nandurbar news

सापुड्यातून थेट 'जपान'ला जाण्याचा मार्ग; दिशादर्शक फलकाने उडवली गावकऱ्यांची भंबेरी

Nandurbar News : जपानला जाण्याचा रस्ता थेट सातपुडा पर्वतराजीतून जातो असा सवाल आता नंदुरबारकर करत आहेत. फलकावरील चूक दुरुस्त करण्याची गरज असून अन्यथा सातपुड्यात पर्यटक जपान शोधत बसतील,  असे म्हटले जात आहे

Aug 2, 2023, 02:05 PM IST

नव्या कारनं शोरुममध्ये घेतला एकाचा जीव! नंदुरबारमधील विचित्र अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद

Nadurbar Accident : नंदुरबारमध्ये एका शोरुममध्ये घडलेल्या एका विचित्र अपघातात निष्पाप सफाई कर्मचाऱ्याचा बळी गेलाय. नवी गाडी खरेदी करण्यासाठी आलेल्या एका ग्राहकाच्या चुकीमुळे कर्मचाऱ्याचा जीव गेला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

Jun 25, 2023, 10:03 AM IST

Ambulance Accident : 13 गरोदर महिला रुग्णवाहिकेत कोंबल्या; रस्त्यात झाला भीषण अपघात

छोटाशा रुग्णवाहिकेत तब्बल 13 महिला कोंबण्यात आल्या होत्या. महिलांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यातच वाहन चालक देखील अत्यंत बेदकारपणे वाहन चालवत होता. 

Feb 1, 2023, 06:36 PM IST

Weekend Plans: विकेंड पर्यटन करण्याचा बेत आखात असाल तर ही मोठी बातमी, 'हा' घाट राहणार बंद

Chandchuali Ghat: सध्या आपण सगळीकडेच ट्र्रॅव्हलींगसाठी (travelling) अनेक निसर्गरम्य ठिकाणांची लिस्ट काढतो आहोत. त्यामुळे आपण सगळेच खूप एक्सायटेड असूच. परंतु सध्या तुम्ही 'या' ठिकाणी प्लॅनिंग करत असाल तर थांबा. कारण नंदूरबार येथील सातपुडा पर्वतरांगांकडील चांदचौली (satpuda prawatranga chandchuali हा घाट 8 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहे. 

Dec 10, 2022, 12:51 PM IST

पांढरा, लाल, तपकिरी रंगांच्या घोड्यांनी सजली 300 वर्ष जूनी अश्वयात्रा, सारंगखेडच्या घोडेबाजारात करोडोंची उलाढाल

300 year old ashwayatra: अश्व पंढरी म्हणून लौकिक असलेल्या नंदुरबार (nandurbar news) जिल्ह्यातील सारंखेडाच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. दोन हजारपेक्षा अधिक घोडे या ठिकाणी खरेदी विक्रीसाठी दाखल झाले असून तापी नदीच्या किनारी कडाक्याच्या थंडीमध्ये अश्वप्रेमींना ही यात्रा आकर्षित करीत आहे.

Dec 9, 2022, 05:41 PM IST

रेशनकार्ड आधारशी लिंक केलं का? रेशन मिळण्यासाठी राज्यातल्या 'या' भागात केला कडक नियम

Adhar card and Ration Card Link: नंदुरबार जिल्ह्यात रेशन कार्डला आधार कार्ड लिंक न केल्यामुळे अनेकांचे धान्य बंद (Nandurbar ration card news) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेशन दुकानांवर शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात व मोफत अन्नधान्य दिले जात आहे. 

Dec 8, 2022, 01:58 PM IST

Price Hike: लाल मिरच्यांची किंमत वाढता वाढता वाढे... तुमच्या खिशावर होणार असा परिणाम?

महाराष्ट्रात मिरचीचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये मिरचीला विक्रमी दर मिळत आहेत. 

Nov 3, 2022, 10:11 AM IST

आंधळ्या प्रेमाची डोळस कहाणी; असा रंगला 'नेत्र'दीपक सोहळा

त्या दाम्पत्याचं दुर्देव पहा! ही तीनही मुले जन्मली ती दृष्टिहीन. मात्र, त्या दाम्पत्याने हार मानली नाही. त्यांनी आपल्या तीनही मुलाचं चांगलं पालनपोषण केलं. त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं अशक्य काम त्यांनी करून दाखवलं.

Feb 21, 2022, 09:38 PM IST

दहशतवाद्यांची दोन हात करणाऱ्यांची अशीही माणुसकी; वर्गणी काढून केली त्यांना मदत

"सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" असं ब्रीद घेऊन काम करणारे महाराष्ट्र पोलीस कधी दहशतवाद्यांची दोन हात करतात तर कधी रस्त्यावरच्या माणसाला मायेची उब देऊन माणुसकी जपतात. असाच एक अनुभव नंदुरबार जिल्ह्यातील एका पंचाहत्तर वर्षीय गरीब वृद्धाला आला आणि त्या वृद्धाला खाकीतल्या माणुसकीचं दर्शन झालं.

Feb 5, 2022, 04:13 PM IST