national film awards 2023

राष्ट्रीय पुरस्कार श्रेणीतून वगळलं इंदिरा गांधी आणि नर्गिस दत्त यांचं नाव!

70th National Film Awards 2022 :  70 व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कार 2022 जाहिर करण्यात आले असून त्यात काही मोठे बदल करण्यात आले आहेत. 

Feb 14, 2024, 12:21 PM IST

पंकज त्रिपाठी मुलीसह करण जोहरला भेटला! चाहत्यांच्या मनात चुकचुकली नेपोटिझमची पाल; अनेकांनी केलं ट्रोल

Pankaj Tripathi Trolled : पंकज त्रिपाठीला नुकताच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. यावेळी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. पण आता पंकज त्रिपाठीला ट्रोल केलं जातं आहे. याचं कारण आहे नेपोटिझम... 

Oct 22, 2023, 01:11 PM IST

करण जोहरला पाहून विवेक अग्निहोत्रींनी डोळे फिरवले, फोटोही केला क्रॉप

Vivek Agnihotri Karan Johar :  विवेक अग्निहोत्री यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली असते. त्यातून ते बॉलिवूड आणि खासकरून करण जोहर यांच्यावरही निशाणा साधताना दिसतात. यावेळी राष्ट्रीय पुरस्कार स्विकारतानाही विवेक अग्निहोत्री यांचा करण जोहर प्रती राग परत पाहायला मिळाला. 

Oct 18, 2023, 06:15 PM IST

लग्नातील साडीच पुन्हा का नेसली? राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या आलियानं दिलेलं कारण तुम्हालाही आवडेल

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला काल 17 ऑक्टोबर रोजी 69 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात अनेक कलाकारांना अभिनय क्षेत्रात केलेल्या त्यांच्या कारकिर्दीसाठी पुरस्कारीत करण्यात आलं आहे. यावेळी सगळ्यांचे लक्ष हे आलियाच्या साडीनं वेधले आहे. आलियानं तिच्या लग्नातील साडी नेसली होती. आता तिनं त्याचे कारण सांगितले आहे. 

Oct 18, 2023, 10:43 AM IST

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान, पाहा विजेत्यांना किती पैसे मिळतात?

69th National Film Awards : 69 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीतल्या विज्ञान भवनात पार पडला. राष्ट्रपती द्रोपद्री मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. 24 ऑगस्टला पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती.

Oct 17, 2023, 08:19 PM IST

काँटे की टक्कर नहीं! राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आलिया आणि क्रितीची एकमेकींसाठी पोस्ट

Alia Bhatt and Kriti Sanon: सध्या चर्चा आहे ती म्हणजे आलिया भट्ट आणि क्रिती सनन यांची. सर्वात्कृष्ट अभिनेत्रीसाठी त्या दोघींना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. यासाठी त्या दोघींनी एकमेकींसाठी खास पोस्टही शेअर केली आहे. 

Aug 25, 2023, 02:13 PM IST

राष्ट्रीय पुरस्कार जाहीर होताच Allu Arjun च्या चाहत्यांनी साजरं केलं यश पण हेटर्स म्हणाले, 'आम्हाला मान्य नाही'

Allu Arjun National Awards: अल्लू अर्जूनच्या (Allu Arjun Father) चाहत्यांनी काल, 24 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर आनंदोत्सव साजरा केला आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. काहींनी यावेळी अल्लू अर्जूनला ट्रोलही केलं आहे. 

Aug 25, 2023, 09:02 AM IST

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांना किती पैसे मिळतात? 'या' मराठी चित्रपटाला लाखात मानधन

69th National Film Awards 2023: 69 व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. चित्रपट सृष्टीतील उत्तम चित्रपट, अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माता, सहाय्यक अभिनेत्यांचा या पुरस्काराने सन्मान केला जातो. यंदा पहिल्यांदाच या पुरस्काराच्या यादीत आलिया भट्ट (Alia Bhatt), कृती सेनन, विक्की कौशल आणि पल्लवी जोशीने बाजी मारली आहे. तर गोदावरी या मराठी चित्रपटालाही सन्मान मिळालाय. 

Aug 24, 2023, 08:59 PM IST

Full List: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात कुणाला काय मिळालं!

मनोरंजन क्षेत्रातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारा आज जाहिर करण्यात आले आहेत. भारतीय सिनेसृष्टीतील बऱ्याच दिग्गज कलाकारांना त्यांच्या दमदार कामगिरीसाठी तर दिग्दर्शनात पासून सगळ्याच क्षेत्रात पुरस्कार मिळाले आहेत. चला तर जाणून घेऊया कोणाला काय मिळालं. 

Aug 24, 2023, 06:27 PM IST

National Film Awards : आलिया भट्ट सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, तर 'हा' सिनेमा ठरला सर्वोत्तम हिंदी चित्रपट!

National Film Award Winners 2023: 'एकदा काय झालं' हा सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा ठरला आहे. तर गंगूबाई काठियावाडी चित्रपटाला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

Aug 24, 2023, 06:18 PM IST

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटांची मोहोर; पहा कोणाला मिळाला कोणता पुरस्कार

69th National Film Awards: 69th राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. यावेळी मराठी चित्रपटांचा डंका पाहायला मिळाला आहे. तेव्हा जाणून घ्या कोणी कोणते पुरस्कार पटकावले आहेत. 

Aug 24, 2023, 06:01 PM IST