nagpur vacancy

महावितरणमध्ये नोकर भरती, दहावी उत्तीर्णांनी 'येथे' पाठवा अर्ज

Mahavitaran Recruitment: महावितरण अंतर्गत वीजतंत्री/तारतंत्री आणि कोपा पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

Feb 4, 2024, 04:08 PM IST

महावितरणमध्ये विविध पदांची भरती, चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची संधी

Nagpur Mahavitaran Job: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये एकूण 34 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये वीजतंत्रीची 13 पदे, तारतंत्रीची 13 पदे, कोपाची 8 पदे भरली जाणार आहेत.

Oct 7, 2023, 11:41 AM IST