nana patekar

सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग, शेतकऱ्याला हमी भाव का नाही?

अभिनेते नाना पाटेकर यांनी शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा प्रश्न विचारला आहे, नाना पाटेकर म्हणाले, सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देता, त्याबद्दल दु:ख नाही. परंतु अडचणीतील शेतकऱ्यांच्या मालाला सरकार हमीभाव का देत नाही?, असा सवाल त्यांनी केला आहे. 

Mar 7, 2016, 03:13 PM IST

नाना पाटेकर आणि माधुरी दीक्षित मोठ्या पडद्यावर पुन्हा एकत्र दिसणार

मुंबई : २००२ साली 'देवदास' प्रदर्शित झाल्यानंतर बऱ्याच काळासाठी धकधक गर्ल माधुरी दीक्षितने बॉलिवूडच्या पडद्यावरुन एक्झिट घेतली होती.

Feb 20, 2016, 12:31 PM IST

आमिर म्हणतो, असा नट होणे नाही

वि. वा. शिरवाडकर यांच्या 'नटसम्राट' या अप्रतिम कलाकृतीवर आधारित महेश मांजरेकर दिग्दर्शित 'नटसम्राट : असा नट होणे नाही' या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला. 

Feb 17, 2016, 02:45 PM IST

नाना पाटेकरांनी मांडले, जात-धर्माबद्दल आपलं मत

 मी जात मानत नाही, मला धर्मही मान्य नाही, आपण भारतीय आहोत आणि भारतीयता हाच आपला धर्म आहे असे म्हणत हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन हे धर्म कशाला हवेत? या जगात येताना आपण धर्म सोबत घेऊन आलो होतो का? असे प्रश्न प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांनी उपस्थित केले आहेत.

Feb 10, 2016, 09:21 PM IST

भारत हा सर्वात सहिष्णू देश - नाना पाटेकर

देशभरात सहिष्णू आणि असहिष्णूचा वाद अनेक दिवसांपासून सुरू आहे. अनेक साहित्यिक, कलाकार यांनी देखील या वादात उडी घेतली. पण आता नटसम्राटाने देखील या वादात उडी घेतली आहे.

Jan 27, 2016, 09:23 PM IST

'नटसम्राट'ची सर्वाधिक कमाई, लय भारी, टाईमपासला टाकले मागे

महेश मांजरेकर दिग्दर्शित 'नटसम्राट' या सिनेमाने झी स्टुडिओ आणि मराठीमध्ये विक्रम केलाय.  

Jan 27, 2016, 03:28 PM IST

'पोरींनो आत्महत्या नको... तुमचा भाऊ पाठिशी आहे'

पोरींनो आत्महत्या करू नका... तुमचा भाऊ तुमच्या पाठिशी आहे, असं आवाहन केलंय नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी... दुष्काळग्रस्त परिस्थितीत धैर्यानं तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांनो आणि चिमुकल्यांनो त्यांचं तरी ऐका...  

Jan 22, 2016, 01:21 PM IST

नटसम्राट २२ जानेवारीला पुन्हा प्रदर्शित होतोय

रसिकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळवत असलेला महेश मांजरेकर दिग्दर्शित नटसम्राट हा चित्रपट २२ जानेवारीला पुन्हा प्रदर्शित होतोय.

Jan 21, 2016, 04:42 PM IST

नटसम्राटवर नानांची आवडती अभिनेत्री काय म्हणाली?

अभिनेते नाना पाटेकर यांची सर्वात आवडती अभिनेत्री माधुरी दीक्षितने नटसम्राटवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Jan 20, 2016, 12:36 PM IST

शेतकऱ्यांना मदत करा असं हक्कानं सांगतोय - नाना पाटेकर

मी जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांना भेटतो, तेव्हा हे आवर्जून सांगतो; पण अशी भाषणे द्यायची, चर्चा करायची आणि तिथे शेतकरी मरत असताना स्वतः मात्र घरी बसायचे आणि बातम्या बघायच्या, हे माझ्याकडून होईना  

Jan 16, 2016, 11:55 AM IST

'नटसम्राट'ची बॉक्स ऑफिसवर कोटीची उड्डाणे

तगडी स्टारकास्ट आणि जबरदस्त अभिनयाने सजलेला महेश मांजरेकर दिग्दर्शित 'नटसम्राट' या चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. 

Jan 11, 2016, 09:50 AM IST