nasser hussain

Ind vs Eng: 'जर विराटला फॅमिली टाइम हवा असेल तर त्याने...', इंग्लंडच्या खेळाडूने स्पष्टच सांगितलं, 'हा वर्ल्ड क्रिकेटला धक्का'

IND vs ENG Test: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) इंग्लंडविरोधातील तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार की नाही याबाबत अद्याप संभ्रम आहे. विराट कोहली पुढील 2 सामन्यांसाठीही विश्रांती घेण्याची शक्यता आहे. 

 

Feb 8, 2024, 12:45 PM IST

ना रोहित ना बटलर! नासिर हुसैन म्हणतात 'हे' दोन खेळाडू टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये घालतील धुमाकूळ

Nasser Hussain On T20 World Cup 2024 : इंग्लंडचा माजी कर्णधार आणि सध्याचे समालोचक नसील हुसैन यांनी दोन खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत जे 2024 मध्ये आपल्या कामगिरीने खळबळ माजवू शकतात.

Dec 31, 2023, 07:41 PM IST

'भारताला दाखवून द्या तुम्ही किती ग्रेट आहात'; 'खेळ बिघडवण्याचा' इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूचा सल्ला

World Cup India vs England: सध्या पॉइण्ट्स टेबलमध्ये इंग्लड नवव्या स्थानी आहे तर भारत अव्वल स्थानी आहे. इंग्लंडला एकच सामना जिंकला आला आहे तर भारताने आपले सर्व सामने जिंकले आहेत.

Oct 27, 2023, 02:53 PM IST

'विराट कोहली कुठे...'; नसीर हुसैनने इंग्लंडच्या संघाला 'फालतू कारण' देण्यावरुन सुनावलं

World Cup 2023 Nasser Hussain Slams England Players: इंग्लंडच्या संघाचा त्यांच्या 5 पैकी 4 सामन्यांमध्ये पराभव झाला असून यासाठी देण्यात आलेलं कारण ऐकून नासीर हुसैनने संघाची कानउघडाणी केली आहे.

Oct 27, 2023, 02:00 PM IST

लिंबू-टिंबू नेदरलँड पाकिस्तानला हरवणार! दिग्गज क्रिकेटपटूची भविष्यवाणी, 'पाकिस्तानी संघ...'

World Cup Pakistan Vs Netherlands: भारतात सुरु होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेमधील प्रमुख दावेदारांमध्ये पाकिस्तानचा समावेश होत असला तरी या संघाबद्दल अनेक समस्या आहेत.

Oct 4, 2023, 04:56 PM IST

T20 World Cup: "टीम इंडिया घाबरत घाबरत खेळते", वर्ल्डकपपूर्वी माजी कर्णधाराचं वक्तव्य चर्चेत

 टी 20 वर्ल्डकपसाठी टीम इंडिया ऑस्ट्रेलियात पोहोचली असून जोरदार सराव सुरु आहे. भारतीय संघ गेल्या काही वर्षांपासून चांगलं क्रिकेट खेळत आहे. मात्र आशिया कप 2022 स्पर्धेत टीम इंडियाचं प्रदर्शन निराशाजनक राहिलं. आता टी 20 वर्ल्डकपासाठी (T20 World Cup) टीम इंडिया सज्ज आहे. टी 20 वर्ल्डकपमध्ये भारताचा पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानसोबत (India Vs Pakistan) होणार आहे.

Oct 14, 2022, 06:15 PM IST

Nasser Hussain : 'टीम इंडिया भित्र्यासारखी खेळते...', T20 World Cup पूर्वी माजी कॅप्टन बावचळला!

Nasser Hussain : टीम इंडिया T20 World Cup 2022 कसा जिंकेल? यावर इंग्लंडच्या माजी कर्णधाराने मार्गदर्शन केलं. त्यावेळी टीम इंडिया भित्र्यासारखी खेळते, असं वक्तव्य देखील त्याने यावेळी केलं.

Oct 12, 2022, 06:19 PM IST

World Cup 2019 : रविवारी भारताला पाठिंबा देणार का इंग्लंडला? नासिर हुसेनचा पाकिस्तानी चाहत्यांना सवाल

इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनने पाकिस्तानच्या चाहत्यांना ट्विट करुन एक प्रश्न विचारला आहे.

Jun 27, 2019, 08:55 PM IST