nanded farmers

पीक विम्यात भ्रष्टाचाराच सेतू! नाव शेतकऱ्याचं, बँक खातं सेतू चालकाचं... पाहा कसं लुबाडलं जातंय

पीक विमाच्या नावानं शेतकऱ्यांना लुबाडलं जातंय. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी पीक विमा योजना लागू करण्यात आलीय. मात्र सेतू चालक शेतकऱ्यांची दिशाभूल करून त्यांना गंडा घालत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. पीक विम्यातला भ्रष्टाचाराचा सेतू ठरलेल्या या केंद्रांचा भांडाफोड करणारा हा रिपोर्ट.... 

Aug 9, 2023, 09:57 PM IST

मेहनत केली, फळाला आली! हळदीने नांदेडच्या शेतकऱ्याला केले मालामाल

Turmeric Farming: मे महिन्यात एकदाच मोठ्या प्रमाणात हळद विक्रीला आल्याने भाव कमी होत होतात. हळद एकदाच विक्रीला काढू नये त्यामुळे भाव पडतील  असे मत जाणकारांनी व्यक्त केले होते. 

Jul 20, 2023, 05:04 PM IST