चाहत्यांना चेटकीण बनून घाबरवणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण, तुम्ही ओळखलं का?
'या' अभिनेत्रीचा नुकताच व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून तिच्या चाहत्यांनी आश्चर्याचा धक्का घेतला आहे. नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असलेली ही अभिनेत्री तिच्या नव्या लूकने पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. चला पाहूया, कोण आहे ही अभिनेत्री?
Dec 2, 2024, 02:41 PM IST
एका नर्स आणि 1000 मुलं...सिनेमाची 'ही' कथा तुम्हाला हादरवून सोडेल, हिंमत असेल तरच बघा
2024 Best Crime Thriller Miniseries: या वेब सीरिजला IMDb वर उत्तम रेटिंग आहे आणि सध्या ही सिरीज OTT वर टॉप 10 मध्ये ट्रेंड करत आहे. या सिरीजमध्ये तुम्हाला भयपटाशी संबंधित एक हत्येची रहस्यकथा पाहायला मिळणार आहे.
Nov 9, 2024, 01:19 PM IST'पत्नीला सोडून दुसऱ्या रुममध्ये...'; एआर रहमान यांच्या साडूनं सांगितला गायकाच्या हनिमूनचा किस्सा
Actor Rahman on AR Rahman's Honeymoon : अभिनेता रहमाननं साडू एआर रहमानच्या हनिमूनचा किस्सा केला शेअर...
Oct 23, 2024, 01:31 PM ISTमसाबा-सत्यदीपच्या घरी चिमुकलीचं आगमन
फॅशन डिझायनर व प्रसिद्ध अभिनेत्री मसाबा गुप्ता काही महिन्यांपासून तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत होती. मसाबाला कन्यारत्न प्राप्त झाले आहे आणि जेष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता आजी झाल्या आहेत. 11 ऑक्टोबरला मसाबा आणि सत्यदीप मिश्रा यांच्या घरी लेकीचं आगमन झालं.
Oct 13, 2024, 10:36 AM ISTराष्ट्रीय पुरस्कारात मराठीचा डंका: वाळवी बेस्ट मराठी चित्रपट, ऋषभ शेट्टी सर्वोत्कृष्ठ अभिनेता, पूर्ण यादी पाहा
70 वे राष्ट्रीय पुरस्कार हे वर्ष 2022 रोजी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांसाठी आहेत . यात वाळवी या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे.
Aug 16, 2024, 03:34 PM ISTसह-कलाकाराला KISS केल्यानंतर नीना गुप्तानं डेटॉलनं केल्या गुळण्या! म्हणाल्या 'मला माहित देखील नव्हतं...'
Neena Gupta : नीना गुप्ता यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.
Aug 3, 2024, 03:42 PM ISTपैसे कमावण्यासाठी डर्टी चित्रपटात काम, विवाहित क्रिकेटरशी लग्न न करताच दिला मुलीला जन्म; आज आहे कोटाधीश
Neena Gupta Birthday Special : आपल्या दमदार अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे कायम ही अभिनेत्री चर्चेत असते. एका विवाहित क्रिकेटरच्या प्रेमात वेडी झाली. गर्भवती झाल्यानंतर क्रिकेटरने लग्नास नकार दिला. तरीही तिने बाळाला जन्म दिला.
Jul 4, 2024, 08:45 AM IST'पैशांसाठी मी घाणेरड्या...'; नीना गुप्ता यांचा मोठा खुलासा
Neena Gupta : नीना गुप्ता यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
May 25, 2024, 10:57 AM IST'चोली के पीछे क्या है' गाण्याला नीना गुप्ताने आधी दिला होता नकार; मग यामुळे झाली तयार
'चोली के पीछे क्या है' हे सुपरहिट गाणं तुम्हाला माहितीच असेल. होय 'खलनायक' (1993) सिनेमातील हे तेच गाणं आहे. ज्यामध्ये माधुरीने तिच्या अदांनी सगळ्यांच्या मनावर भुरळ घातली आहे.
Mar 17, 2024, 07:26 PM ISTतब्बल 16 वर्षांनी नीना गुप्तांनी शेअर केला लग्नाचा फोटो, म्हणाल्या 'माझ्या...'
नीना गुप्ता यांनी तब्बल 16 वर्षांनी लग्नातील फोटो पोस्ट केला आहे. अनेक चाहते यावर कमेंट करताना दिसत आहेत.
Jan 16, 2024, 08:38 PM ISTखायला मिळावं म्हणून पृथ्वी कॅफेमध्ये काम करायच्या नीना गुप्ता; बॉयफ्रेंड म्हणायचा, 'तू नोकर व्हायला आलीस...'
Neena Gupta : नीना गुप्ता यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. कशा प्रकारे मुंबईत आल्यानंतर फुकटात खायला मिळावं म्हणून त्या पृथ्वी कॅफेमध्ये काम करायच्या, याविषयी त्यांनी सविस्तर सांगितलं आहे.
Dec 12, 2023, 02:18 PM ISTFeminism वरुन ट्रोल करणाऱ्याला नीना गुप्ता यांचं सडेतोड उत्तर; म्हणाला, 'जर तुम्ही नशेत...'
Neena Gupta on faltu feminism comment : नीना गुप्ता यांनी नुकत्याच एका मुलाखतीत 'फालतू फेमिनिजम' असं वक्तव्य केलं. त्यावरून ट्रोल करणाऱ्यांना नीना गुप्ता यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.
Dec 8, 2023, 05:57 PM IST'नवऱ्याला खूष ठेवायचं, एक कर्तव्य म्हणून सेक्स...', नीना गुप्ता यांचं वक्तव्य चर्चेत!
Neena gupta on sex life : एका मुलाखतीत त्यांनी स्त्री-पुरुष समानतेबद्दल मोठं वक्तव्य (Neena Gupta Sensational statement) केलं आहे. नेमकं काय म्हणाल्या नीना गुप्ता पाहुया..
Dec 3, 2023, 12:31 AM IST'ज्या दिवशी पुरुष प्रेग्नंट होतील त्या दिवशी...' असं का म्हणाल्यात नीना गुप्ता?
Neena Gupta On Feminism : बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. पण ती तिच्या वक्तव्यामुळे कायम चर्चेत असते. स्त्री पुरुष समान आहेत या स्त्रीवादी सिद्धांताचा नकार दिला आहे. ज्या दिवशी पुरुष प्रेग्नंट होतील त्या दिवशी आपण समान आहात असं त्या म्हणाल्यात.
Nov 27, 2023, 09:30 AM IST'तुम्ही सज्जन नाही, ज्या गोष्टीवर जगाने 30 वर्षांपूर्वी...'; भारतीय अभिनेत्रीने रमीझ राजाला झापलं
Actress Slams Ramiz Raja: 1980 च्या दशकामध्ये सध्या बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचं या तत्कालीन कर्णधाराशी सूत जुळलं आणि ती लग्नाआधीच प्रेगनंट राहिली. तिने एका मुलीला जन्म दिला.
Nov 16, 2023, 10:23 AM IST