Navratri 2023 : नवरात्रीची तिसरी माळ! माता चंद्रघंटाची पूजा पद्धत, शुभ मुहूर्त, उपाय आणि मंत्र जाणून घ्या
Navratri 3rd Day 2023 : नवरात्रीची तिसरी माळ मंगळवारी 17 ऑक्टोबरला असून यादिवशी माता चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते.
Oct 16, 2023, 10:00 PM ISTविरारच्या जीवदानी मंदिराबाहेर भाविकाचा मृत्यू; देवीचे दर्शन घेण्याआधीच विपरीत घडलं
विरारमधील जीवदानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात आकास्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Oct 16, 2023, 09:14 PM ISTझी मराठी कलाकारांचा नवरात्री उत्सव!
Navratri 2023 Marathi Serial : झी मराठी कलाकारांचा नवरात्री उत्सव कसा आहे तुम्हाला माहितीये एकदा बघाच...
Oct 16, 2023, 06:42 PM ISTछत्रपतीही आई भवानीच्या भक्तीत तल्लीन! संभाजी राजांच्या शाही नवरात्रोत्सवाचे खास फोटो पाहिले का?
Navratri 2023 : देवीच्या विविध रुपांसोबत स्त्रीशक्तीचा जागर या उत्सवादरम्यान घातला जाणार आहे. अशा या खास प्रसंगी संभाजीराजे छत्रपती यांनीही देवीची आराधना केली.
Oct 16, 2023, 08:41 AM IST
Navratri 2023 : नवरात्रीची दुसरी माळ! देवीचे द्वितीय स्वरुप ब्रह्मचारिणी देवी, वाचा मंत्र आणि महत्व
Navratri Day 2 : आज नवरात्रीची दुसरी माळ असून जर तुम्हालाही ब्रह्मचारिणी देवीचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर जाणून विधीपासून संपूर्ण माहिती.
Oct 16, 2023, 05:15 AM ISTNavratri: 900 वर्षे जुन्या दुर्गा देवीच्या मंदिरात मनोभावे पूजा
शारदेय नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. देशभरातील देवीच्या मंदिरात दर्शनाला भाविकांनी सकाळपासूनच उपस्थिती लावलीय. दरम्यान आपण गोड्डाच्या बारकोप येथील 900 वर्षांहून अधिक जुन्या दुर्गा मंदिराचे महात्म्य जाणून घेऊया.
Oct 15, 2023, 07:13 AM ISTNavratri 2023 : नवरात्रीत भद्रा योग, बुधादित्य योग आणि शश योग! 'या' राशींच्या लोकांना मिळणार छप्परफाड पैसा
Navratri 2023 : आजपासून नऊ दिवस देवाची आराधना करण्यात येणार आहे. यंदा दुर्मिळ असे योग नवरात्रीत तयार झाले आहेत. हे योग काही राशींच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे.
Oct 15, 2023, 05:00 AM ISTNavratri 2023 : शारदीय नवरात्रीत घटस्थापनेसाठी फक्त एकच शुभ मुहूर्त, जाणून शास्त्रशुद्ध पूजा विधी; पाहा Video
Navratri 2023 : गणपतीनंतर हिंदू धर्मात शारदीय नवरात्रोत्सवाला अतिशय महत्त्व आहे. महाराष्ट्रात घरोघरी घटस्थापना केली जाते. घटस्थापनेसाठी फक्त एकच शुभ मुहूर्त आहे. तर जाणून घ्या मुहूर्त, घटस्थापनेची शास्त्रशुद्ध पूजा विधी जाणून घ्या संपूर्ण माहिती...
Oct 14, 2023, 07:49 PM ISTNavratri 2023 : नवरात्रीत 400 वर्षात पहिल्यांदाच असा योगायोग! नवरात्रीच्या 9 दिवसात 9 शुभ योग
Navratri 2023 : यंदाची नवरात्री अतिशय खास आहे. 400 वर्षात पहिल्यांदाच नवरात्रीच्या 9 दिवसात 9 शुभ योग असणार आहे.
Oct 13, 2023, 03:04 PM IST'या' 5 सवयी तुम्हाला कायम कंगाल करतील; जाणून घ्या आणि तातडीनं बदला
प्रत्येकजण यशस्वी होऊ इच्छितो आणि सुरक्षित निवृत्तीसाठी बचत करू इच्छितो, परंतु आपल्यापैकी बरेच जण ठेवतात आणि अगदी जोपासतात, वाईट पैशाच्या सवयी ज्यामुळे आमचे आर्थिक भविष्य खराब होईल. किंवा विलंब आणि अधीरतेपासून बदलाचा प्रतिकार करणे आणि योजना करण्यात अयशस्वी होण्यापर्यंत ५ खरोखरच वाईट सवयी आणि वैशिष्ट्ये बदलण्यासाठी येथे आहेत.
Oct 13, 2023, 02:55 PM IST
Navratri Fasting : डायबिटिस-कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांनी उपवासांत करू नका 'या' 6 चुका
Fasting Tips For Diabetes-Cholesterol Patients: 15 ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. या दिवसांत मधुमेही आणि कोलेस्ट्रॉल रुग्णांनी उपवासादरम्यान 5 चुका टाळा
Oct 13, 2023, 01:10 PM ISTनवरात्रीमध्ये 'या' 5 गोष्टी घरात आणा, आर्थिक लाभासोबत होईल प्रगती
नवरात्र हा एक अतिशय महत्त्वाचा सण आहे जो देवी दुर्गेच्या नऊ रूपांचा उत्सव साजरा करतो आणि या वर्षी तो रविवार, 15 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होईल. देवी दुर्गा वाईटावर चांगल्याच्या विजयाशी संबंधित आहे आणि तिला संरक्षण, धैर्य आणि यश प्रदान करते असे म्हटले जाते. तिचे भक्त. या 9 शुभ दिवसांवर, भक्त धार्मिक विधी करतात आणि तिला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत भक्तिभावाने प्रार्थना करतात. तसेच, देवी दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी घरात काही शुभ गोष्टी ठेवाव्या लागतात. येथे यादी पहा.
Oct 13, 2023, 12:44 PM ISTदांडिया असेल तिथे मंडपाबाहेर रुग्णवाहिका ठेवणे बंधनकारक; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
राज्यातील दांडिया आयोजकांना प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. दांडियात सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी आयोजकांना घ्यावी लागणार आहे.
Oct 12, 2023, 06:34 PM ISTनवरात्रीआधीच तुळजाभवानीचे मंदिर भाविकांसाठी 22 तास खुले; अभिषेक आणि पुजा 'या' वेळेत होणार
Tulja Bhavani Temple Open: शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून म्हणजेच 13 ऑक्टोबरपासून तुळजाभवानी देवीचे मंदिर 22 तास खुले राहणार आहे.
Oct 12, 2023, 04:33 PM ISTभल्याभल्या जाणकारांनाही नाही ठाऊक नवरात्रोत्सवाची 'ही' रहस्य
भल्याभल्या जाणकारांनाही नाही ठाऊक नवरात्रोत्सवाची 'ही' रहस्य
Oct 12, 2023, 01:09 PM IST