murder

झारखंडमध्ये एका महिलेची हत्या...

गेल्या काही दिवसांपाससून उत्तरप्रदेश, हरियाणा, राजस्थान, मुंबई या भागांमध्ये महिलांची वेणी कापण्याचे प्रकार घडताना दिसून येत आहेत. सुरुवातीला ही भुताटकी असल्याचा संशय लोकांना होता आणि त्याची चांगलीच दहशत देखील पसरली होती.

Aug 22, 2017, 10:46 AM IST

दाभोलकरांच्या हत्येला चार वर्ष पूर्ण, मारेकरी मोकाटच

 नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला चार वर्ष पुर्ण झाली आहेत. मात्र हत्येचा तपास अद्याप लागलेला नाही.

Aug 20, 2017, 08:00 PM IST

नाशिकमध्ये कुख्यात गुंडाचा अज्ञातांकडून खून, नागरिकांत दहशत

नाशिकच्या म्हसरूळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कला नगरमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय.

Aug 18, 2017, 01:31 PM IST

शेट्ये हत्या प्रकरण : निलंबित अधिकारी अजूनही कामावर

भायखळा जेलमधील महिला कैदी मंजूला शेट्ये हिच्या हत्ये प्रकरणात आरोपी जेल अधिक्षक मनीषा पोखरकरसह सहा आरोपींना जेल पोलीस, मुंबई पोलीस, मुंबई क्राईम ब्रांच यांच्यानंतर आता सरकारदेखील पाठिशी घालतय का? असा आता प्रश्न निर्माण झालाय.

Aug 4, 2017, 08:30 PM IST

मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी कोर्टानं सरकारला फटकारलं

मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी न्यायालयानं पुन्हा एकदा राज्य सरकारला फटकारलंय.

Jul 31, 2017, 05:00 PM IST

गुड्ड्या हत्या प्रकरणात एकाला अटक

धुळ्यातील बहुचर्चीत गुंड गुड्ड्याच्या हत्ये प्रकरणी एकाला अटक करण्यात आलीय.

Jul 22, 2017, 02:01 PM IST

धुळ्यात कुख्यात गुंडाची हत्या सीसीटीव्हीत कैद

धुळ्यात कुख्यात गुंडाची हत्या सीसीटीव्हीत कैद

Jul 20, 2017, 03:03 PM IST

सतीश शेट्टी हत्या तपासाला कुलूप?

आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी हत्येच्या तपासाला शब्दशः कुलूप लागले आहे. सीबीआयच्या दिल्ली स्थित क्राईम ब्रान्चकडे सध्या हा तपास आहे. पण, मागील वर्षभरापासून या तपासाला कुलूप लागले आहे. सीबीआयचे तपास पथक पुण्यातील पीडब्ल्यूडीच्या गेस्ट हाऊसमध्ये उतरलं होतं. साधारण वर्षभरापूर्वी हे तपास पथक दोन सूटला कुलूप लावून गायब झालं आहे.

Jul 18, 2017, 11:47 AM IST

'हत्येनंतर मंजुला शेट्येचं रक्त पुसून टाकलं गेलं'

'मंजुला शेट्येची हत्या केल्यानंतर मंजुलाचं रक्त पुसून टाकण्यात आलं. तसंच अत्याचार करण्यासाठी वापरण्यात आलेली काठी इतर कैद्यांना सांगून नष्ट करण्यात आली' असा धक्कादायक खुलासा एका कैद्यानं केलाय. 

Jul 14, 2017, 08:36 PM IST

येरवडा कारागृहात कैद्याचा खून

 येरवडा कारागृहात कैद्याचा खून करण्यात आल्याची घटना घडलेय. दोन कैद्यांमधील भांडणात एकाचा मृत्यू झाला. आज सकाळची घटना ही घटना झाली. दरम्यान, खूनाचे वृत्त समजताच येरवडा पोलीस घटनास्थळी दाखल  झालेत.

Jul 8, 2017, 02:05 PM IST

विम्याचे पैसे मिळवण्यासाठी स्वत:च्याच हत्येचा बनाव

एखाद्या थरारक चित्रपटालाही लाजवेल असा गुन्हा नाशिकमध्ये घडलाय.

Jun 28, 2017, 09:24 PM IST

अनैतिक संबंधातून पिंपरी चिंचवडमध्ये तरुणाची हत्या

पिंपरी चिंचवडमध्ये कराची चौकात एका तरुणाची हत्या करण्यात आलीय.

Jun 28, 2017, 09:21 AM IST