nagpur news

 Patients Ratio Increased Of Swine Flu In Nagpur PT47S

VIDEO | नागपुरात स्वाइन फलूचा धोका वाढला

Patients Ratio Increased Of Swine Flu In Nagpur

Aug 5, 2022, 11:05 AM IST

दुर्दैवी! अग्नी देताना अचानक भडका उडाल्याने होरपळून दोघांचा मृत्यू

नियतीचा अजब खेळ... सरण पेटवताना अचानक भडका उडाला आणि....

Jul 29, 2022, 01:13 PM IST

कंत्राटदाराची मुजोरी, नो पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकीला चालकासह उचललं, पाहा VIDEO

वाहनधारकांवर अशी कारवाई कितपत योग्य? नागरिकांमध्ये संताप

Jul 22, 2022, 08:37 PM IST

धक्कादायक, आर्थिक विवंचनेतून उद्योजकाने पेट्रोल ओतून पत्नी आणि मुलासह कार पेटवली

Businessman sets himself on fire in car in Nagpur : आता एक धक्कादायक बातमी. खापरी पुनर्वसन परिसरात उद्योजकाने स्वतःला कारमध्येच पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.  

Jul 20, 2022, 09:28 AM IST

'त्या' गोळ्यांनी घात केला; प्रेयसीसोबत लॉजवर घडलेला धक्कादायक प्रकार समोर

 नागपूर मधून धक्कादायक घटना समोर आली असून लॉजवर प्रेयसीसोबत शरीरसंबध ठेवणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. प्रेयसी सोबत लॉजमध्ये थांबलेल्या पंचवीस वर्षीय तरुणाचा स्टॅमिना वाढवणाऱ्या गोळ्यांच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. 

Jul 4, 2022, 08:14 AM IST

हरणांच्या कळपाला पाहून बिबट्याने का ठोकली धूम? पाहा व्हिडीओ

शिकाऱ्याचीच शिकार होता होता राहिली ... हरणांना पाहून बिबट्याची पळताभुई थोडी झाली... पाहा महाराष्ट्रातला शिकारीचा खास व्हिडीओ 

Jun 18, 2022, 01:10 PM IST

...म्हणून मुलाच्या लग्नाच्या तोंडावर वृद्ध पतीने काढला पत्नीचा काटा

मुलाच्या लग्नाच्या तोंडावरच घरगुती वादातून वृद्ध पतीने पत्नीची चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. 

Jun 4, 2022, 09:45 PM IST

आईचा दात गळ्यात रुतला आणि 'ती' गेली...

गोरेवाडा आंतराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयातील आनंद ठरला क्षणिक. ली वाघिणीने बछड्याला जन्म दिल्यानंतर काही वेळातच मृत्यू 

Jun 1, 2022, 06:16 PM IST

NAGPUR MAHAPALIKA : नागपूर महापालिका कुणाकडे? भाजप सत्ता राखणार की महाविकास आघाडी धक्का देणार?

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढत राज्यात पहायला मिळणार आहे. 

May 31, 2022, 04:05 PM IST

फडणवीस यांचा राऊत यांच्यावर हल्लाबोल, ही किडक्या डोक्याच्या लोकांची स्क्रिप्ट...

काही किडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रिप्ट तयार करून आदरणीय महाराजांना चुकीची माहिती दिली. असं करणाऱ्या लोकांना 

May 29, 2022, 12:19 PM IST

हनुमान चालीसा पठणावरून नागपुर तापले, राष्ट्रवादी विरुद्ध राणा दाम्पत्य संघर्ष

हनुमान चालीसा वाचणे म्हणजे राजद्रोह आहे का? असा सवाल विचारत राणा दाम्पत्य यांनी नागपूर रामनगर येथील प्राचीन हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठण करण्याची भूमिका घेतली आहे.

May 28, 2022, 01:46 PM IST

महाराष्ट्रातच महाराष्ट्राचे नाव पुसले, स्वतंत्र विदर्भवाद्यांचा काळा दिवस

महाराष्ट्रातून विदर्भ वगळून स्वतंत्र विदर्भ करण्याची मागणी वारंवार होत आहे. मात्र, या मागणीमुळे विदर्भात दोन गट निर्माण झाले आहेत.

May 1, 2022, 02:12 PM IST

आधी केली आईची हत्या, मग स्वतःने केली आत्महत्या

गेले तीन ते चार दिवस दोघांकडून नातेवाईकांच्या फोनला कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नातेवाईकांना शंका आली.

Apr 27, 2022, 08:45 PM IST