची मोठी बातमी. कुठे असेल हे नवं शहर? 

Dec 7, 2023, 11:13 AM IST

अर्ध्याहून अधिक मुंबई रिकामी होणार? 60 टक्के मुंबईकर शहर सोडणार कारण...

Mumbai News : नोकरीच्या निमित्तानं किंवा इतर अनेक कारणांनी मुंबईकडे अनेकांचेच पाय वळतात. पण, याच शहरातील लोकसंख्या आता मोठ्या फरकानं कमी होऊ शकते. 

 

Nov 30, 2023, 08:41 AM IST

मुंबई विद्यापीठ ठरले सर्वोत्कृष्ट, राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कारात अव्वल

Mumbai University NSS: मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाने दिलेल्या भरीव  योगदानाची दखल घेण्यात आली.

Nov 7, 2023, 03:11 PM IST