नागपूर । लग्न सोहळ्यात एकाची हत्या
Nagpur Cook murder at a wedding ceremony
Dec 26, 2020, 11:55 AM IST'मर्डरला एक वर्षे पूर्ण दुसऱ्या वादळाची तयारी', स्टेटस ठेवणाऱ्या गुन्हेगारास पुन्हा बेड्या
तुरुंगाची हवा खाऊन आल्यावरही गुंडाची रग जिरली नाही.
Dec 24, 2020, 08:01 PM ISTHathras Case: सीबीआयचे चारही आरोपींवर आरोपपत्र, सामूहिक बलात्कार आणि हत्याचा आरोप
उत्तर प्रदेश (Utter Pradesh) हाथरस (Hathras) येथे १९ वर्षांच्या मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी (rape and murder charges) सीबीआयने चार आरोपींविरूद्ध आरोपपत्र दाखल (CBI files chargesheet) केले आहे.
Dec 18, 2020, 05:09 PM ISTनेरळ हत्या प्रकरणाचा 24 तासात उलगडा, मित्रानेच केली हत्या
नेरळ हत्या प्रकरणाचा अवघ्या 24 तासात उलगडा झाला आहे.
Dec 18, 2020, 01:43 PM ISTराकेश पाटील यांची हत्या : चार जणांना पोलीस कोठडी, मुख्य सूत्रधार फरार
अंबरनाथमधील मनसेचे अंबरनाथ शहर उपाध्यक्ष राकेश पाटील यांच्या हत्या प्रकरणातील चार आरोपींना न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Oct 30, 2020, 12:53 PM ISTमनसेचे अंबरनाथ शहर उपाध्यक्ष राकेश पाटील यांची हत्या
मनसेचे अंबरनाथ शहर उपाध्यक्ष राकेश पाटील यांची हत्या करण्यात आली आहे.
Oct 29, 2020, 07:51 AM ISTनागपूर | व्हॉट्सअप ग्रुप हल्ल्यांना कारण
Nagpur Attempt To Murder After Comments On Social Media
Oct 28, 2020, 09:30 PM ISTरावेर हत्याकांडप्रकरणी मुख्य आरोपीला अटक
जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील चार भावंडांच्या हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी अखेर एका आरोपीला अटक केली आहे.
Oct 22, 2020, 09:48 PM ISTजळगाव हादरले, चार अल्पवयीन मुलांची कुऱ्हाडीने हत्या
रावेर येथे बोरखेडा रस्त्यानजीकच्या शेतामधील एका घरात चार अल्पवयीन भावंडांची हत्या केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.
Oct 16, 2020, 12:28 PM ISTआजोबांचे हात पाय बांधून नाल्यात फेकलं; नातवाचं घृणास्पद कृत्य
नात्याला काळिमा फासणारी घटना
Oct 13, 2020, 11:10 PM ISTकल्याणमध्ये किरकोळ वादातून तरुणाची कोयत्याने वार करून हत्या
कल्याणमध्ये सुजित पाटील या तरुणाची हत्या...
Oct 9, 2020, 07:52 PM ISTसोलापूरमध्ये सख्या भावाने केला भावाचा खून
सख्या भावानेच सख्या भावाची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
Oct 6, 2020, 04:23 PM ISTसुशांतचा खून नाही तर आत्महत्याच; एम्सच्या पॅनलची महत्वाची माहिती
सुशांतची हत्या झाल्याचं वृत्त फेटाळलं
Oct 3, 2020, 03:19 PM IST