'स्टॅम्पपेपर आणा लिहून देतो...' पक्षाच्या निर्णयावर अजित पवार स्पष्टच बोलले
अखेर शरद पवारांनी भाकरी फिरवलीय. राष्ट्रवादीत पक्षांतर्गत खांदेपालट करण्यात आलेत. पण यामुळे अजित पवार नाराज असल्याचं बोललं जात होतं, यावर अखेर अजित पवार यांनी मौन सोडलं.
Jun 10, 2023, 07:50 PM IST'जेव्हा शरद पवार विरोधी पक्षात, तेव्हा राज्यात दंगली..' भाजप नेत्याचा गंभीर आरोप
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी बोचरी टीका केली होती. याविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यातच आता आणखी एका भाजप नेत्यांना शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
Jun 9, 2023, 05:00 PM ISTJayant Patil: शरद पवार यांचा राजीनामा मंजूर का केला नाही? जयंत पाटलांनी सांगितलं खरं कारण!
Black & White, Jayant Patil interview: एवढ्याच काळात नव्या नेतृत्वासह पक्ष कसा जिंकायचा? राष्ट्रवादीचा बँड शरद पवार (Sharad Pawar) आहेत. त्यामुळे त्यांना असा निर्णय घेण्याचा अधिकारच नाही. जर निवडणुकीला 4 वर्ष वेगरे राहिले असते तर निर्णय ठीक होता, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
May 5, 2023, 04:30 PM ISTशरद पवार यांचा राजीनामा सर्वानुमते नामंजूर - प्रफुल्ल पटेल
Sharad Pawar Resignation Updates : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा राजीनामा सर्वानुतांनी नामंजूर करण्यात आला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर कायम राहावे आणि त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, असा निवड समितीने प्रस्ताव पारित केला आहे, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी यांनी दिली.
May 5, 2023, 12:08 PM ISTमोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक, थेट LIVE
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक, थेट LIVE
May 5, 2023, 11:46 AM ISTराष्ट्रवादी काँग्रेसची आज मुंबईत महत्त्वाची बैठक, मोठी घोषणा होण्याची शक्यता
Sharad Pawar Resignation and NCP meeting : राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक होत आहे. राष्ट्रीय अध्यक्ष कोण असावा यासाठी आज 11 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत शरद पवार यांच्या निवृत्तीनंतर काय यावर चर्चा होणार आहे. पक्षाला एकसंघ बाधून ठेवण्यासाठी काय काय करता येईल, याचाही विचार होण्याची शक्यता आहे.
May 5, 2023, 07:59 AM ISTBig News : राजीनाम्याच्या चर्चत मोठा ट्विस्ट; शरद पवारचं राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कायम राहणार?
शरद पवार राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कायम राहणार असून संघटनेच्या कार्याध्यक्षपदी सुप्रिया सुळे यांना नियुक्त करण्याचा विचार संघटनेत सुरु असल्याची माहिती देखील सुत्रांकडून मिळाली आहे.
May 4, 2023, 09:28 PM ISTMaharastra Politics: वस्ताद एक डाव राखून ठेवतो... शरद पवार राजीनामा मागे घेणार?
Sharad Pawar resignation: वस्ताद आपला एक डाव नेहमी राखून ठेवतो. आपला शिष्य ज्यावेळी वरचढ ठरतो, त्यावेळी वस्ताद आपला हा डाव टाकतो. राष्ट्रवादीतील मातब्बर नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बाजूने झुकल्याने शरद पवार यांनी राजीनाम्याची रणनिती आखली का? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.
May 4, 2023, 08:01 PM ISTराष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष 5 मे रोजीच ठरणार?, गठीत समितीच्या निर्णयानंतर शिक्कामोर्तब
Sharad Pawar Retirement : Who is Next NCP President? : राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण अशी चर्चा सुरु असताना अन्य राजकीय पक्षातून शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा म्हणून आवाहन करण्यात येत आहे. शरद पवार यांचा उत्तराधिकारी कोण याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव आघाडीवर आहे. मात्र, या नावावर शिक्कामोर्तब होणार का, याची उत्सुकता आहे.
May 4, 2023, 10:10 AM ISTNCP President: राष्ट्रवादीला मिळणार नवा अध्यक्ष? दादांपेक्षा ताईच 'फ्रंटरनर' का?
Maharastra Politics: राष्ट्रवादीच्या (NCP) काही नेत्यांनी तर अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना उघड पाठिंबा दिलाय. दुसरीकडे सुप्रिया सुळेंचे स्पर्धक मानले जाणाऱ्या अजित पवार (Ajit Pawar) यांनीच आपल्याला अध्यक्षपदात रस नसल्याचं स्पष्ट केलंय.
May 3, 2023, 11:34 PM ISTSudhir Mungantiwar | "राष्ट्रवादीचा राष्ट्रीय दर्जाच गेलाय, तर राष्ट्रीय अध्यक्षाचा काय संबंध"
Sudhir Mungantiwar trolls NCP over Party President Post
May 3, 2023, 02:45 PM ISTसुप्रिया सुळेंना वडिलांकडून झुकतं माप मिळणार? लेकीनं दिली पावलोपावली साथ
Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वसर्वे शरद पवार यांनी मंगळवारी निवृत्तीची घोषणा केली. मग चर्चा सुरु झाली पक्षाच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार. वडील शरद पवार यांचं लेक सुप्रियाला झुकतं माप मिळले का?
May 3, 2023, 12:33 PM ISTराष्ट्रवादी अध्यक्ष पदासाठी या दोन नावांची चर्चा, कोणाच्या गळ्यात पडणार माळ?
Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन शरद पवार यांनी निवृत्ती घोषणा केल्यानंतर पुढचा अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राष्ट्रवादीमध्ये दोघांच्या नावाची प्राथमिक चर्चा आहे. त्यामुळे नवा अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता आहे.
May 3, 2023, 08:15 AM ISTशरद पवारांचा उत्तराधिकारी कोण? अजित पवार की सुप्रिया सुळे?
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याची घोषणा शरद पवार यांनी केली आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. आपल्या निवृत्तीच्या निर्णयावर शरद पवार ठाम आहेत.
May 2, 2023, 08:58 PM ISTशरद पवार यांच्या निवृतीच्या घोषणेबाबत मोठी अपडेट; अजित पवार यांनी दिली महत्वाची माहिती
Sharad Pawar Resigns: शरद पवार पुन्हा एकदा एक दोन दिवस विचार करुन आपला अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
May 2, 2023, 06:13 PM IST