MU-Senate Election | मुंबई विद्यापीठावर भगवा फडकणार, युवासेनेला विश्वास
Mumbai University senate election yuvasena Varun sardesai reaction
Aug 18, 2023, 05:50 PM ISTMumbai University | सिनेट निवडणुकीवरुन राजकारण तापलं; अमित ठाकरेंचं राज्यपालांना पत्र
Mumbai University senate election Amit Thackeray wrote letter to Governor
Aug 18, 2023, 05:15 PM ISTMU Senet Election:आदित्य ठाकरेंनी मुंबई विद्यापीठाला विचारले 'हे' 5 प्रश्न
MU Senet Election: मुंबई विद्यापीठावर अशी कोणती आणीबाणीची परिस्थिती आली होती की, रात्री उशिरा विशेष व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीद्वारे रात्री 11.30 वा परिपत्रक जारी करून निवडणुका थांबवाव्या लागल्या? असा प्रश्न विचारण्यात आला आहे.
Aug 18, 2023, 04:52 PM ISTसिनेट निवडणुकीवरून राजकारण! विद्यापीठ प्रशासन नेमकं कुणाला घाबरत आहे? मनसे आक्रमक
Senate Election : सिनेट निवडणुक स्थगितकेल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री आणि भाजपवर टीका केली आहेत तर आता मनसेनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. निवडणूक विद्यापीठाने स्थगित करणं अत्यंत धक्कादायक आणि अशोभनीय असल्याचं पत्रच मनसेने राज्यपालांना लिहिलंय.
Aug 18, 2023, 02:08 PM IST
राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री एक नंबरचे डरपोक, आदित्य ठाकरेंचा घणाघात
MU Senate Election: युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री एक नंबरचे डरपोक आहेत. ते घाबरले म्हणून त्यांनी भाजापमध्ये उडी मारली. नाहीतर, त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली असती" असं बोचरी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
Aug 18, 2023, 01:50 PM ISTSenate Election | मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित, व्यवस्थापन परिषदेचा निर्णय
Mumbai university senate election on hold management council decision
Aug 18, 2023, 10:25 AM ISTठाकरे विरुद्ध ठाकरे ! मुंबईतली युवाशक्ती कोणाच्या बाजूने? आदित्य-अमित आमने सामने
Thackere vs Thackeray : मुंबईतले तरुण कुणाच्या बाजूनं आहेत, याचा कौल पुढच्या महिन्यात मिळणार आहे. मुंबईत पुढच्या महिन्यात आदित्य ठाकरे विरुद्ध अमित ठाकरे असा धुरळा उडणार आहे. शिंदे यांच्या बंडानंतरची ही पहिलीच सिनेट निवडणूक आहे.
Aug 11, 2023, 08:18 PM ISTMumbai Univeristy: अतिवृष्टीमुळे पुढे ढकललेल्या विद्यापीठाच्या परीक्षा 'या' दिवशी
Mumbai University Exam: दिनांक २७ जुलैची बीपीएड व एमपीएड ( प्रोग्राम क्रमांक 4P00112, 4P00212,4P00114 & 4P00214 ) ची परीक्षा १ ऑगस्ट रोजी होणार आहे.
Jul 31, 2023, 06:41 PM ISTमुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट, BMS सत्र 6 परीक्षेचा निकाल जाहीर
Mumbai University Result: विद्यापीठाने आजपर्यंत 2023 च्या उन्हाळी सत्राचे 86 निकाल जाहीर केले आहेत. या परीक्षेचे निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
Jul 6, 2023, 08:23 PM ISTमुंबई विद्यापीठाकडून बीएफएम सत्र ६, लॉ सत्र १० परीक्षेचा निकाल जाहीर
Mumbai University Result: या परीक्षेचे निकाल विद्यापीठाची अधिकृत वेबसाइट http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
Jul 4, 2023, 09:21 PM ISTमुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागामध्ये ४ नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु
Mumbai University Course: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय ज्ञानप्रणालीला महत्त्व देण्यात आले आहे. त्या दृष्टीने संस्कृत विभागाद्वारे चालवले जाणारे अभ्यासक्रम महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी प्रतिक्रिया मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागाच्या विभागप्रमुख डॉ. शकुंतला गावडे यांनी दिली.
Jul 3, 2023, 08:52 PM ISTमुंबई विद्यापीठाच्या १२ स्वायत्त महाविद्यालयांना अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा
Mumbai University College: व्यवस्थापन परिषदेने १२ स्वायत्त महाविद्यालयांना अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा प्रदान केला आहे.
Jun 30, 2023, 06:43 PM ISTबकरी ईदची बुधवारची सुट्टी रद्द केल्याचा मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेवरही परिणाम
Bakri Eid 2023 Holiday: बकरी ईदनिमित्त बुधवारी जाहीर करण्यात आलेली सुट्टी शासनाकडून मागे घेण्यात आली.
Jun 27, 2023, 05:40 PM ISTMumbai University: आयडॉलमध्ये करता येणार एमएमस, एमसीए; युजीसीकडून मिळाली मान्यता
Mumbai University Course: या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा लवकरच घेतली जाणार आहे.
Jun 23, 2023, 07:40 PM ISTUniversity of Mumbai : मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार विद्यार्थ्यांना बसला फटका!
University of Mumbai : दरवर्षी प्रमाणे यंदाही मुंबई विद्यापीठाच्या ( University of Mumbai ) डिग्री प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ उडालेला पाहायला मिळत आहे.पदवीधर अभ्यासक्रमासाठी खंड पडलेले किंवा परत अभ्यासक्रम बदलून नवीन अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना अनेक समस्या भासवत आहेत.
Jun 22, 2023, 09:59 PM IST