neerja bhanot 0

भारतरत्नप्रमाणे पाकिस्तानचा सर्वोच्च सन्मान कोणता? यात 4 भारतीयांना मिळालाय पुरस्कार

Nishan E Pakistan: आतापर्यंत 4 भारतीयांना निशान ए पाकिस्तान पुरस्कार देण्यात आलाय.  भारतीय पर्सर निरजा भरोट यांचे नाव आहे. 1987 मध्ये हा सन्मान मिळवणारी त्या पहिली भारतीय होत्या. 1990मध्ये भारताचे चौथे पंतप्रधान मोरारजी देसाई यांना निशान ए पाकिस्तानने सन्मानित करण्यात आले. त्यांना भारतरत्नही देण्यात आलाय. 14 ऑगस्ट 2020 ला भारतीय आणि काश्मीरी फुटीरतावादी नेता सैयद अली शाह गिलानी यांना हा पुरस्कार देण्यात आला. 5 डिसेंबर 2023 ला दाऊदी बोहरा समुदायाचे नेता मुफद्दल सैफुद्दीन यांना निशान ए पाकिस्तानने गौरवण्यात आले.

Feb 9, 2024, 05:13 PM IST

अमूलच्या जाहिरातीत दिसणारी 'ही' तरुणी आहे भारताची वीरकन्या, वयाच्या 23व्या वर्षीच आले शूरमरण

Neerja Bhanot Amul AD: सध्या सोशल मीडियावर अमूलची एक जाहिरात व्हायरल होत आहे. या जाहिरातीतील तरुणीची कहाणी ऐकून तुमचेही डोळे पाणावतील 

Sep 29, 2023, 03:20 PM IST

सोनमआधी दोन अभिनेत्रींनी साकारली होती नीरजाची व्यक्तिरेखा

लहान वयात अशोकचक्र पुरस्कार मिळवणारी नीरजा भानोतच्या जीवनावर आधारित सोनम कपूरचा नीरजा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम यश मिळवतोय. 

Feb 23, 2016, 09:10 AM IST

अमूल चॉकलेटच्या जाहिरातीत नीरजा भानोत

निडरपणे दहशतवादयांचा सामना करता प्राण गमावलेल्या नीरजा भानोतच्या जीवनावर आधारित सोनम कपूरचा नीरजा हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झालाय. 

Feb 21, 2016, 11:18 AM IST