भाजपची तिसरी यादी जाहीर; खडसे, तावडे, बावनकुळेंना संधी नाहीच
भाजपच्या वाट्याला जागावाटपात १६४ जागा आल्या आहेत. त्यापैकी १४३ उमेदवारांची नावे भाजपने जाहीर केली आहेत.
Oct 3, 2019, 06:27 PM ISTदेशमुख बंधुंनी दाखल केला उमेदवारी अर्ज, प्रचारासाठी कुटुंब एकवटलं
बंधू रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनीही यावेळी उपस्थिती दर्शवली
Oct 3, 2019, 06:17 PM ISTआदित्य यांनी आजोबा बाळासाहेब ठाकरे यांचा घेतला आशीर्वाद, प्रतिमेसमोर टेकला माथा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी बिगुल वाजले आहे.
Oct 3, 2019, 05:03 PM IST'काँग्रेसच्या बड्या नेत्याकडून उमेदवारीसाठी २० लाखांची मागणी'
विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटप करण्यासाठी काँग्रेसनं दलाल नेमल्याचाही आरोप यावेळी ताले यांनी केला
Oct 3, 2019, 03:54 PM ISTभुजबळ जेव्हा युतीच्या उमेदवाराला 'ऑल द बेस्ट' म्हणतात...
भुजबळ इगतपुरी मतदार संघाच्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवाराचा फॉर्म भरण्यासाठी इथं दाखल झाले होते
Oct 3, 2019, 03:02 PM ISTमाझी शिकार करून दाखवा, रोहित पवार यांचं विरोधकांना आव्हान
अर्ज दाखल करण्याअगोदर रोहित पवार यांची अहमदनगरमध्ये भव्य रॅली आयोजित करून मोठं शक्तीप्रदर्शन करण्यात आलं
Oct 3, 2019, 01:33 PM ISTअहमदनगर : माझी शिकार करून दाखवा, रोहित पवार यांचं विरोधकांना आव्हान
अहमदनगर : माझी शिकार करून दाखवा, रोहित पवार यांचं विरोधकांना आव्हान
Oct 3, 2019, 01:20 PM ISTएकनाथ खडसेंना तिकीट द्यायला भाजपचा नकार
एकनाथ खडसेंना तिकीट द्यायला भाजपचा नकार
Oct 3, 2019, 12:25 AM ISTनाशिक| उमेदवारी जाहीर होताच राजकीय पक्षांमध्ये कुरबुरी
नाशिक| उमेदवारी जाहीर होताच राजकीय पक्षांमध्ये कुरबुरी
Oct 2, 2019, 11:40 PM ISTखंजीर खुपसला तरी चालेल पण भाजपचा विजय असो - मेधा कुलकर्णी
मला खंजीर खुपसला तरी चालले, पण कोणत्या वावड्या नको - मेधा कुलकर्णी
Oct 2, 2019, 11:28 PM ISTसांगली| भाजप आणि काँग्रेसविरोधात तिसरी आघाडी
सांगली| भाजप आणि काँग्रेसविरोधात तिसरी आघाडी
Oct 2, 2019, 11:20 PM ISTपुणे| अमित शहांनी कोथरूडमधून लढण्याचा आदेश दिला- चंद्रकांत पाटील
पुणे| अमित शहांनी कोथरूडमधून लढण्याचा आदेश दिला- चंद्रकांत पाटील
Oct 2, 2019, 11:15 PM ISTशिवसेनेचे उमेदवार आणि भाजपचे बंडखोर नेते आमने सामने, दोन गटात धक्काबुक्की
शिवसेनेचे अब्दुल सत्तार आणि भाजपचे बंडखोर नेते आमने सामने आल्यामुळे मोठा गदारोळ झाला.
Oct 2, 2019, 11:01 PM ISTऔरंगाबाद । शिवसेनेचे उमेदवार आणि भाजपचे बंडखोर यांच्यात धक्काबुक्की
सिल्लोड मतदारसंघात शिवसेनेचे अब्दुल सत्तार आणि भाजपचे बंडखोर नेते आमने सामने आल्यामुळे मोठा गदारोळ झाला. 'झी २४ तास'च्या 'दे दणा दण' कार्यक्रमात सत्तार आणि भाजप बंडखोर या दोन्ही गटात धक्काबुक्की झाली.
Oct 2, 2019, 11:00 PM ISTबारामतीमध्ये अजित पवारांना गोपीचंद पडळकरांचं आव्हान
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ७७ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
Oct 2, 2019, 10:55 PM IST