ना गर्दी, ना प्रदूषण; NASA ची नजर रोखणाऱ्या 'या' सिक्रेट बेटावरून काम करायला कोणाला नाही आवडणार?
Nasa Shares new photos of an island : नासानं शेअर केला एका रहस्यमयी बेटाचा फोटो... कसं दिसतंय हे बेट? झूम करून व्यवस्थित पाहा...
Jul 1, 2024, 09:31 PM IST
सुनीता विलियम्सना धोका... NASA ची मोठी अपडेट
Sunita Williams News : अंतराळात जाण्याचा अनुभव असणाऱ्या सुनीता विलियम्स यांच्यासोबत नेमकं काय घडतंय? जाणून घ्या नासाकडून देण्यात आलेली महत्त्वाची माहिती....
Jul 1, 2024, 04:01 PM IST
NASA कडून धोक्याची सूचना देणारा Video शेअर; संपूर्ण जगाची चिंता वाढली
सुनीता विलियम्स international spapce centre वर अडकलेल्या असतानाच नासानं शेअर केला एक सूचक व्हिडीओ... पाहून म्हणाल नेमकं काय सुरुये...?
Jun 27, 2024, 01:07 PM IST
पृथ्वीपासून 388000000000000 किमी दूरवर जीवसृष्टीचे संकेत? 'या' दुर्बिणीमुळं समोर आलं सत्य
Super Earth Planet : पृथ्वीच्या बाहेर, अवकाशातील प्रत्येक रहस्य अनेकांसाठीच अनाकलनीय असतं. खगोलीय रचना आणि त्या रचनांचं जीवसृष्टीशी असणारं नातं अनेक प्रश्नांना वाव देऊन जातं.
May 9, 2024, 03:22 PM IST
बर्फाच्छादित हिमालयापासून सौदीच्या वाळवंटापर्यंत अवकाशातून अशी दिसते पृथ्वी; NASA चे नवे Photo पाहिले?
NASA Shares Earths New Photos : नासाच्या या नव्या फोटोंमध्ये हिमालापासून वाळवंटापर्यंतची दृश्य पाहायला मिळत आहेत.
Mar 1, 2024, 10:17 AM ISTअवकाशातून येताहेत भयंकर आवाज; ऐकून वाढेल धडधड
Space News : अशीच माहिती नुकतीच नासानं समोर आणली. जिथं अवकाशातील एक रहस्य जगासमोर आणलं आहे.
Nov 3, 2023, 12:43 PM ISTनासानं टीपले अवकाशातील 'शोला और शबनम'; ही किमया पाहून Photo वारंवार Zoom करून पाहाल
NASA Photos : अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेकडून सतत काही ना काही अशा गोष्टी जगासमोर आणल्या जातात ज्या पाहून आपण पुरते भारावतो.
Oct 17, 2023, 12:45 PM IST
NASA नं टीपला अवकाशातील ताऱ्यांनी तयार केलेला पक्षी; पाहा भारावणारे PHOTOS
NASA : विविध अवकाश मोहिमांना आकार देणाऱ्या नासानं नुकतंच अवकाशातील एक असं दृश्य दाखवलं आहे जे पाहून सर्वजण भारावत आहेत.
Oct 12, 2023, 02:15 PM IST
NASA नं पहिल्यांदाच जगाला दाखवला समुद्रातील सक्रिय ज्वालामुखी; त्याचं नाव माहितीये?
NASA च्या माध्यामतून जगाला अनेक अशा गोष्टी पाहायला मिळतात ज्यामुळं प्रत्येक वेळी आपण भारावून जातो. यावेळीसुद्धा नासानं असंच एक रहस्य जगासमोर आणलं.
Oct 11, 2023, 12:18 PM IST
ताशी 5 हजार किमी वेगानं पृथ्वीच्या दिशेनं येतोय विमानाहून मोठा खडक... NASA लक्ष ठेवून
Space News : भारताही यात मागे नाही. भारतातील इस्रो या अंतराळ संस्थेकडून साधारण महिन्याभरापूर्वीच चांद्रयान 3 अवकाशात पाठवलं गेलं. अवघ्या दोन ते तीन दिवसांत हे चांद्रयान चंद्रावर लँड होईल. पण, त्याआधीच एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
Aug 17, 2023, 03:37 PM ISTचंद्र आणि मंगळ ग्रहावर अंत्यसंस्कार करणे अशक्य; अंतराळात मानवाचा मृत्यू झाला तर त्याच्या मृतदेह पृथ्वीवर कसा आणणार?
NASA ही मानवी अंतराळ मोहिम यशस्वी झाल्यास अनेक रहस्यांता उलगडा होणार आहे. चंद्र तसेच मंगळ ग्रहावर जीवसृष्टी निर्माण करण्याचे मानवाचे स्वप्न सत्यात उतरण्यास देखील मदत होणार आहे.
Aug 10, 2023, 10:10 PM ISTअंतराळात गायब झालेलं 46 वर्ष जुनं Spacecraft एलियन्सना सापडलं? सिग्नल मिळाला, NASA ला संदेश पाठवला
दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या एका माजी गुप्तचर अधिका-यानं एलियन्सबाबत अत्यंत खबळजनक दावा केला होता. त्यानंतर आता अंतराळात गायब झालेलं 46 वर्ष जुनं Spacecraft एलियन्सना सापडल्याचा दावा केला जात आहे.
Aug 2, 2023, 11:51 PM ISTसावधान! पृथ्वीच्या दिशेने वेगाने येतोय 52 फूट लघुग्रह, नासाने दिला इशारा
Earth Orbit: लघुग्रह सूर्याभोवती फिरतात आणि असे करत असताना ते पृथ्वीच्या जवळ येतात. कधी कधी तुम्ही आकाशातून जळणाऱ्या प्रकाशाने खाली पडणारा गोल पाहिला असेल. या उल्का आहेत
Jul 27, 2023, 04:44 PM ISTAsteroid : विशाल लघुग्रह पृथ्वीवर आदळला असता तर... NASA च्या शास्त्रज्ञांच्या दाव्यामुळे संपूर्ण जग टेन्शनमध्ये
लघुग्रह (Asteroid) 2011 AG5 दर 621 दिवसांनी एकदा सूर्याभोवती फिरतो. 2040 पर्यंत हा लघुग्रह पृथ्वीवर आदळणार का? यावर नासाच्या शास्त्रज्ञांनी खुलासा केला आहे.
Feb 19, 2023, 05:38 PM ISTNASA ची टेक्नॉलॉजी आता भारतीय व्यक्तीच्या हातात, कोण आहेत ए.सी. चारणिया?
A. C. Charania as Chief Technologist: नासा या जागतिक अंतराळ संस्थेच्या प्रमुखपदी म्हणजे चीफ टेक्नोलॉजिस्ट (Chief Technologist) म्हणून ए.सी. चारणिया यांची निवड करण्यात आली आहे. नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांचे सल्लागार म्हणून ते काम पाहणार असून यासंबंधी नासाच्या तांत्रिक धोरणांवर आणि कार्यक्रमांवर लक्ष ठेवणार आहेत.
Jan 10, 2023, 09:26 PM IST