nashik news

Crime News : रागाच्या भरात नको ते करुन बसला... सासूसमोरच जावयाचे पत्नीसोबत भयानक कृत्य

Crime News : रागाच्या भरात सासरवाडीत जाऊन गोंधळ घातला. सासू समोरच या जावयाने पत्नीवर हल्ला केला. 

Apr 13, 2023, 11:31 PM IST

Political News : नाशिकचा गड सावरण्यासाठी आता रश्मी ठाकरे मैदानात !

Nashik Political News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा नाशिकचा किल्ला सावरण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे मैदानात उतरण्याची शक्यता आहे. लवकरच त्या नाशिकमध्ये महिला मेळावा घेऊ शकतात, असे ठाकरे गटाकडून संकेत देण्यात आले आहेत.

Apr 13, 2023, 12:10 PM IST

Shivshahi Bus Fire : टायर फुटला आणि शिवशाही बस पेटली; ड्रायव्हरच्या एका निर्णयामुळे प्रवासी बचावले

Shivshahi Bus Fire :  बस नाशिकच्या मुंबई नाका बस स्थानकात कडून मुंबईतील बोरिवलीच्या दिशेने रवाना झाली होती. बस चालकाला गरवारे पॉईंट जवळ बस मध्ये बिघाड झाल्याचे लक्षात आले. बस चालकाने तात्काळ बस थांबवली आणि सर्व प्रवाशांची दुसऱ्या बसमध्ये व्यवस्था केली. यानंतर ड्रायव्हरने बस  मुंबई नाका स्थानकात आणली होती.

Apr 4, 2023, 05:46 PM IST

Shocking News: शेवटी 'ती' वाचलीच नाही... उकळत्या तेलाच्या कढईत पडली होती सहा वर्षाची मुलगी

Shocking News: खेळता खेळता सहा वर्षाची चिमुरडी उकळत्या तेलात पडली. तेल इतके तापलेले होते या मुलीचा कढईतून बाहरे काढणे देखील कठिण झाले होते. 

Apr 3, 2023, 08:24 PM IST

Nashik News : डॉ. प्रियंका पवार यांच्या धाडसाला सलाम! गरोदर असतानाही अ‍ॅम्ब्युलन्सचे स्टेअरिंग हाती घेतले अन् वाचवले रुग्णाचे प्राण

Nashik News : पोटात एक जीव असतानाही कसलीही पर्वा करता या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने तिच्या रुग्णाला सुखरुप रुग्णालयात पोहोचवलं आहे. वेळत रुग्ण दुसऱ्या रुग्णालयात पोहोचल्याने त्याचावर वेळेवर उपचार करण्यात आले असून त्याचे प्राण वाचले आहेत

Mar 30, 2023, 10:30 AM IST

Nashik Crime : वडिलांपासून वाचण्यासाठी आईच्या खोलीत पळाला अन्... नाशिकच्या उच्चभ्रू वस्तीत धक्कादायक प्रकार

Crime News :  नाशिकच्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या भागात हा सर्व प्रकार घडल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हत्येचा आरोप असलेल्या व्यक्तीचाच यामध्ये मृत्यू झाला आहे

Mar 17, 2023, 06:28 PM IST

पंतप्रधानांच्या ताफ्यातील SPG कमांडोचा दुर्दैवी मृत्यू; NDRF कडून शोध सुरु

Nashik News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना SPG अंतर्गत सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे एकमेव व्यक्तिमत्व आहेत, ज्यांची सुरक्षा व्यवस्था SPG कमांडोच्या हातात आहे. हे देशातील सर्वात विशेष सुरक्षा दल मानले जाते. मात्र नाशिकमध्ये एसपीजी कमांडोच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

Mar 10, 2023, 10:37 AM IST

Shocking news : हॉस्पीटलमध्ये पोहचले पण... डॉक्टरांनी नाही तर गरोदर महिलेच्या आईनेच केली प्रसूती

हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या गरोदर महिलेच्या आईलाच तिच्या मुलीची प्रसूती करावी लागली आहे. नाशिकमध्ये (Nashik) घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

Mar 5, 2023, 09:19 PM IST

Maharashtra Budget Session : कांदा प्रश्नावर विधानसभेत पडसाद, आजचा दिवस कापूस, धान शेतकऱ्यांच्या प्रश्नामुळे गाजला

Maharashtra Budget Session 2023 : राज्यातील कांदा उत्पादकांचा प्रश्न  (Onion Rate) पेटला आहे. बजेट अधिवेशनाचा दुसरा दिवस आज कांदा, कापूस, धान शेतकऱ्यांच्या प्रश्नामुळे गाजला. विरोधकांनी कांदा, कापसाच्या माळा घालून सरकारचं कांद्याच्या ढासळत्या दराकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. (Budget Session 2023)

Feb 28, 2023, 11:53 AM IST

Rohit Pawar: ''राजकारण सोडून लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या'', आमदार रोहित पवारांचे आव्हान

Maharashtra Politics: कांद्यानं शेतकऱ्यांचा पुरता वांदा करून टाकला आहे, अशा वेळेस राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (NCP Leader Rohit Pawar) यांनी निफाड तालुक्यातील नैताळे येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उभ्या 2 एकर कांदा पिकावर रोटर फिरवला या ठिकाणी भेट दिली. 

Feb 25, 2023, 10:53 PM IST

बुडणाऱ्या भाच्यांना पाहून मामाने तलावात उडी घेतली अन्... इगतपुरीतील हृदयद्रावक घटना

Nashik News : पोहोण्याच्या नादात तलावात उतरलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांना तलावाच्या ठिकाणी धाव घेतली होती. मात्र तिघांनाही वाचवण्यात यश आले नाही.

Feb 18, 2023, 05:16 PM IST

Nashik Crime : अशी वेळ कुणावरच येवू नये; दोघा भावांचा एकाच दिवशी एकाच वेळी मृत्यू

घरातील दोघे कर्तेपुरुष आणि सख्खे भाऊ यांचा एकाच दिवशी मृत्यू झाला आहे. 

Feb 13, 2023, 05:15 PM IST

श्रद्धेचा बाजार! त्र्यंबकेश्वराच्या गाभाऱ्यात बाबा अमरनाथ प्रकटल्याचा दावा साफ खोटा, पाहा VIDEO

Nashik Trimbakeshwar Temple: नाशिक येथील त्र्यंबकेश्वराच्या गर्भगृहातील शिवपिंडीत बाबा अमरनाथप्रमाणे बर्फ तयार झाल्याचा व्हिडिओ गेल्या वर्षी समोर आला होता. पिंडीवर बर्फ कसा तयार झाला याची आता माहिती समोर आली आहे. पिंडीत बर्फ साचल्याने बाबा अमरनाथ (Baba Amarnath) प्रकट झाल्याचा दावा साफ खोटा असल्याचं तपासात समोर आलं आहे. मंदिरातील पुजाऱ्यानेच दोन सहकाऱ्यांच्या मदतीने पिशवीत बर्फ नेऊन तो पिंडीवर ठेवल्याचं निष्पन्न झालंय.

Feb 9, 2023, 09:23 AM IST