nana patekar

महात्मा नाना पाटेकरांनी नको तिथे बोलणे बंद करावे : राज ठाकरे

रस्त्यावर आम्ही काय करायचे हे नाना पाटेकरांनी आम्हाला शिकवू नये. तसेच, माहित नसलेल्या नको त्या गोष्टीत पाटेकरांनी लूडबूड करू नये. सगळ्याच गोष्टी या सरकारला सांगूण होत नसतात. परंतु, आम्ही ते देखील केले होते. पण, त्यात यश आले नाही, असे सांगतानाच. सर्वच गोष्ट सरकारला सांगून होतात. तर, मग नानांनी स्वत:ची संस्था कशाला सुरू केली. मराठी कलाकार म्हणून आम्हाला तुमचे कौतूक आहे. पण, तुम्हाला त्या परप्रांतिय फेरिवाल्यांचा पुळका का येतोय, असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

Nov 4, 2017, 08:54 PM IST

नाना पाटेकरांनी केले फेरीवाल्यांचे समर्थन

अभिनेता नाना पाटेकर यांनी फेरिवाल्यांचे समर्थन केले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात नाना पाटेकर आणि मनसे यांच्यात कलगीतुरा रंगल्याचे पहायला मिळण्याची शक्यता आहे.

Nov 4, 2017, 07:40 PM IST

फडणवीस माणूस म्हणून आवडतो-नाना पाटेकर

नाना यांनी त्यांच्या खास शैलीत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 

Nov 4, 2017, 03:42 PM IST

गणेश विसर्जनाला नाना पाटेकरांची अनुपस्थिती

अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरच्या गणपतीचं विसर्जन यंदा त्यांच्या अनुपस्थितीत पार पडलं. 

Sep 5, 2017, 11:26 PM IST

गणेश विसर्जनाला नाना पाटेकरांची अनुपस्थिती

गणेश विसर्जनाला नाना पाटेकरांची अनुपस्थिती

Sep 5, 2017, 10:38 PM IST

बाप्पा शेतकऱ्याला कर्जमाफीतून सोडव- नाना पाटेकर

नानाच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे. बाप्पाचं घरी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. 

Aug 25, 2017, 08:37 PM IST

शहीद राजेंद्र गुजर यांच्या कुटुंबला 'नाम'ची मदत

अरुणाचल प्रदेश येथे पूरग्रस्तांना वाचवताना शहीद झालेल्या राजेंद्र गुजर यांच्या कुटुंबाला नाम फाऊंडेशनने मदतीचा हात दिला आहे.

Aug 16, 2017, 05:59 PM IST

नाना पाटेकर आणि रजनीकांत दोन मराठी एकमेकांविरोधात...

 अभिनेता नाना पाटेकर आणि सुपरस्टार रजनीकांत  हे दोन मराठीमोळे दिग्गज अभिनेते आगामी तमिळ चित्रपट 'काला' यात एकमेंकाविरोधात उभे ठाकले आहे.  

Jun 9, 2017, 05:10 PM IST

मुलींची छेड काढणाऱ्यांवर नाना पाटेकर म्हणतात...

बंगळुरू घटनेबाबत नाना पाटेकर यांनी यावेळी संताप व्यक्त केला आहे. मुलींची छेड काढणाऱ्यांना तिथल्या तिथे धडा शिकवा, अशा शब्दांमध्ये नानांनी संताप व्यक्त केला.

Jan 10, 2017, 11:07 PM IST