'बरेच मुलं वारसा घेतात पण याने..', दिग्दर्शकाची पोस्ट वाचून अभिनय भावुक
Abhinay Berde : अभिनय बेरडेसाठी नाटकाच्या दिग्दर्शकानं शेअर केली भावुक पोस्ट... लक्ष्मीकांत बेर्डेंचा उल्लेख करत म्हणाला...
May 6, 2024, 06:45 PM ISTVIDEO | ललित कला केंद्र - अभाविप आमनेसामने
pune university lalit kala kendra rada news
Feb 3, 2024, 10:50 AM IST'वझे-केळकर' ठरलं सवाई मानकरी, 'या' एकांकिकेने पटकावला प्रथम क्रमांक
Sawai Result 2024 : यंदाच्या सवाईची मानकरी ठरली वझे -केळकर महाविद्यालयाची 'एकूण पट एक' ही एकांकिका तर खालसा महाविद्यालयाच्या लोकल पार्लरने पटकावला द्वितीय क्रमांक.
Jan 26, 2024, 02:00 PM ISTज्येष्ठ अभिनेते-लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या कथेवर आधारित "बोक्या सातबंडे" लवकरच रंगभूमीवर
नाटकाची गोष्ट जरी लहान मुलाला केंद्रस्थानी ठेवून लिहिण्यात आली असली तरी पूर्णत: व्यावसायिक असलेलं 'बोक्या सातबंडे' हे नाटक सर्व वयोगटांतील प्रेक्षकांसाठी एक अनोखा अनुभव आहे.
Mar 27, 2023, 09:58 PM ISTVideo | पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर पाडणार? कलावंतमध्ये मात्र नाराजीचा सूर
Pune Balgandharva Rang Mandir will be Demolished
May 9, 2022, 08:10 PM ISTकोकणातील दशावतारातील 'लोकराजा' सुधीर कलिंगण यांचे निधन
सुधीर कलिंगण हे ५३ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून सुधीर कलिंगण यांची प्रकृती बिघडली होती
Feb 7, 2022, 10:28 AM IST'...तरी नाटकवेडा मराठी माणूस गप्प का?'
'...तरी नाटकवेडा मराठी माणूस गप्प का?'
Jan 25, 2017, 04:18 PM ISTस्पॉटलाईट : 'टॉस' नाटकातील कलाकारांसोबत खास गप्पा
स्पॉटलाईट : 'टॉस' नाटकातील कलाकारांसोबत खास गप्पा
Oct 15, 2015, 03:39 PM IST'जस्ट हलकं फुलकं'चे २०० प्रयोग पूर्ण
'जस्ट हलकं फुलकं'चे २०० प्रयोग पूर्ण
Aug 17, 2015, 09:39 AM ISTनाट्य दरबार : समुद्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 4, 2015, 12:33 PM IST'अँक्शन' रिप्लेची 'अँक्शन'
पुरुष प्रधान संस्कृतीमुळे नवरा बायकोच्या नात्यात येणारे तणाव आणि त्यातून सर्व काही आलबेल करताना दोघांचीही होणारी कसरत हा विषय आहे संगीत अँक्शन रिप्ले या नाटकाचा. अमोल बावडेकर, विजय गोखले आणि गौरी पाटील यांच्या या नाटकाता प्रमुख भूमिका आहेत.
Dec 21, 2011, 10:52 AM ISTरायगडाला जेव्हां जाग येते @ २३०१
श्रेष्ठ नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांच्या ‘रायगडाला जेव्हां जाग येते’ या ऐतिहासिक नाटकाला सामाजिकतेची जोड दिल्यानेच २३00वा प्रयोगापर्यंत टप्पा गाठता आहे.ज्येष्ठ रंगकर्मी व नाटकात ‘शिवाजी’ची भूमिका साकारणारे अविनाश देशमुख यांनी व्यक्त केलं.
Nov 1, 2011, 03:51 PM IST‘रणांगण’ पुन्हा रंगभूमीवर!
पानिपत युद्धाचं यंदाचं २५०वं वर्ष आहे. या निमित्तानं पुण्यातल्या युवा रंगकर्मींनी रणांगण पुन्हा एकदा रंगमंचावर आणायचं ठरवलंय. दिग्पाल लांजेकर या नाट्यकमीर्नं ही धुरा उचलली असून नव्यानं रंगमंचावर येत असलेल्या 'रणांगण'चं तो दिग्दर्शन करतो आहे.
Oct 20, 2011, 09:26 AM IST