Video| नाशिकमध्ये शाळेची घंटा वाजली! मुलांमध्ये कमालीचा उत्साह
Nashik School Start After Summer Vacation
Jun 15, 2022, 01:45 PM ISTद्राक्ष शेतांवर फवारणीसाठी बनवला हवेत उडणारा भन्नाट रोबो, येवल्याच्या विद्यार्थ्यांची कमाल
चेतन कोळस, येवला, झी २४ तास - डाळिंब, द्राक्षाच्या बागांवर फवारणीसाठी चांदवडच्या मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांनी एक अनोखा रोबोट तयार केलाय.या रोबोटच्या मदतीने शेतकऱ्यांना बांधावर उभं राहून डाळिंब तसेच द्राक्षबागांवर फवारणी करता येणार आहे.
Jun 14, 2022, 02:48 PM ISTमुंबईपाठोपाठ आता नाशिकमध्येही पाणीबाणी, 2 दिवस पाणीकपात
नाशिककरांनो पाणी जपून वापरा! दोन दिवस पाणीसंकट
Jun 10, 2022, 10:22 AM ISTVideo | त्र्यंबकेश्वरच्या ऑडिटरला विश्वस्तांकडून मारहाण?
Trambakeshwar Audior Of Temple Beaten
Jun 6, 2022, 11:15 AM ISTमंदिरांची की मर्डरची? नाशिकची नवी ओळख क्राईम कॅपिटल?
मंदिरांची नगरी असलेल्या नाशिक शहरात गेल्या दोन आठवड्यापासून एक दिवसाआड खून होतोय
Jun 4, 2022, 11:10 PM ISTआता प्लास्टिक वापरणाऱ्यांची खैर नाही! भरावा लागणार मोठा दंड
तुम्ही प्लास्टिक पिशवी घेऊन घराबाहेर पडत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची
Jun 4, 2022, 09:49 AM ISTहनुमंताचा जन्म नाशिक की किस्किंदात? शास्त्रार्थ सभेचा निष्कर्ष झाला जाहीर
ब्रह्म पुराणातील उल्लेखानुसार किस्किंदा सोबत नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी सुद्धा हनुमानाची जन्मभूमी असल्याचं शास्त्रार्थ सभेचे अध्यक्ष गंगाधर पाठक यांनी जाहीर केलं
Jun 1, 2022, 07:09 PM ISTजरा खट्टं झालं की कर खून! नाशिक होतंय महाराष्ट्राचं नवं क्राईम कॅपिटल?
महाराष्ट्रतील देवभूमी अशी नाशिकची ओळख. मात्र हीच सकारात्मक ओळख कुठेतरी पुसली जातेय असं म्हंटल तर वावगं ठरू नये.
Jun 1, 2022, 05:37 PM ISTमारुतीराया तुझा जन्म कुठला? हनुमानाच्या जन्मस्थळाचा वाद पेटला
देशातून तब्बल 9 ठिकाणी हनुमानाच्या जन्मस्थानाचा दावा केला जातो.
May 28, 2022, 09:05 AM ISTVideo | नाशिकमध्ये भीषण अग्नितांडव
Nashik Massive Fire Breaks Out At Plastic Godown
May 22, 2022, 10:55 AM ISTसंजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट, भोंगा, हनुमान चालीसा कशासाठी? सत्तेसाठी त्यांची 'ही' तयारी सुरु
शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी आज मोठा गौप्यस्फोट केलाय. नकली ओवेसी आणि खरा ओवेसी यांचा प्लॅन त्यांनी उघड करून एकच खळबळ माजवली...
Apr 16, 2022, 03:41 PM ISTपोलीस ठाण्यात पोलीसच 'टाईट' कशी करणार गुन्हेगारांविरुद्ध 'फाईट'
दारुड्यांची तक्रार करायला गेला होता नागरिक, पण पोलीस स्थानकातच सुरु होती ओलीपार्टी
Mar 16, 2022, 08:21 PM ISTती फेसबूकवर तुम्हाला नको ते दाखवते आणि नंतर तुम्हाला लुटते? कसं ते पाहा
सावध मित्रा, ती फेसबूकवर फ्रेन्ड होते, चॅट करते, नंतर नको ते दाखवते, व्हीडिओ रेकॉर्ड करते आणि त्यानंतर...
Mar 12, 2022, 04:11 PM ISTधक्कादायक! भरधाव कारनं महिलेला 30 फूट फरफटत नेलं, पाहा थरारक व्हिडीओ
रस्ते अपघाताचं प्रमाण वाढलं आहे. आज एक विचित्र अपघात समोर आला. अंगावर काटा आणणाऱ्या या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बाईकवर बसलेली महिला खाली कोसळली आणि मागून भरधाव कार आली. हा विचित्र अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Feb 17, 2022, 03:47 PM IST