murder

ज्यूस विकून गुलशन कुमार म्यूजिक इंडस्ट्रीचे निर्माते बनले... का झाला मर्डर? 16 गोळ्या झाडून शूटरने केला होता फोन

संगीताच्या दुनियेत नाव कमावणारे गुलशन कुमार त्यांच्या सुरुवातीच्या काळात वडिलांबरोबर ज्युस विकायचे

Apr 21, 2021, 07:35 PM IST

सचिन वाझेची आठवी कार NIA च्या ताब्यात; मनसुख हिरेन हत्येबाबत गुढ उकलनार

एनआयएकडून तपासात आता सचिन वाझेची आठवी कार देखील जप्त करण्यात आली आहे.

Apr 3, 2021, 12:07 PM IST
Ahmednagar 5 People Arrested In Gautam Hiran Murder Conspiracy PT3M11S

अहमदनगर - गौतम हिरण हत्येचा उलगडा

Ahmednagar 5 People Arrested In Gautam Hiran Murder Conspiracy

Mar 13, 2021, 07:40 PM IST

धक्कादायक, 'कुछ नया करते है' असे म्हणत 31 वर्षीय पत्नीने 64 वर्षीय पतीचा गळा चिरला

 राज्याची उपराजाधी नागपुरात ( Nagpur) एक धक्कादायकबाब उघड झाली आहे. एका 64 वर्षीय वृद्धाची हत्या झाली होती. या हत्येचा उलगडा होत नव्हता. मात्र, अखेर या हत्येचा (Murder) उलगडा झाला आहे.  

Mar 12, 2021, 11:08 AM IST
Murder Of Gram Panchyat Member Janardan Kale In Borgaon,Sangli Update PT3M7S

ग्रामपंचायत सदस्याचा खून

Murder Of Gram Panchyat Member Janardan Kale In Borgaon,Sangli Update

Mar 4, 2021, 07:15 PM IST
Murder Of Gram Panchyat Member Janardan Kale In Borgaon,Sangli PT3M7S

उपसरपंच निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्याचा खून

Murder Of Gram Panchyat Member Janardan Kale In Borgaon,Sangli

Mar 4, 2021, 06:15 PM IST
Pune Suspence Of Gay Relationship Reveled In Murder Of PHD Student PT3M23S

'गे पार्टनरच'चं लग्न ठरल्यानं मित्राकडूनच हत्या

Pune Suspence Of Gay Relationship Reveled In Murder Of PHD Student

Mar 2, 2021, 08:35 PM IST

आधी एक वर्षांच्या बाळाची हत्या, धावत्या लोकलमधून आईची वाशी पुलावरुन उडी

 धक्कादायक बातमी. आधी वर्षाच्या बाळाची हत्या (child murder) केली. नंतर धावत्या लोकलमधून वाशी खाडीपुलावरुन (Vashi Bridge) मुलासह स्वत:ला झोकून देऊन आत्महत्या (woman's suicide) केली. 

Feb 5, 2021, 06:07 PM IST

संतापजनक, 6 वर्षांचा मुलगा आणि 5 वर्षांच्या मुलीला ठार केलं

 बालकाच्या खुनाचे धक्कादायक कारण समोर आले आहे. तर दुसऱ्या घटनेत मुलीने खाऊ खायला पाच रुपये मागितलें म्हणून जन्म दात्या वडिलानं पोटच्या मुलीला दारावर आपटले

Feb 4, 2021, 09:15 PM IST

कोथरूडमधील 'त्या' अल्पवयीन मुलाचा खूनच; क्राईम पेट्रोल पाहून सुचली कल्पना

अल्पवयीन मुलगा कोथरूड पोलिसांच्या ताब्यात

Feb 2, 2021, 09:59 PM IST

नगरसेवक मनीष आनंद यांच्यासह सात जणांवर खून, विनयभंगाचा गुन्हा दाखल

खडकी कॉन्टॅमेंटचे नगरसेवक मनीष आनंद ( Khadki Cantonment corporator Manish Anand) यांच्यासह सात जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Feb 2, 2021, 02:28 PM IST

चिड आणि संतापजनक घटना, चिमुकलीवर अत्याचार करुन तिची हत्या

चिड आणणारी आणि संतापजनक घटना घडली आहे. अवघ्या ५ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार (rape of 5 year old girl) करुन तिची गळा दाबून हत्या (Murder) करण्यात आली आहे. 

Jan 21, 2021, 09:20 AM IST