Latest Update : 'या' शहरात Bike चालकांसाठी महत्त्वाची बातमी
Virar News: हेल्मेट न घातल्यामुळे चालू वर्ष 83 दुचाकी चालकांचा मृत्यू झाला आहे.
Nov 24, 2022, 11:20 AM ISTMeasles spread : मुंबईनंतर आता नाशिक जिल्ह्यात गोवरने हातपाय पसरलेत, रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग अलर्टवर
Measles has spread in Nashik : आता नाशिकमध्ये गोवरचे चार रुग्ण (Measles patient) आढल्याने चिंतेत भर पडली आहे. मुंबई मालेगाव पाठोपाठ आता नाशिकमध्ये देखील गोवरचा धोका वाढला आहे. (Measles Outbreak in Nashik)
Nov 22, 2022, 10:39 AM ISTVideo | नाशिकमध्ये बिबट्या जखमी अवस्थेत! घटनास्थळी वनविभाग दाखल
Injured leopard rescued by forest department in Nashik
Nov 20, 2022, 10:45 AM ISTमुलींची छेड काढणाऱ्याला जन्माची अद्दल घडवली, भर रस्त्यात धु धु धुतलं
एका तरूणानं महिलेची छेड (Young girl eve teasing) काढल्यानं त्याला आसपासच्या मंडळींनी जबर मारहाण केली आहे. या अज्ञात इसमाला कपडे काढून लाथाबुक्क्यांनी मारहाणे केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या बातमीनं सगळीकडे खळबळ माजवली आहे.
Nov 19, 2022, 03:50 PM ISTक्लज ऐवजी अॅक्सीलेटर पाय ठेवला, जम्प घेत कार रुळावर; Video पाहून श्वास रोखाल!
बेभान वेगानं ते गाडी चालवताना दिसतात. त्यामुळे रस्ता हा आता सगळ्यांना असुरक्षित वाटतो आहे तरीही (How to take precurations while driving car) आपण आपली काळजी घेतली पाहिजे.
Nov 19, 2022, 12:16 PM ISTकारने चार ते पाच जणांना उडवलं आणि... सिनेस्टाईल पाठलागाचा थरार, पाहा Video
Nashik News: पोलिसांनी या कारचालकाचा थरारक (Police) पाठलाग करत त्याला ताब्यात घेतलं. जखमींवर उपचार सुरू आहेत. नाशिक पुणे महामार्गावरून (Expressway) उपनगरवरून लेखानगर आणि लेखानगरकडून मुंबई नाक्याकडे (Mumbai Naka) भरधाव वेगाने ही कार आली.
Nov 19, 2022, 12:03 PM ISTCold Wave : राज्यात थंडीला सुरूवात; पारा 8.1 अंशांवर
Cold Wave : उत्तरेकडून हिमालयाच्या (Himalaya) पायथ्यापासून थेट थंड वारे नाशिकच्या दिशेने वाहत असल्याने निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात 8.1 अंश सेल्सिअस किमान तापमानाची राज्यात निच्चांकी नोंद झाली आहे किमान तापमानाच्या पाऱ्यात घसरण झाल्याने निफाडकरांना थंडीमुळे हुडहुडी (Cold Wave in Maharashtra) भरली आहे.
Nov 19, 2022, 10:27 AM ISTआंघोळीसाठी काढून ठेवलेलं गरम पाणी अंगावर सांडल्यानं दहा महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू
आवेराच्याच्या अंगावर पाणी सांडल्यानंतर ती गंभीर रित्या भाजली होती तिला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन दिवस तिच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान तिचा मंगळवारी उपचारादरम्यान Death During Treatment) मृत्यू झाला आहे.
Nov 17, 2022, 06:15 PM ISTमुंबई-गोवा महामार्गाजवळ आढळला रानगवा, पाहा थरारक video
ही घटना रायगड जिल्ह्यातील आहे. या भागानजीक महामार्गवर एक रानगवा पाहायला मिळाला आहे
Nov 2, 2022, 04:16 PM ISTगावात बिबट्याचा वावर, ग्रामस्थांची पाचावर...दहशतीखाली अख्खा गाव
सध्या सगळीकडेच बिबट्या या एका प्राण्यानं हाहाकार माजवलेला पाहायला मिळतो आहे त्यातच एका घटनेतून वनविभागाला यश प्राप्त झाले आहे.
Nov 2, 2022, 10:43 AM IST...म्हणून तो महिलांचे कपडे घालून फिरतो, कारण वाचून बसेल धक्का
नाशिकमधील मालेगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली. एक व्यक्ती महिलांचे कपडे घालून फिरत असल्याने लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. मध्यरात्री व्यक्तीला अशा स्थितीत पाहिल्यानंतर अनेकदा थरकाप उडतो.
Oct 27, 2022, 08:29 PM ISTVIDEO | 24 तास सुपरफास्ट बातम्या | 10 ऑक्टोबर 2022
24 Taas SuperFast 7 Am 9 October 2022 watch video
Oct 9, 2022, 08:05 AM ISTVIDEO | दुर्गे दुर्गट भारी | महाराष्ट्रातील देवींचे दर्शन | 1 ऑक्टोबर 2022
durge drghat bhari 1st october 2022 watch video
Oct 1, 2022, 10:50 AM ISTVIDEO | वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसामुळे पिकांचं नुकसान
heavy rain in chandwad watch video
Oct 1, 2022, 09:15 AM ISTVIDEO | हेडलाईन सकाळी 7 च्या बातम्या | 1 ऑक्टोबर 2022
headlines 7am 1st october 2022 watch video
Oct 1, 2022, 08:05 AM IST