राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; येवल्यातून भुजबळ, श्रीवर्धनमधून तटकरेंच्या मुलीला उमेदवारी
राष्ट्रवादी काँग्रेसकडून बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली.
Oct 2, 2019, 10:54 PM ISTभाजपची दुसरी यादी : खडसे - तावडे - बावनकुळे - पुरोहितांना डावलले, नमिता मुंदडा - पडाळकर यांना संधी
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर झाली आहे.
Oct 2, 2019, 10:28 PM ISTपुणे । खंजीर खुपसला तरी चालेल, पण कोणत्या वावड्या नको - मेधा कुलकर्णी
माझ्या मतदार संघात दादांना बहुमत देणार, असे विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांनी पहिल्याच मेळाव्यात जाहीर केले. मला खंजीर खुपसला तरी चालले, पण कोणत्या वावड्या नको, असेही ते म्हणाल्यात.
Oct 2, 2019, 10:15 PM ISTरत्नागिरी । एकही उमेदवार नसल्याने भाजपमध्ये तीव्र नाराजी
रत्नागिरीत एकही उमेदवार नसल्याने भाजपमध्ये तीव्र नाराजी
Oct 2, 2019, 10:10 PM ISTपुणे । कोथरुड येथे भाजप मेळावा, नाराज मेधा कुलकर्णी उशिरा व्यासपीठावर
पुणे कोथरुड येथे चंद्रकांत पाटील यांचा पहिलाच मेळावा, नाराज मेधा कुलकर्णी उशिरा व्यासपीठावर
Oct 2, 2019, 10:05 PM ISTमुंबई । भाजपचे काही दिग्गज नेते गॅसवर, दुसऱ्या यादीची प्रतिक्षा
भाजपचे काही दिग्गज नेत्यांना उमेदवारी जाहीर न झाल्याने ते गॅसवर आहेत. त्यांनी गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांना दुसऱ्या यादीची प्रतिक्षा आहे.
Oct 2, 2019, 10:00 PM ISTनाशिक । बाळासाहेब सानप समर्थक बंडाच्या तयारीत, १४ नगरसेवक राजीनामा देणार?
नाशिक येथे भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. बाळासाहेब सानप समर्थक बंडाच्या तयारीत असून भाजपचे १४ नगरसेवक राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.
Oct 2, 2019, 09:45 PM ISTनवी मुंबईत भाजपविरोधात शिवसेना आक्रमक, वाशीत रास्तारोको आंदोलन
शिवसेना आणि भाजप यांच्यात जरी युती झाली तरी विरोधी राजकारण सुरु आहे.
Oct 2, 2019, 09:36 PM ISTडोंबिवलीत फक्त दादा, बाकी सगळे आदा-पादा- पूनम महाजन
या सगळ्या प्रकारानंतर पूनम महाजन यांनी प्रतिक्रिया द्यायला नकार दिला.
Oct 2, 2019, 09:25 PM ISTउदयनराजेंना रडण्यासाठी ऑस्कर मिळायला पाहिजे- रामराजे निंबाळकर
त्यांच्या डोळ्यातील अश्रू बघून माझे यूट्युब चॅनलही रडायला लागले.
Oct 2, 2019, 07:59 PM ISTराष्ट्रवादीला मोठा धक्का, यांनी केला वंचित बहुजन आघाडीत प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष यांनी आज वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.
Oct 2, 2019, 07:34 PM IST'या' नेत्याचा शिवसेनेला अखेरचा 'जय महाराष्ट्र'
शिवसेना - भाजप युती झाली तरी दोन्ही पक्षात मोठी नाराजी उफाळून आली आहे.
Oct 2, 2019, 06:50 PM ISTखडसेंना नव्हे तर त्यांच्या मुलीला उमेदवारी देऊ; भाजपची अनपेक्षित खेळी
२०१४ मध्ये राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतरही एकनाथ खडसे यांना दीर्घकाळ मंत्रिपदापासून दूर राहावे लागले होते.
Oct 2, 2019, 06:29 PM ISTनाशिकमधून भाजपचे दिनकर पाटील बंडखोरी करण्याच्या तयारीत
दिनकर पाटील हे नाराज आहेत.
Oct 2, 2019, 06:17 PM ISTआठवलेंच्या पक्षाकडून छोटा राजनच्या भावाला फलटणमधून उमेदवारी?
मित्रपक्षांच्या जागावाटपात घोळ, आठवलेंकडून मुंबईत एक जागा देण्याची मागणी
Oct 2, 2019, 06:02 PM IST