Shocking Report! विद्यार्थी आत्महत्येचं प्रमाण लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षाही अधिक; महाराष्ट्रातील मुलं-मुली सर्वात डिप्रेस्ड
India Student Suicide Rate: देशातील विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा किती ताण आहे हे दर्शवणारी एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनींचं प्रमाण हे विद्यार्थ्यांपेक्षा (पुरुषांपेक्षा) अधिक असल्याचं स्पष्ट झालं आहे.
Aug 29, 2024, 12:06 PM ISTNCRB Report : वर्षभरात अपघातांची धक्कादायक आकडेवारी, मृतांमध्ये दुचाकीस्वारांचं प्रमाण जास्त
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या वार्षिक अहवालात ही बाब समोर आली आहे
Oct 29, 2021, 11:00 PM IST