murder

पत्नीनेच केला पतीचा खून,२४ तासांत लागला हत्येचा छडा

चारित्र्यावर संशय घेत असल्याच्या रागातून पत्नीनेचं पतीचा २ लाख रूपयाची सुपारी देऊन खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Sep 10, 2017, 07:13 PM IST

पोटच्या मुलांनी केली वडिलांची हत्या

रांजणगाव देशमुख येथे दोन पोटच्या मुलांनी आपल्या वडीलाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. 

Sep 9, 2017, 06:03 PM IST

दुसऱ्या इयत्तेतल्या प्रद्युम्न ठाकूर याची हत्येची कबुली

सोहना भागातल्या रायन इंटरनॅशनल शाळेतल्या टॉयलेटमध्ये रक्ताच्या थारोळ्यात प्रद्युम्नचा मृतदेह आढळला होता. 

Sep 9, 2017, 11:58 AM IST

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हल्लेखोराची माहिती देणाऱ्याला १० लाखांचं बक्षीस

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची त्यांच्या राहत्या घरी गोळ्या घालून निघृण हत्या केली. या हत्या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटल्याचं पहायला मिळालं.

Sep 8, 2017, 07:44 PM IST

'गौरी लंकेश यांचे मारेकरी उजव्या विचारसरणीचे किंवा नक्षलवादी'

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येला राजकीय रंग देऊ नये असं आवाहन गौरी लंकेश यांच्या कुटुंबियांनी केलंय.

Sep 7, 2017, 09:48 PM IST

गौरी लंकेश यांच्या हत्येविरोधात पुण्यात निदर्शनं

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुण्यात निदर्शनं करण्यात आली.

Sep 6, 2017, 11:31 PM IST

नागपूरच्या तरुणीची ठाण्यात बालमित्रांकडून हत्या

२० ते २५ दिवसांपूर्वी कॉल सेंटरमध्ये नोकरीसाठी आलेल्या नागपूरच्या तरुणीची ठाण्यात हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तिच्या बालमित्रानेच तिची हत्या केली आहे.

Sep 6, 2017, 12:33 PM IST

ज्येष्ठ महिला पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या घालून हत्या

कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची मंगळवारी सायंकाळी त्यांच्या राहत्या घरी गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आलीय. 

Sep 5, 2017, 09:25 PM IST

ऱंगीला गर्ल उर्मिला मातोंडकरचा देसी अवतार

नव्वदच्या दशकात आपल्या सहजसुंदर अभिनयाने फिल्मी जगतात आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे.

Sep 3, 2017, 08:15 PM IST

गेवराईमध्ये दरोडेखोरांनी केली पती-पत्नीची हत्या, मुलींची प्रकृती चिंताजनक

भवानी अर्बन को ऑप बँकेच्या मुख्य शाखेतील प्रमुख वसुली अधिकारी तथा वरिष्ठ व्यवस्थापक आदिनाथ उत्तमराव घाडगे यांच्या घरावर बुधवारी पहाटे सशस्त्र दरोडा पडला. या दरोड्यात दरोडेखोरानी घाडगे पती-पत्नीची क्रूर हत्या केली असुन दोन्ही मुलींनाही धारदार शस्त्राने बेदम मारहाण करून लाखोंचा ऐवज लंपास करत पाबोरा केला. दरम्यान या घटनेमुळे गेवराई तालुका  हादरला आहे.

Aug 23, 2017, 12:54 PM IST