nana patekar

नाना पाटेकरांनी घेतली बीएसएफ जवानांची भेट

नाना पाटेकरांनी घेतली बीएसएफ जवानांची भेट 

Nov 16, 2016, 12:27 AM IST

नाना पाटेकरांनी घेतली बीएसएफ जवानांची भेट

जम्मू काश्मीरमध्ये कठुआ सेक्टरमधल्या बॉर्डरवर जाऊन नाना पाटेकरने आज बीएसएफ जवानांची भेट घेतली. जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर काही दिवसांपूर्वीपर्यंत सतत भडीमार सुरू होता. पण गेल्या काही दिवसांपासून ही फायरींग थांबलीय. त्यात नाना पाटेकरने थेट सीमेवर जाऊन जवानांसोबत वेळ घालवला.

Nov 15, 2016, 11:00 PM IST

नाना पाटेकरांची माफी मागून थुक्रटवाडीत तमाशा

मुंबई : शाहरूखचे डायलॉग नाना पाटेकर स्टाईलने निलेश साबळेने म्हणून दाखवले आणि सर्वांनी वाहवा केली. पाहा थुक्रटवाडीत नाना पाटेकरांची माफी मागून काय चाललंय...

Oct 17, 2016, 08:18 PM IST

पाकिस्तानी कलाकारांना पाठिंबा देणाऱ्यांवर नानांचा घणाघात

सीमेवरचे जवान हेच खरे हिरो आहेत. पहिले ते मग आम्ही कलाकार, त्यामुळे लायकी नसणाऱ्यांना महत्त्व देऊ नका

Oct 3, 2016, 08:02 PM IST

'लायकी नसणाऱ्यांना महत्त्व देऊ नका'

सीमेवरचे जवान हेच खरे हिरो आहेत. पहिले ते मग आम्ही कलाकार, त्यामुळे लायकी नसणाऱ्यांना महत्त्व देऊ नका, असं म्हणून नाना पाटेकर यांनी सलमान खानवर नाव न घेता टीका केली आहे. 

Oct 2, 2016, 10:52 PM IST

राज ठाकरे नाना पाटेकरांच्या भेटीला

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नाना पाटेकर यांची भेट घेतली.

Sep 12, 2016, 07:46 PM IST

अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी गणरायाचे आगमन

नाना पाटेकर यांच्या मोठ्या बंधूंचे निधन झाल्यामुळे यावर्षी पाटेकर कुटुंबीय साधेपणाने गणेशोत्सव साजरा करत आहेत. 

Sep 5, 2016, 11:04 PM IST

'बीट पे बुटी'वर नाना पाटेकर यांचा डान्स

 'बीट पे बुटी' डान्सचं चॅलेंज देणं सध्या सोशल नेटवर्किंगवर ट्रेन्डमध्ये आहे. हृतिक रोशन, जॅकलिन फर्नांडिस आणि केआरके यांनी बीट पे ब्यूटीवर केलेला डान्स व्हायरल झाला होता.

 

Aug 25, 2016, 08:54 PM IST

आज सिंधूचे नाव घेत आहोत, पण या लोकांना आपण काय देतो? : नाना पाटेकर

सिंधू यांनी मेडल पटकावले. आज यांची नावे घेतली जात आहे. मात्र, त्यांनी त्यासाठी काय केले हे माहीत आहे का, आपण त्यांना काय देतो, अशी खंत अभिनेता नाना पाटेकर यांनी व्यक्त केली.

Aug 20, 2016, 10:59 PM IST

'मराठा मरता है या मारता है', या संवादावर पाकिस्तानात टाळ्या

बलुचिस्तानच्या विषयावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला तंबी दिली. यामुळे बलुचिस्तानमधील मराठ्यांचा विषय पुन्हा चर्चेला आला आहे. बलुचिस्तानमधील बुगटी म्हणजे महाराष्ट्रातील अठरा पगड जाती.

Aug 16, 2016, 06:18 PM IST

नाना पाटेकर यांचा मोबाईल नंबर होतोय व्हायरल

बॉलीवूड तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता नाना पाटेकर यांच्या मोबाईल नंबरची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. 

Aug 12, 2016, 03:46 PM IST

नानांनी नटसम्राट नाकारला असता तर कोणी केली असती भूमिका

मराठी सिनेसृष्टीत सैराट आधी गाजलेला आणि अधिक कमाई करणारा नाना पाटेकरांना नटसम्राट हा महाराष्ट्रात चांगलाच गाजला. सिनेमामध्ये नाना पाटेकरांनी केलेली भूमिका ही खरोखर नटसम्राट म्हणण्या इतकीच सुंदर होती. नटस्रमाट सिनेमा हा नानांच्या अभिनयाने अधिक फुलला. पण समजा नाना पाटेकरांनी हा सिनेमा केला नसता तर हा सिनेमा कोणी केला असता ऐका नाना पाटेकरांकडूनच.

Jul 28, 2016, 04:17 PM IST

कोपर्डी बलात्कार प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले...

'जातीचा कॉलम काढून टाकला पाहिजे, जात फक्त भारतीय असली पाहिजे, जो काही जात धर्म असेल तो घरात ठेवा, रस्त्यावर उतरताना तुम्ही फक्त भारतीयच असले पाहिजेत'.

Jul 18, 2016, 06:45 PM IST