narendra modi

अच्छे दिन ! सरकारी कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्त्यात 4 टक्के वाढ करण्यात आलीय. केंद्रीय कॅबिनेटने याला मंजुरी दिलीय. महागाई भत्ता आता 38 टक्क्यांवरून 42 टक्के होणार आहे. 

Mar 25, 2023, 03:08 PM IST

Rahul Gandhi : अदानी आणि मोदी यांचे नाते काय..., 20 हजार कोटी कोणाचे ? - राहुल गांधी

Rahul Gandhi PC : लोकशाहीवर आक्रमण होत आहे.  मोदी आणि अदानी यांचे नाते काय आहे? मी यापुढे सवाल विचारणार आहे. मला संसदेत बोलू दिले जात नाही. मी प्रश्न विचारणे सोडणार नाही. अदानी यांना 20 हजार कोटी कोणी दिली. हे पैसे कोणाचे आहेत, असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा विचारला आहे. त्यांनी भाजपला थेट आव्हान दिले आहे.

Mar 25, 2023, 01:19 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जगभरात डंका, 'विश्वगुरू' मोदी बनणार 'शांतीदूत'?

PM Narendra Modi : भारताला विकसित देश बनवण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मोठं योगदान असल्याचं नोबेल पुरस्कार समितीने म्हटलं आहे. तसंच पीएम मोदी हे युद्ध थांबवणारे विश्वासून नेते असून जगात शांतता प्रस्थापित करु शकतात.

Mar 16, 2023, 10:06 PM IST

PM Modi लावणार 'द कपिल शर्मा शो' मध्ये हजेरी? Kapil Sharma नं केला खुलासा

Kapil Sharma चा द कपिल शर्मा शो हा लोकप्रिय आहे. फक्त भारतात नाही तर परदेशातही लोक त्याचा हा शो पाहतात. कपिल शर्माच्या शोमध्ये सेलिब्रिटींपासून सगळेच हजेरी लावतात. दरम्यान, आता त्याच्या शोमध्ये आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हजेरी लावणार आहेत का? या विषयी कपिलनं खुलासा केला आहे. 

Mar 12, 2023, 01:32 PM IST

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, DA Hike बाबत मोठी अपडेट 'या' तारखेपासून पगारात होणार वाढ !

7th Pay Commission : वाढत्या महागाईत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. त्यांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच DA बाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात (DA Hike) घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Mar 11, 2023, 01:09 PM IST

IND Vs AUS 4th Test : Ahmedabad मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना, 'हा' विक्रम करुन टीम इंडिया बनणार जगातील पहिला देश?

IND vs AUS Live Score : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना आजपासून गुजरातमधील अहमदाबादमध्ये रंगतोय. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज (Anthony Albanese) आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. 

 

Mar 9, 2023, 09:57 AM IST

Prahlad Modi Hospitalised: पंतप्रधानांचे बंधू प्रल्हाद मोदी हॉस्पिटलमध्ये दाखल

Prahlad Modi Hospitalised: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू प्रल्हाद मोदी यांना चेन्नई येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. कर्नाटकातील म्हैसूर येथे जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला होता.

Feb 28, 2023, 12:33 PM IST

"आम्हाला फक्त नरेंद्र मोदी पाहिजेत," पाकिस्तानी व्यक्तीचा VIDEO तुफान व्हायरल; पण तो असं का म्हणाला?

Pakistan Viral Video Narendra Modi: व्हायरल झालेल्या या व्हिडीओत पाकिस्तानमधील (Pakistan) व्यक्ती देशातील लहान मुलांना अन्न मिळत नसून लोकांना पाणी, गॅस मिळत नसल्याचं सांगत आहे. आम्ही ब्लॅकमध्ये सिलेंडर खरेदी करत आहोत. कधी कधी आम्हाला इथे जन्माला का आलो असं वाटतं अशी खंतही त्याने व्यक्त केली आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींचं (PM Narendra Modi) तोंडभरुन कौतुक केलं आहे. 

 

Feb 23, 2023, 08:15 PM IST

AC double Decker Bus: मुंबईकरांचा आजपासून गारेगार प्रवास, जाणून घ्या मार्ग आणि वेळ

AC double Decker Bus: मुंबईकरांचा (Mumbai) आजपासून (21 फेब्रुवारी) गारेगार प्रवास सुरू होणार आहे. पहिली डबलडेकर इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बस (Electric AC Double Decker Bus) सीएसएमटी आणि एनसीपीएदरम्यान धावणार असून पाच किलोमीटरसाठी सहा रुपये मोजावे लागणार आहेत.    

Feb 21, 2023, 09:32 AM IST

Narendra Modi यांच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याचा फोन, ...आणि धक्कादायक माहिती समोर

 पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याच्या फोनमुळे दिल्लीत एकच खळबळ माजली. 100 या क्रमांकावर पंतप्रधान निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याचे तब्बल 7 कॉल आले. त्यानंतर सुरक्षा दलांनी कसून तपास सुरु केला. या तपासात धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

Feb 21, 2023, 09:07 AM IST

Lok Sabha Election: 2024 च्या निवडणुकीच्या नव्या survey ने मोदी-शाह यांची डोकेदुखी वाढली! या तीन राज्यात असे निकाल

Survey On Lok Sabha Election : देशात भाजप एक नंबरचा पक्ष असला तरी त्याला अनेक ठिकाणी फटका बसण्याची शक्यता नव्या सर्वेक्षणामुळे आहे. यामुळे एनडीत तणाव वाढू शकतो. तीन मोठ्या राज्यांच्या संदर्भात जे सर्वेक्षण समोर आले आहे त्यात यूपीएला जणाधार मिळत असल्याचे दिसत आहे.

Feb 18, 2023, 01:05 PM IST

Rahul Gandhi Notice : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस, 15 फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्याची मुदत

Political news : लोकसभा सचिवालयान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना नोटीस पाठवली आहे.. विशेषाधिकार भंग प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. 

Feb 13, 2023, 03:48 PM IST

"आमचा वेळ वाया घालवू नका", मोदींवरील Documentary च्या आधारे BBC वर बंदीची मागणी केल्याने Supreme Court संतापलं

Supreme Court BBC Ban: British Broadcasting Corporation वर बंदीची मागणी करणारी हिंदू सेनेची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. 'आमचा वेळ वाया घालवू नका' अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना सुनावलं आहे. 

 

Feb 10, 2023, 03:30 PM IST