PM Narendra Modi : महासत्तांतरानंतर पंतप्रधान मोदी प्रथमच मुंबई दौऱ्यावर
Narendra Modi Mumbai Visit : राज्यात महासत्तांतर झाल्यानंतर तप्रधान पहिल्यांदाच मुंबईत दाखल होत आहेत. यासाठी भाजपकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे.
Jan 10, 2023, 01:04 PM ISTBlack Friday : शुक्रवार ठरला घातवार, दोघांचं निधन तर एकाचा अपघात
Rishabh Pant Car Accident : आजचा दिवस ब्लॅक फ्रायडे ठरला असून दिवसाच्या सुरूवातीलाच तीन मोठ्या घटना घडल्या आहेत. दोघांचं निधन तर एकाचा अपघात झाला आहे.
Dec 30, 2022, 01:54 PM ISTHeeraben Modi Passes Away: अखेर शतकभराच्या आयुष्याचा अस्त... नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री अनंतात विलीन
PM Modi Mother Death : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मातोश्री हिराबेन मोदी (Heeraben Modi Passes Away) यांनी वयाच्या 100 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
Dec 30, 2022, 09:28 AM ISTPM Modi's Mother Passes Away: जेव्हा पंतप्रधान मोदी यांनी आईसाठी लिहिली 'मन की बात', सांगितली ही खास गोष्ट
PM Modi Letter to His Mother: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी त्यांच्या आईला तिच्या वाढदिवसानिमित्त एक पत्र लिहिले. त्यात मोदी यांनी त्यांच्या आईच्या आयुष्यातील संघर्षांबद्दल सांगितले.
Dec 30, 2022, 09:26 AM ISTPM Modi Mother Heeraben Modi Death : पाहा मोदी आणि त्यांच्या आईचे न पाहिलेले फोटो
लग्नानंतर सुद्धा दीड खोलीच्या घरात त्यांनी अथक कष्ट केले पतीसोबत काही दिवस चहा विकण्यासही मदत केली इतकंच काय तर त्यांनी इतरांच्या घरात काम सुद्धा केलं आहे . घर चालवण्यासाठी एक सामान्य महिला जे जे करू शकते ते सर्व काही हिराबेन यांनी सुरवातीच्या दिवसांमध्ये केलं आहे.
Dec 30, 2022, 08:32 AM ISTPM Modi Mother Death: काय होते मोदींच्या आईचे अखेरचे शब्द? आठवून पंतप्रधानांचेही डोळे पाणावले
PM Modi Mother Passes Away : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई, हिराबेन मोदी यांनी वयाच्या 100 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मातोश्रींच्या निधनाचं वृत्त पंतप्रधानांनी स्वतः ट्वीट करत दिलं.
Dec 30, 2022, 07:29 AM ISTPM Modi Mother Heeraben Modi Death : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक; आईचं 100 व्या वर्षी निधन
Prime Minister Narendra Modi`s mother Heeraben modi passed away : मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळं रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री, हिराबेन मोदी यांनी वयाच्या 100 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
Dec 30, 2022, 06:24 AM ISTSharad Pawar Letter To PM । शरद पवारांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र! काय आहे कारण?
NCP Chief Sharad Pawar Letter To PM Narendra Modi Over Illness Of Mother
Dec 29, 2022, 03:05 PM ISTPM Narendra Modi यांच्या मातोश्रीची तब्येत बिघडली; रुग्णालयात उपचार सुरु
PM Narendra Modi Mother Hiraben Admitted To Hospital
Dec 28, 2022, 02:15 PM ISTPrahlad Modi Car Accident: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भावाचा अपघात, कारचा चक्काचूर!
कर्नाटमधील (Karnataka) म्हैसूरजवळील कडेकोलाजवळ कारचा अपघात!
Dec 27, 2022, 05:18 PM ISTCorona Updates : कोरोनाचं जगभरात पुन्हा थैमान; वैज्ञानिकांना भलतीच भीती
Corona Updates : चीनमध्ये कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलेलं असतानाच आता संपूर्ण जगभरात या विषाणूच्या संसर्गाचं भयावह रुप पाहायला मिळत आहे.
Dec 27, 2022, 07:33 AM ISTCorona Updates : कोरोनाला हलक्यात घेऊ नका; प्रशासनाकडून मुंबईत मोठे निर्णय
Corona Latest News : चीनमध्ये कोरोना अतिशय वेगानं हातपाय पसरताना दिसत असतानाच इथं भारतातही चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. (China Corona) चीनहून भारतात आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली.
Dec 26, 2022, 09:14 AM ISTRahul Gandhi: "सोनिया गांधी यांनीच राहुल गांधींना पंतप्रधान होऊ दिलं नाही"
Lok Sabha Elections 2024 : आता वेळ निघून गेली असून त्यांना पुन्हा संधी मिळणार नाही, असं रामदास आठवले (Ramdas Athawale On Rahul Gandhi) म्हणाले आहेत.
Dec 25, 2022, 09:19 PM ISTCoronavirus Update : कोरोनामुळं गोवा सरकारचा मोठा निर्णय; ख्रिसमस, न्यू इयरसाठी जाण्यापूर्वी ही बातमी पाहाच
सध्याच्या घडीला ख्रिसमस (Christmas) आणि काही दिवसांवर येऊन ठेपलेला थर्टीफर्स्ट (31 December) पाहता गोव्यात जाणाऱ्यांची संख्या प्रचंड असल्याचं पाहायला मिळत आहे.
Dec 24, 2022, 10:28 AM ISTMumbai Corona News : कोरोनाच्या धर्तीवर मुंबईकरांसाठी नवी नियमावली; लक्षपूर्वक वाचा
Mumbai Corona News : चीनमध्ये कोरोना धुमाकूळ घालत असतानाच आता भारतामध्येही सतर्कतेची पावलं उचलली जात आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मुंबई महापालिकाही (BMC) सज्ज झाली आहे
Dec 24, 2022, 08:20 AM IST