महिलेला डांबून तिच्या ३ वर्षीय मुलाची हत्या...
रेल्वे प्रवासादरम्यान ओळख झालेल्या महिलेला आणि तिच्या तीन वर्षीय मुलाला घरात डांबून ठेवले.
Oct 6, 2017, 09:24 PM ISTपतीने केली पत्नी आणि मुलीची हत्या...
पैशांवरून झालेल्या वादातून पतीने आपल्या पत्नी आणि मुलीला विष देऊन हत्या केली आहे.
Oct 6, 2017, 04:05 PM ISTअनैतिक संबंधातून पतीने केली पत्नीची हत्या
बेळगावच्या चिकोडी तालुक्यात अनैतिक संबंधातून पतिने पत्निची हत्या केल्याची घटना घडलीये.. यात पत्नीच्या प्रियकर जखमी झाला असून त्याला चिकोडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय..
Oct 5, 2017, 04:49 PM IST'पंतप्रधान मोदी माझ्यापेक्षा चांगले अभिनेते'
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझ्यापेक्षा चांगले अभिनेते आहेत, अशी टीका दिग्गज अभिनेता प्रकाश राजनं केलं आहे.
Oct 2, 2017, 05:33 PM ISTपुणे । इंदापूर । पित्यानेच केली ६ वर्षाच्या मुलीची हत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2017, 10:31 AM ISTकैदी मंजुला शेट्टेची हत्या जाणीवपूर्वक - क्राईम ब्रान्च
भायखळा कारागृहात महिला कैदी मंजुला शेट्येची जाणीवपूर्वक हत्या करण्यात आली होती, असं क्राईम ब्रान्चच्या तपासात उघड झालंय.
Sep 26, 2017, 08:17 PM ISTजालनामध्ये व्यापाऱ्याच्या हत्येने खळबळ
शहरातील प्लॉटिंग व्यावसायिक नितीन कटारिया यांची अज्ञात मारेक-यांनी त्यांच्याच घरासमोर निर्घृणपणे हत्या केली. या घटनेमुळे जालना शहरात खळबळ उडालीय आहे. त्यांच्या हत्येचा हा सर्व प्रकार परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला.
Sep 20, 2017, 02:27 PM ISTगुरूग्राम | रायन इंटरनॅशनल स्कूल पुन्हा एकदा सुरू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2017, 11:07 PM ISTधक्का लागल्याच्या वादातून तरुणाची हत्या...
पुण्यातील बाणेर रोड परिसरात एका किरकोळ कारणावरून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे.
Sep 18, 2017, 03:36 PM ISTपुण्याच्या बाणेर परिसरात तरुणाची हत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2017, 11:59 AM ISTहत्या प्रकरणातील आरोपांवर गुरमीतचा आज निकाल
रोहतकच्या सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या गुरमीत राम रहीम आज पुन्हा एकदा न्यायालयात फैसला होणार आहे. डेरा प्रमुखाचा अनुयायी आणि डेरा मॅनेजर रंजीत सिंह आणि सिरसाचा पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येचा आरोपही गुरमीतवर आहे. याच प्रकरणी आज पुन्हा सुनावणी होणार आहे.
Sep 16, 2017, 09:23 AM ISTभारतीय डॉक्टरची अमेरिकेत हत्या...
अमेरिकेतील कान्सासमध्ये एका भारतीय डॉक्टरची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. अच्युत रेड्डी असे या मृत डॉक्टरचे नाव असून त्यांच्या रुग्णालयातील एका तरुणानेच ही हत्या केली.
Sep 15, 2017, 11:43 AM ISTगौरी लंकेश हत्येप्रकरणी SIT पथक महाराष्ट्र आणि गोव्यात
पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणी आता कर्नाटक SITची तीन पथक तपासासाठी गोवा आणि महाराष्ट्राकडे रवाना झाली आहेत.
Sep 13, 2017, 07:32 PM ISTमुंबई | गुरूग्राम | प्रद्युम्न ठाकूर हत्येप्रकरणी रायन इंटरनॅशनल स्कूलच्या व्यवस्थापकांना दिलासा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2017, 06:25 PM ISTपिंपरी | महिला हवालदाराच्या मुलाची प्रेम प्रकरणातून हत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 12, 2017, 04:06 PM IST