murder

एकाच कुटुंबातील चार व्यक्तींना गुंगीचे औषध, तिघांचा मृत्यू

सातारा: जिल्ह्यामधील जावळी तालुक्यातील मेढा मार्ली घाटामध्ये एकाच कुटुंबातील चार व्यक्तींना गुंगीचे औषध देऊन त्यांचा खून करण्याचा प्रयत्न झाला.  

Sep 1, 2020, 07:18 AM IST

मुलं-नवऱ्याची इंजेक्शन देऊन हत्या करून महिला डॉक्टरची आत्महत्या, नागपूरच्या घटनेत धक्कादायक खुलासा

डॉक्टर महिलेने आपल्या पती आणि दोन मुलांसह आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी नागपूरमध्ये घडली होती. 

Aug 20, 2020, 07:51 PM IST

मोठ्या भावाकडून लहान भावाची हत्या; पोलिसांच्या लुसीने एका तासात लावला खुनाचा छडा

लुसीच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला काही वेळातच ताब्यात घेतलं.

Aug 13, 2020, 05:17 PM IST

नाशिक जिल्ह्यात एकाच कुटुंबातील चौघांची गळा चिरुन हत्या

नांदगाव तालुक्यातील वाखारीजवळील जेऊर येथे एकाच कुटुंबातील चार जणांची अज्ञाताकडून हत्या करण्यात आल्याने नाशिक जिल्हा हादरला आहे.  

Aug 7, 2020, 12:18 PM IST

मोठी बातमी: रोह्यात अल्पवयीन मुलीचा बलात्कार करुन खून

नराधमांनी तिचा खून करुन तिचा मृतदेह गावाच्या बाहेर टाकून पळ काढला. 

Jul 27, 2020, 09:27 AM IST

मुक्ताईनगर तालुक्यात स्थानिक भाजप नेत्याची हत्या

कुऱ्हा काकोडा येथे एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. काही अज्ञातांनी भाजप नेत्याची हत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Jun 17, 2020, 12:05 PM IST

कुटुंबीयांना विम्याचे पैसे मिळावेत म्हणून त्याने मारेकऱ्यांना दिली स्वत:चीच सुपारी

रस्त्यात त्यांनी स्वत:चा फोटो व्हॉटसअॅपवरून मारेकऱ्यांना पाठवला. 

Jun 15, 2020, 10:13 PM IST
Nashik,Igatpuri Murder Of Girl_s Boyfriend PT1M57S

नवऱ्याचा खून करून पत्नीने मृतदेह शेतात गाडला

२० दिवसांनंतर खुनाचे बिंग फुटले

Jun 10, 2020, 08:19 PM IST

बुद्धीजीवी कोणाच्या न्यायासाठी भांडण नाही; बॉलिवूडकरांवर कंगनाची आगपाखड

कंगनाने बॉलिवूड कलाकारांवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

Jun 10, 2020, 07:00 PM IST

भाऊ-बहिणीची गळा चिरुन हत्या, औरंगाबादमध्ये उडाली खळबळ

औरंगाबादमधील हत्याकांडाने संपूर्ण शहर हादरलं

Jun 10, 2020, 03:04 PM IST

२३ वर्षानंतर कळलं 'तो' गुन्हेगार नाही; न्यायाधीशांनीच मागितली माफी

न केलेल्या गुन्हासाठी त्याने तब्बल 23 वर्ष तुरुंगात घालवली...

Jun 8, 2020, 07:05 PM IST

मिरारोडमधील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; साधं जेवण दिलं म्हणून मॅनेजरची फावड्याने हत्या

कल्लूने या दोघांवर झोपेत असताना फावड्याने हल्ला करत त्यांची हत्या केली.

Jun 7, 2020, 12:07 PM IST

मोठी बातमी: रायगडमधील ज्येष्ठ शिवसैनिक गणपत मांढरे यांचा खून

मांढरे यांच्या कुटुंबीयांनी आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. 

Jun 1, 2020, 10:00 AM IST