VIDEO | भाजप बैठकीत मोदींची नेतेपदी निवड झाली नाही, संजय राऊतांचा दावा
sanjay raut claims narendra modi not elected as a leader in bjp meeting
Jun 16, 2024, 06:05 PM ISTकाँग्रेस आघाडीला मोठा धक्का, नितीश कुमारांचा कोविंदना पाठिंबा
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पर्यायाने काँग्रेसला मोठा धक्का बसलाय.
Jun 21, 2017, 04:49 PM ISTमाजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा अखेरचा फोटो
माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या निधनाने देशातील अनेकांचे डोळे पाणावले. अनेकांनी हळहळ व्यक्त केली. सध्या सोशल मीडियावर माननीय राष्ट्रपतींच्या निधनानंतरचा एक फोटो व्हायरल होत आहे.
Jul 29, 2015, 06:39 PM ISTजेव्हा कलामांचा वाढदिवस 'जागतिक विद्यार्थी दिवस' झाला...
भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाइल मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले एपीजे अब्दुल कलाम यांचे काल शिलॉंग येथे निधन झाले. २०१० मध्ये संयुक्त राष्ट्राने त्यांचा सन्मान करत त्यांचा ७९ वा वाढदिवस हा जागतिक विद्यार्थी दिन म्हणून जाहीर केला.
Jul 28, 2015, 08:48 PM ISTएपीजे अब्दुल कलाम : मी भारताचा राष्ट्रपती कसा झालो
भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाइल मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले एपीजे अब्दुल कलाम यांचे काल शिलॉंग येथे निधन झाले. त्यांनी आपण राष्ट्रपती कसे झालोत, याबद्दल त्यांनी एक किस्सा सांगितला आहे. तो पुढील प्रमाणे...
Jul 28, 2015, 07:02 PM ISTवर्षभरातील कामांचा आढावा देत मोदींनी साधला पत्रातून संवाद
नरेंद्र मोदी यांनी एक वर्षापूर्वी बरोबर आजच्याच दिवशी, पंतप्रधानपदाची सूत्रं स्वीकारली. त्यानिमित्तानं नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला संबोधत लिहिलेलं संदेशवजा पत्र, वर्तमानपत्रांत प्रसिद्ध करण्यात आलंय.
May 26, 2015, 09:51 AM ISTराहुल गांधींमध्ये शासनकर्त्याचे गुण नाहीत- दिग्विजय सिंह
राहुल गांधी यांनी पराभवानंतर काँग्रेसचं लोकसभेत नेतृत्व करायला हवं होतं, राहुल गांधी यांची सत्ता गाजवण्याची प्रवृत्ती नाही, त्याऐवजी राहुल गांधी यांना अन्यायाविरोधात लढायला आवडतं, असं काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी म्हटलंय.
Jun 29, 2014, 01:16 PM ISTअडवाणी लोकसभा अध्यक्ष तर राजनाथ मोदींच्या कॅबिनेटमध्ये?
नव्या सरकार स्थापनेसाठी दिल्लीत घडामोडींना सुरुवात झालीय. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतलीय. या दोघांमध्ये कॅबिनेट संदर्भात चर्चा होणार असल्याचं बोललं जातंय.
May 18, 2014, 02:47 PM ISTअसं असेल मोदींचं `ड्रीम कॅबिनेट`?
2014च्या निवडणुका झाल्यायत आणि आता लक्ष लागून राहिलंय ते १६ मेकडे... कुणाचं सरकार येणार, दिल्लीचं तख्त कुणाचं याचा फैसला शुक्रवारी होणार आहे. पण सगळ्या एक्झिट पोलचे आकडे एनडीएच्या बाजूनं झुकलेले आहेत. एकंदरीतच देशाचा मूड पाहता अब की बार मोदी सरकार.... हे सध्याच्या घडीला तरी खरं वाटतंय.
May 14, 2014, 11:03 AM ISTनरेंद्र मोदीच होणार पंतप्रधान, सर्व्हेक्षणांचा निकाल
भाजपच्या नेतृत्वात एनडीएलाच आगामी लोकसभा निवडणुकीत २२० पेक्षा अधिक जागा मिळतील, असा अंदाज निवडणूक पूर्वी घेण्यात आलेल्या सर्व्हेक्षणातून पुढं आलंय.
Jan 25, 2014, 10:48 AM IST