nashik news

Crime News: valentine week सुरु असताना घडली भयानक घडना; प्रेम मिळवण्यासाठी आईलाच...

 valentine week ची धुम सुरु असतानाच नाशिकमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमासाठी एका मुलाने आईला मारहाण केली आहे (Nashik Crime News). 

Feb 7, 2023, 06:26 PM IST

Nashik Crime News : बहिणीला छेडल्याचा जाब विचारणाऱ्या भावावर टोळक्याकडून कोयत्यानं वार

Nashik Crime News : पुण्याच्या कोयता गँगची चर्चा सुरु असताना आणि काही हादरवणाऱ्या घटना घडत असताना आता नाशिकमधील एका घटनेनं अनेकांनाच धक्का बसला आहे. 

 

Feb 7, 2023, 09:44 AM IST

VIRAL VIDEO : लाथा बुक्क्यांनी एकमेकींना तुडव तुडव तुडवलं; भर रस्त्यात मुलींची तुफान हाणामारी

नाशिकमध्ये (Nashik) महाविद्यालयीन तरुणी  भिडल्या आहेत.  झिंज्या धरून या मुलींनी फ्री-स्टाईल हाणामारी ( college girls fighting) केली आहे. या घटनेचा VIDEO Viral झाला आहे. 

Feb 4, 2023, 06:29 PM IST

Nashik Accident: कामावरुन परतलेल्या बाबांना भेटायला चिमुकली गेली अन्..परतलीच नाही!

Nashik News: मुलगी आणि वडिलांच (Father and daughter relation) नात अतूट असतं...वडिलांसाठी मुलगी म्हणजे परकं धन असंही म्हटलं जातं. मात्र, तरीही बाप आपल्या मुलीला जन्मापासून तिचं लग्न होईपर्यंत जिवापार जपत असतो.परंतु बापाच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अपघाती मृत्यू होत असेल तर ...अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना नाशिक शहरातील (Nashik News) अंबड परिसरात (Ambad Area) घडली आहे.

Feb 3, 2023, 04:03 PM IST

VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये चढणं कुटुंबाला पडलं महागात... थोडक्यात बचावले नाहीतर पाहा काय झालं असतं!

Nashik Road News: नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर बुधवारी सकाळी धावत्या पंचवटी एक्सप्रेस मध्ये दोन लहान मुलांसह आईवडिलांनी चढण्याचा प्रयत्न केला मात्र संपुर्ण कुटुंबीयचं प्लॅटफॉर्मवर कोसळले.

Feb 2, 2023, 02:33 PM IST

Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिनाच्या प्रभात फेरीत घडली धक्कादायक घटना; विद्यार्थिनीचा अचानक मृत्यू

क्रिकेट सामना सुरु असताना तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच नाशिकमध्ये (Nahik) आणखी अशीच एक घटना घडली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) रॅलीत नववीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा मृत्यू झाला आहे. 

Jan 26, 2023, 08:09 PM IST

Cricketer Death Video : क्रिकेट सामना सुरु असताना आयुष्याची मॅच हरला! बॉलिंग करताना तरुणाचा मृत्यू

आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत खेळत असताना 32 वर्षे युवकाचा मृत्यू (Cricketer Death ) झाल्याची हृदयद्रावक घटना नाशिक (Nashik) शहरात घडली आहे. 

Jan 25, 2023, 07:36 PM IST

Nashik Crime : आधी लिफ्ट दिली मग डोक्यात दगड घातला अन्... नाशकातल्या 'त्या' हत्येचे गूढ उलगडले

Nashik Crime : गेल्या 15 दिवसांमध्ये नाशिकमध्ये तिसरा खून झाला असून गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहेत. यामुळे शहरात आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांकडून काय पावले उचलली जात आहेत याबाबत नागरिकांमध्ये शंका निर्माण झाली आहे

Jan 24, 2023, 09:51 AM IST

Insta Reels : इन्स्टाग्रामवर 'असा' रिल्स बनवणे नाशिकमध्ये तरुणाला पडले चांगलेच महागात...

Instagram Reels :  इन्स्टाग्रामवर रिल्स बनवणे नाशिकमधील एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. (Nashik Reels News

Jan 20, 2023, 12:17 PM IST

Nashik Crime : वारंवार घर सोडून जाणाऱ्या मुलीसोबत बापाचे धक्कादायक कृत्य... पोलिसांनी निर्दयी पित्याला केली अटक

Nashik Crime : रागाच्या भरात मुलीसोबत केलेल्या कृत्याने निर्दयी पित्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा अधिक तपास अंबड पोलीस करत आहेत

Jan 17, 2023, 03:04 PM IST

Aishwarya Rai : ऐश्वर्या राय बच्चनला थकबाकीची नोटीस, काय आहे प्रकरण जाणून घ्या

Aishwarya Rai Bachchan News : आताची सर्वात मोठी बातमी,  ऐश्वर्या राय बच्चन हिला थकबाकीसंदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे. काय आहे प्रकरण जाणून घ्या. 

Jan 17, 2023, 08:33 AM IST

Tambe vs Patil: नाशिकमध्ये चुरस वाढली! सेनेनं पाठिंबा दिलेल्या शुभांगी पाटील निवडणूक लढणार! तांबेंच्या पाठिशी भाजपा उभी राहणार का?

Satyajeet Tambe vs Shubhangi Patil: नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये शिवसेनेनं पाठिंबा दिलेल्या उमेदवाराची थेट सत्यजित तांबेशी लढत

Jan 16, 2023, 03:39 PM IST

नाशिक हादरलं! मुलाला खेळण्यासाठी घराबाहेर पाठवत भाजप कार्यकर्त्याने पत्नीसह संपवली जीवनयात्रा

Nashik News : मंगळवारी रात्री मुलाला आई वडीलांनी घराबाहेर खेळण्यासाठी घराबाहेर पाठल्यानंतर दरवाजा लावून घेतला. यानंतर मुलाने घराजवळ येत मम्मी - पप्पा असे ओरडण्यास सुरुवात केली. मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही

Jan 11, 2023, 05:08 PM IST

बैठकीला जात असतानाच कॉंग्रेस नेत्याचे हृदयविकाराच्याच्या झटक्याने निधन; नाशिकमध्ये शोककळा

Jaiprakash Chhajed : नागपूर येथे बैठकीला निघालेले असतानाच माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना नाशिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली

Jan 11, 2023, 09:02 AM IST