Maharastra Politics: 'अजित पवार राजीनामा द्या', संभाजी महाराजांबाबतच्या वक्तव्यावरून भाजप आक्रमक!
Ajit Pawar News: अधिवेशनादरम्यान सभागृहामध्ये छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून आता राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे.
Dec 31, 2022, 09:00 PM ISTनाशिककरांवर दु:खाचा डोंगर! एका आठवड्यात दुसऱ्या जवानाला वीरमरण
Nashik News : निफाड तालुक्याच्या उगाव येथील रहिवासी असलेले आणि मरळगोई खुर्द येथे राहणारे भारतीय सैन्य दलातील जवान जनार्दन उत्तम ढोमसे (Janardan Dhomase) यांना वीरमरण आले आहे. जम्मू काश्मीर (Jammu Kashmir) येथे कर्तव्यावर असताना ते देशासाठी शहीद झाले आहेत.
Dec 28, 2022, 09:17 PM ISTलष्करातील जवान घरी परतला पण तिरंग्यात....पंचक्रोशीत पसरली शोककळा, नाशिक जिल्ह्यातील घटना
Nashik News : सारंग अहिरे (Sarang Ahire) यांच्या मृत्यूची बातमी कळताच बागलाण तालुक्यासह नाशिक (Nashik news) जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. सारंग अहिरे याचे पार्थिव आज दुपारपर्यंत जायखेडा येथे पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Dec 27, 2022, 04:53 PM ISTNashik Big News: बिबट्याच्या हल्ल्यात सहा वर्षीय मुलाचा मृत्यू ; परिसरात दहशतीचं वातावरण
Nashik: अंधाराचा फायदा घेत बिबट्याने मुलावर हल्ला केला त्याला जबड्यात घेऊन त्याने जंगलात पळ काढला,स्थानिकांना समजताच त्यांनी आरडाओरडा करत गावकऱ्यांना कळवलं.
Dec 26, 2022, 10:32 AM IST"कर्नाटकी सुद्धा महाराष्ट्रात राहतात, लक्षात असूद्या", स्वराज्य संघटनेचा कर्नाटक सरकारला इशारा
Nashik Protest Karnataka : शिवरायांनी कर्नाटकमध्ये सुद्धा भगवा फडकावलाय, नाशिकमध्ये (Nashik) स्वराज्य संघटना आक्रमक झालीय.
Dec 7, 2022, 04:07 PM ISTम्हाताऱ्या आजोबांना वाचवण्यासाठी आठ वर्षाच्या नातवाने विहीरीत उडी घेतली; पण शेवटी....
म्हाताऱ्या आजोबांना(grandfather) वाचवण्यासाठी आठ वर्षाच्या नातवाने(Grandson) मागचा पुढचा कसलाही विचार न करता विहीरीत उडी घेतली. नाशिकमध्ये(Nashik) ही थरारक घटना घडली आहे. नशिब बलवत्तर म्हणून आजोबा आणि नातू दोघेही या दुर्घटनेतून सुखरुप बचावले आहेत. आजोबांना वाचवण्यासाठी आठ वर्षाच्या मुलाने दाखवलेल्या धाडसाचे कौतुक देखील होत आहे.
Dec 5, 2022, 08:33 PM ISTNashik News: चोरट्याने जीव धोक्यात घालून 200 केव्हीचा खतरा असताना केलं भलतंच धाडस
Nashik News: आत्तापर्यंत आपण रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने, गाड्यांच्या चोरीच्या बातम्या बघितली असून येवल्यात मात्र चोरट्याने आपला जीव धोक्यात घालून भलतंच धाडस केलं आहे.
Dec 4, 2022, 03:45 PM ISTNashik News: जिथं धतिंग केली त्याच जागेवर पोलिसांनी उतरवला माज; पाहा CCTV VIDEO!
Vadapav seller attacked by mob: गेल्या आठवड्यात मद्यधुंद टोळक्याने वडापावच्या गाडीवर राडा घातला होता. नाशिकरोड येथील शाहुपथावर (Nashik road) ही घटना घडली होती. या घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता.
Dec 1, 2022, 10:31 PM ISTNashik Child Death: मधाचं पोळ काढणे बेतलं जीवावर, विहिरीत पडून चिमुकल्याचा मृत्यू
Nashik Child Death: दुपारच्या सुमारास विहीरीजवळ असणारे मोहोळ काढण्यासाठी ऋषिकेश गेला होता तेव्हा मोहोळ (honeycomb maze) काढत असताना ऋषिकेशच्या पाठीमागे मधमाशा लागल्याने तो सैरावैरा पळत सुटला.
Nov 27, 2022, 10:16 AM ISTTiger Surya Spotted | नागपूरजवळच्या उमरेड कऱ्हाडला अभयारण्यात सुर्या वाघाच्या ऐटदार चालीचा व्हिडिओ
Video of Surya Tiger's graceful gait in Umred Karhadla Sanctuary near Nagpur
Nov 25, 2022, 11:05 PM ISTcrime news : नकली सोने दाखवून Phir Hera Pheri तल्या पप्पूप्रमाणे दुकानदाराची केली फसवणूक
crime news : फिर हेरा फेरी हा चित्रपट तुम्ही पाहिलाच असेलच. तुम्ही आणि आम्ही हा चित्रपट निदान शंभर वेळा पाहिला असेल आणि तो आपला पाठही झाला असेल. त्यामुळे अशाप्रकारच्या घटना कुठे घडल्या तर आपण नक्कीच त्या ओळखू शकतो.
Nov 25, 2022, 01:18 PM ISTSocial Media ची कृपा; आजोबा हरवले नेटकऱ्यांना सापडले, कसे ते पाहाच
Lost Grandfather: शिक्षकांनी त्या आजोबांना विचारले असता त्यांनी सिन्नरला राहतो असे सांगताच त्वरित शिक्षकांनी व्हॉट्सअपच्या (Whatsapp) माध्यमातून आजोबांचा फोटो माहिती शेअर (share) केली.
Nov 25, 2022, 12:13 PM ISTमृतदेह सडले, कुजले,अळ्या, किडे लागले आणि.... घाणेरड्या दुर्गंधीमुळे नाशिककरांना श्वास घेणे कठीण झालेय
अनेक मृतदेहांना अळ्या आणि किडे लागलेत. उघड्या डोळ्यांनी आपण पाहूसुद्धा शकत नाहीत इतकी विचलित करणारी ही दृश्य येथे पहायला मिळत आहेत.
Nov 24, 2022, 06:26 PM ISTLatest Update : 'या' शहरात Bike चालकांसाठी महत्त्वाची बातमी
Virar News: हेल्मेट न घातल्यामुळे चालू वर्ष 83 दुचाकी चालकांचा मृत्यू झाला आहे.
Nov 24, 2022, 11:20 AM ISTMeasles spread : मुंबईनंतर आता नाशिक जिल्ह्यात गोवरने हातपाय पसरलेत, रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग अलर्टवर
Measles has spread in Nashik : आता नाशिकमध्ये गोवरचे चार रुग्ण (Measles patient) आढल्याने चिंतेत भर पडली आहे. मुंबई मालेगाव पाठोपाठ आता नाशिकमध्ये देखील गोवरचा धोका वाढला आहे. (Measles Outbreak in Nashik)
Nov 22, 2022, 10:39 AM IST