Video | नेशनल हेराल्ड प्रकरण: राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना ईडीचं समन्स
ED Summons to Rahul Gandhi And Sonia Gandhi
Jun 1, 2022, 02:00 PM ISTआताची सर्वात मोठी बातमी । सोनिया गांधी, राहुल गांधी यांना EDचे समन्स
ED काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि पक्षाचे खासदार राहुल गांधी यांना समन्स बजावले आहेत.
Jun 1, 2022, 01:50 PM ISTराहुल आणि सोनिया गांधींना दिल्ली हायकोर्टाचा दणका
नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हायकोर्टाने झटका दिला आहे. दिल्ली हाईकोर्टाने या प्रकरणाची चौकशी करण्याची परवानगी आयकर विभागाला दिली आहे. नॅशनल हेराल्डमध्ये यंग इंडिया, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भागीदारी आहे.
May 12, 2017, 01:20 PM ISTनॅशनल हेराल्ड प्रकरण : राज्यात चौकशी समितीची नेमणूक
वांद्रे मधल्या नॅशनल हेराल्डला दिलेले भूखंड प्रकरणी गौतम चटर्जी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे.
Dec 25, 2015, 10:40 PM ISTनॅशनल हेराल्ड प्रकरण : सोनिया, राहुल यांना जामीन मंजूर
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बहुचर्चित नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधींना जामीन मंजूर करण्यात आलाय. प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला.
Dec 19, 2015, 03:30 PM ISTकाँग्रेसचे राजकारण सुरु आहे : भाजप
एका न्यायालयीन प्रकरणाचं काँग्रेस राजकारण करत असल्याचा आरोप भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केलाय.
Dec 19, 2015, 03:09 PM ISTनॅशनल हेराल्ड केस - सोनिया आणि राहुल गांधी कोर्टापुढे हजर राहणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 19, 2015, 09:32 AM ISTनॅशनल हेराल्ड प्रकरण : सोनिया, राहुल गांधी यांना समन्स
नॅशनल हेराल्ड प्रकरणी आता दिल्लीत नवं राजकीय अटकनाट्य रंगण्याची नांदी काँग्रेसच्या सूत्रांनी दिलीय. येत्या १९ तारखेला सोनिया आणि राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी पतियाला हाऊस कोर्टासमोर हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलंय. दरम्यान, त्यांनी जेलमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
Dec 17, 2015, 10:20 AM ISTराहुल गांधीनी मोदी सरकारवर डागली तोफ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2015, 10:05 AM ISTनॅशनल हेरॉल्ड : सोनिया, राहुल गांधींना दिलासा
नॅशनल हेरॉल्ड : सोनिया, राहुल गांधींना दिलासा
Dec 8, 2015, 05:32 PM ISTनॅशनल हॅराल्ड प्रकरण - सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ
Dec 8, 2015, 09:30 AM ISTनॅशनल हेराल्ड खटला : जज बदलण्याची सोनिया, राहुल गांधी यांची मागणी
काँग्रेस आणि गांधी कुटुंबीयांसाठी डोकेदुखी ठरलेल्या नॅशनल हेराल्ड खटल्याप्रकरणी महत्त्वाची सुनावणी होणार आहे. काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि गांधी कुटुंबीयांशी संबधित व्यक्ती या प्रकरणात अडकल्यात. या खटल्याच्या सुनावणीआधी जज बदली करण्याची मागणी सोनिया आणि राहुल गांधींकडून करण्यात आलीय.
Oct 15, 2015, 10:38 AM IST