neena gupta

Neena Gupta VIDEO : 'मी तर पब्लिक प्रॉपर्टी...'; फोटो काढला म्हणून इतक्या का भडकल्या नीना गुप्ता?

Neena Gupta Latest Video : चित्रपटांपासून वेब सीरिजपर्यंत आपल्या अभिनयाच्या बळावर लोकप्रियता मिळवणाऱ्या नीना गुप्ता यांनी नुकताच एक व्हिडीओ शेअर केला. ज्यावरून सध्या बरीच चर्चा सुरु आहे. 

 

Jan 20, 2023, 10:27 AM IST

Deepika Padukone ते Neena Gupta 'या' अभिनेत्रींनी गाजवलं Golden Globes चं रेड कार्पेट

Golden Globes Red Carpet Look : 80व्या गोल्डन ग्लोब अवॉर्डस 2023 अमेरिकेत 10 जानेवारी रात्री 8 वाजता सुरू झाले. परंतु भारतीय प्रेक्षकांना आज (11 जानेवारी 2023) रोजी पाहता येणार आहे. दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajmouli) यांचा 'RRR'  या चित्रपटाने जगभरात आपली जादू दाखवली आहे. सर्वत्र या चित्रपटाचे कौतुक केलं जात आहे. यावेळी बॉलिवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्री प्रियांका चोप्रा, दीपिका पदूकोण आणि नीना गुप्ता यांच्या रेड कार्पेटवरील लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Jan 11, 2023, 11:41 AM IST

दिग्दर्शकानं मला आई-बहिणीवरून शिवीगाळ केली; Neena Gupta यांचा धक्कादायक खुलासा

Neena Gupta यांनी त्यांना चित्रपटाच्या सेटवर आलेला हा धक्कादायक अनुभव नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितला आहे. त्यावेळी सेटवर कोणते लोकप्रिय कलाकारा होते हे देखील सांगितले.

Dec 29, 2022, 01:59 PM IST

'मला माझ्या मित्रांमुळे...', Neena Gupta यांचा बॉलिवूडमध्ये काम मिळवण्याविषयी मोठा खुलासा

Neena Gupta यांचा 'वध' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. दरम्यान, चित्रपटसृष्टीत काम मिळवण्यावर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. 

Dec 19, 2022, 05:27 PM IST

Neena Gupta on father: माझे वडीलच माझे बॉयफ्रेंड; त्यांच्याचसोबत मी पहिल्यांदा...वाचा नीना गुप्ता काय बोलून गेल्या

नीना गुप्ता बऱ्याचदा तिच्या बिनधास्त शैलीमुळे चर्चेत असते .यासोबतच ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच,अभिनेत्रीने तिच्या एकाकीपणाबद्दल एक मुलाखत दिली, ज्यामध्ये तिने अनेक गोष्टी सांगितल्या. 

Dec 18, 2022, 08:35 PM IST

अभिनेत्री नीना गुप्ता यांची प्रकृती बिघडली, चाहत्यांची चिंता वाढली

नीना गुप्ता यांनी हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की....

Nov 20, 2022, 07:55 PM IST

अमिताभ बच्चन यांनी भीती पोटी हात जोडून केली 'ही' विनंती

Amitabh Bachchan यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Nov 9, 2022, 12:41 PM IST

लग्न न करता आई बनली ही अभिनेत्री, म्हणाली 'वाटलं नव्हतं की अशा व्यक्तीवर प्रेम करेन'

सध्या अभिनेत्री नीना गुप्ता त्यांची मुलगी मसाबामुळे चर्चेत आहेत.

Nov 8, 2022, 07:23 PM IST

महिलांना होणारा 'हा' गंभीर आजर तुम्हालाही आहे? अभिनेत्रीनं सांगितले सोपे उपाय

अभिनेत्रीने सांगितलेले उपाय तुम्हाला नक्की लाभदायक ठरतील 

 

Nov 2, 2022, 02:12 PM IST

''सिनेमातला प्रवास अपुर्णच...'', Parineeti Chopra चं मोठं विधान

अभिनेत्री परिणीती चोप्राने (Parineeti Chopra) बॉलिवूडमध्ये चांगलीच ओळख निर्माण केली.

Oct 21, 2022, 07:58 PM IST

'दिग्दर्शकाने शरीरसंबंधाची मागणी...; कास्टिंग काऊचबद्दल नीना गुप्ताचा धक्कादायक खुलासा

कास्टिंग काऊचसारख्या प्रकारातून अनेकदा अभिनेत्रींना जावे लागते. काही जणी लपून ठेवतात तर आत्तापर्यंत अनेकांनी आपल्या कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला आहे. 

Oct 20, 2022, 05:31 PM IST

अभिनेत्रीच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक? विवाहित पुरुषाच्या प्रेमात न पडण्याचा सल्ला देणाऱ्या अभिनेत्रीचं वक्तव्य

विवाहित पुरुषासोबत प्रेमसंबंध... त्यानंतर प्रियकराच्या मुलीला दिला जन्म... अनेक वर्षांनंतर अखेर अभिनेत्री व्यक्त  

 

Oct 16, 2022, 04:06 PM IST

लग्नाशिवाय आई बनली होती 'ही' अभिनेत्री; सांगितली धक्कादायक कहाणी

बॉलीवूड इंडस्ट्रीत संघर्षांची कहाणी अनेकदा ऐकायला मिळते.

Sep 27, 2022, 06:46 PM IST

'मी केलं पण तुम्ही करु नका...', लग्नाआधी प्रेग्नेंट राहिलेल्या अभिनेत्रीचा खडतर प्रवास

'आधी वचन देतात, प्रेग्नेंट पाहिल्यानंतर...', विवाहित पुरुषाच्या प्रेमात न पडण्याचा 'या' अभिनेत्रीचा तरुणींना मोलाचा सल्ला

 

Aug 30, 2022, 09:45 AM IST