narayana murthy

'तुमचा अहंकार...' जेव्हा विमानात शेजारी बसलेल्या करिना कपूरवर नारायण मूर्ती झाले नाराज; जुना VIDEO व्हायरल

Narayana Murthy-Kareena Viral Video: इंफोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांचा एक जुना व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. या व्हिडीओत नारायण मूर्ती बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरवर टीका करत आहेत. विमानात प्रवास करताना एकदा करिना कपूर नारायण मूर्ती यांच्या शेजारी बसली होती. त्यावेळचा अनुभव त्यांनी शेअर केला होता. 

 

Jul 25, 2023, 05:26 PM IST

नारायण-सूधा मूर्तींनी तिरुपती बालाजी चरणी दान केले सोन्याचे कासव व शंख; 'या' दानाला किती महत्त्व?

Narayana Murthy Sudha Murthy Donate Gold At Tirupati Balaji: नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांनी तिरुपती बालाजीच्या चरणी सोन्याचे दान केले आहे. याची किंमत ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल 

Jul 18, 2023, 01:11 PM IST

Infosys Success Story: 7 मित्र, हातात 10 हजार रूपये, पत्नीकडून कर्ज; 40 वर्षांपुर्वी नारायण मूर्ती यांनी असं साकारलं इन्फोसिसचं स्वप्न

Narayan Murthy Success Story Infosys: सात मित्र, हातात 10 हजार रूपये, पत्नीकडून कर्ज 40 वर्षांपुर्वी ज्येष्ठ उद्योगपती आणि इन्फोसिसचे संस्थापक नारायण मुर्ती (How Narayan Murthy Startes Infosys) यांनी देशातील दुसरी मोठी आयटी (India's Second Largest IT Company) कंपनी उभारली. जाणून घ्या नारायण मुर्ती यांची सेक्सेस स्टोरी...

Mar 22, 2023, 06:23 PM IST

नारायण मूर्तींच्या जावयाला ब्रिटनच्या मंत्रिमंडळात स्थान

'इन्फोसिस'चे संस्थापक नारायण मूर्ती यांचा जावई ऋषी सुनक यांना ब्रिटनच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालंय. 

Jan 10, 2018, 01:26 PM IST

पत्नीकडून १० हजार घेऊन उभा केला २ लाख कोटींचा व्यवसाय

देशातील दूसरी सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसची जगभरात ख्याती आहे. पण हे कमी जणांना माहितेय की नारायण मुर्ती यांनी त्यांची पत्नी सुधा यांच्यांकडून १० हजार रुपयांची उधारी घेतली होती.

Aug 20, 2017, 02:50 PM IST

'इन्फोसिस'च्या संचालक मंडळावर नारायण मूर्तींचा गंभीर आरोप

देशातली दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या इन्फोसिसचे सह-संस्थापक आमि माजी अध्यक्ष नारायण मूर्ती यांनी संचालक मंडळावर गंभीर आरोप केल्यानं आयटी आणि अर्थ जगतात मोठी खळबळ उडालीय.

Feb 10, 2017, 08:54 AM IST

इन्फोसिसचे संस्थापक नारायणमूर्ती सोडणार पदभार

देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसच्या संचालक मंडळात मोठे फेरबदल करण्यात आले आहे. नारायणमूर्ती यांनी 14 जूनला पदभार सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Jun 12, 2014, 12:06 PM IST

कंपनीची उलाढाल १३ हजार कोटींची, पगार केवळ १ रूपया

कंपनीची उलाढाल १३ हजार कोटी रूपयांची. मात्र, एवढी मोठी उलाढाल असलेल्या या कंपनीचे सहसंस्थापक केवळ १ रूपयाच वेतन घेत आहे. तुम्हीही हैराण झालात ना. कोण आहे ती व्यक्ती? व्यक्ती आहे जगातील अग्रस्थानी असलेल्या सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी इन्फोसिसचे सहसंस्थापक एन आर नारायणमूर्ती.

Jan 14, 2014, 12:13 PM IST

इन्फोसिसच्या संचालक मंडळातून व्ही. बालकृष्णन यांचा राजीनामा

देशातील दुसऱ्या नंबरची सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसच्या संचालक मंडळातून व्ही. बालकृष्णन यांनी राजीनामा दिलाय. बालकृष्णन हे १९९१पासून इन्फोसिससोबत जोडलेले होते आणि कंपनीतील सध्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. डी. शिबूलाल यांच्या २०१५मध्ये होणाऱ्या निवृत्तीनंतर बालकृष्णन यांना कंपनीचे प्रमुख मानलं जात होतं.

Dec 21, 2013, 09:27 AM IST

नारायण मूर्तींची `इन्फोसिस`मध्ये पुन्हा एन्ट्री

नारायण मुर्तींचे आयटी कंपनी ‘इन्फोसिस’मध्ये पुनरागमन झालंय. कंपनीचे विद्यमान संचालक के. व्ही. कामत यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला असून त्याऐवजी मुर्तींची पुन्हा निवड करण्यात आलीय.

Jun 1, 2013, 04:31 PM IST