Mumbai Goa Highway | मुंबई-गोवा महामार्ग रखडण्यास मीच जबाबदार : नितीन गडकरी
Nitin Gadkari accept the delay of Mumbai Goa Highway
Oct 21, 2023, 06:00 PM IST‘मुंबई-गोवा महामार्ग रखडण्यास मीच जबाबदार!’ केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची जाहीर कबुली
Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्ग बांधू शकलो नाही यासाठी मी स्वतः जबाबदार असल्याची कबुली नितीन गडकरी यांनी दिली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या महामार्गाचे बांधकाम रखडलं आहे. त्यातच आता आपण हे काम करु शकलो नाही, असे नितीन गडकरी म्हणालेत.
Oct 21, 2023, 03:00 PM ISTNagpur | गृहमंत्र्यांच्या घराबाहेर पोलिसांना धक्काबुक्की
Nagpur Sanjay Raut Tweet Nagpur Video Targeting BJP
Oct 18, 2023, 04:15 PM ISTसमृद्धी महामार्गावर अवघ्या 9 महिन्यात 1 हजार 282 दुर्घटना, 'इतक्या' जणांनी गमावले प्राण
Samruddhi Mahamarg Accidents: डिसेंबर 2022 मध्ये समृद्धी महामार्ग खुला झाल्यानंतर आतापर्यंत एकूण 1282 दुर्घटना झाल्या आहेत.
Oct 17, 2023, 06:50 AM ISTMumbai Job: मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी, इच्छुकांनी 'येथे' पाठवा अर्ज
Mumbai High Court Job: मुंबई हायकोर्टात डिस्ट्रीक्ट जज आणि सिनीअर सिव्हील जजची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांना ऑनलाइन/ऑफलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे.
Oct 16, 2023, 11:28 AM ISTNagpur | दिक्षाभूमीवर 67 वा 'धम्मचक्र प्रवर्तन दिन' उत्साहात साजरा; लाखोंच्या संख्येने अनुयायी उपस्थित
Nagpur 67th Dhammachakra Pravartan Day was celebrated at Dikshabhoomi
Oct 14, 2023, 01:35 PM ISTVIDEO | नागपुरात काँग्रेसच्या बैठकीत भाषण करण्यावरुन राडा
Nagpur Congress Meet rada
Oct 12, 2023, 07:20 PM ISTVideo : नागपुरात काँग्रेसच्या बैठकीत राडा; नाना पटोलेंसमोरच पदाधिकाऱ्यांमध्ये मारामारी
Nagpur Congress : नागपुरात काँग्रेसत्या बैठकीत जोरदार राडा झाला आहे. बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोर काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी सुरु होती. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
Oct 12, 2023, 12:10 PM ISTNagpur | 'कीडझी'चा मुलांसाठी फिटनेस उपक्रम, लहान वयातच मुलांना योगाचे धडे
Nagpur Fun Fit Day Of Kid Zee Programme
Oct 8, 2023, 06:15 PM ISTकाड्यांपासून सुरुवात, सोशल मीडियापासून अलिप्त अन्...; ओजस देवतळेला आशियाई स्पर्धेत तीन गोल्ड मेडल्स
Asian Games 2023 : आशियाई स्पर्धेमध्ये नागपुरच्या ओजस देवतळेनं पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड नेमबाजी या प्रकारात सुवर्णपदक जिंकलं आहे. ओजसनं आशियाई स्पर्धेमध्ये तीन सुवर्णपदके मिळवत इतिहास घडवला आहे.
Oct 7, 2023, 12:16 PM ISTतुकाराम मुंढेंविरोधात काय कारवाई केली याचं उत्तर द्या? गृह विभागाचे नागपूर पोलिसांना पत्र
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांच्या विरोधात आलेल्या तक्रारीवर काय कारवाई केली? कारवाईचा अहवाल 12 ऑक्टोबर पर्यंत सादर करा असे निर्देश राज्याच्या गृह विभागाने नागपूरच्या पोलीस आयुक्तांना दिले आहे..
Oct 5, 2023, 09:43 AM IST
Nagpur | जंगल सफारीचा नवा अनुभव! पेंच व्याघ्र प्रकल्पात सुरु होणार सायकल सफारी
Nagpur Pench Tiger Reserve Cycle Safari Uncut
Oct 4, 2023, 12:40 PM ISTBus Accident | पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या खासगी बसचा अपघात; 25 प्रवासी जखमी
Sambhajinagar Jalna Road Pune Nagpur Private Bus Accident 25 Injured
Sep 26, 2023, 10:00 AM ISTNagpur Flood | पूर ओसरला पण वाहतूक विस्कळीतच; रस्ते, पूल खचल्याने नागपूरकरांना मनस्ताप
Nagpur Ground Report Roads Damage From Nag River Flood Situation
Sep 25, 2023, 03:10 PM ISTहेडलाईटच्या वादावरून एसआरपीएफ जवानाने कानाखाली मारली; शेजाऱ्याचा मृत्यू
Nagour Crime : राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानाने एका व्यक्तीला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार नागपुरात घडला आहे. दोन दिवसांपासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र शनिवारी त्याचा मृत्यू झाला.
Sep 25, 2023, 09:36 AM IST