neetu singh

पंतप्रधान मोदींची तैमुरसाठी खास भेट; कपूर कुटुंबाच्या भेटीमागे 'हे' कारण

सोशल मीडियावर सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कपूर कुटुंबाचे फोटो व्हायरल होत आहे. या भेटी मागचं कारण काय? तसेच सोशल मीडियाला भुरळ घातलेल्या तैमुरने पंतप्रधान मोदी यांना देखील आपली दखल घ्यायला लावली. ते कारण काय? 

Dec 11, 2024, 05:17 PM IST

रणबीर कपूरने सांगितला ऋषि कपूर आणि नीतू कपूर यांच्या मारामारीचा किस्सा, म्हणाला 'मला आठवते...'

रणबीर कपूर त्याचे वडील ऋषि कपूर यांच्या खूप जवळ होता. तो नेहमी आपल्या वडिलांना खूप घाबरत होता. ऋषि कपूर जरी आज या जगात नसले तरी रणबीर नेहमी वडिलांशी संबंधित किस्से शेअर करत असतो. नुकतेच त्याने एक किस्सा शेअर केला आहे. जाणून घ्या सविस्तर

Sep 4, 2024, 02:07 PM IST

सेलिब्रिटी काकावर जडला जीव, पण पुतण्याशी केलं लग्न; तवायफची लेक अशी बनली बॉलिवूडची राणी

Neetu Singh Birthday : आज आपण अशा अभिनेत्रीबद्दल बोलतोय जिने वयाच्या 8 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय. त्यानंत रणधीर कपूर, अमिताभ बच्चन आणि विनोद खन्नासोबत कामं केलं. तर प्रेम आणि लग्नासाठी तिने करिअरला ब्रेक लावला. 

Jul 8, 2024, 09:15 AM IST

सर्वांसमोर ऋषि कपूर यांनी रणबीरच्या कानशीलात लागावली; कारण ठरली 'ही' धार्मिक चूक

Ranbir Kapoor talked about why once Rishi Kapoor Beat him : रणबीर कपूरनं 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये या गोष्टीचा खुलासा केला आहे. 

Apr 1, 2024, 01:24 PM IST

'तू साधारण नट आहेस...' ऋषी कपूर नाना पाटेकरांना 'असं' म्हणाले तेव्हा... नानांनी सांगितला किस्सा

Nana Patekar Rishi Kapoor: नाना पाटेकर आणि ऋषी कपूर यांनी अनेक चित्रपटांतून (Nana Patekar Rishi Kapoor Film) एकत्र काम केले आहे. यावेळी त्यांचा एक किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, नक्की हा किस्सा काय आहे या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. 

Sep 30, 2023, 02:04 PM IST

'या' स्टारचा होता 250 रुपये पगार, आज आहे करोडोंच्या संपत्तीचा मालक; अनेक अभिनेत्रींसोबत होतं अफेयर

Entertainment News : या फोटोमधील चिमुकल्याला आज चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखलं जातं. आजचा 41 व्या वाढदिवस आहे. 

Sep 28, 2023, 10:46 AM IST

राजेश खन्ना यांना अमिताभ बच्चनांची घ्यायची होती जागा! जिद्दी दिग्दर्शकाने नाकारलं, विनोद खन्ना यांनी तोडला 'अभिमान'

1977 Superhit film Parvarish : राजेश खन्ना यांना एका चित्रपटात अमिताभ बच्चन यांची जागा घ्यायची होती. मात्र जिद्दी दिग्दर्शकाने शर्त नाकारली आणि विनोद खन्नांची वर्णी लागली. काय आहे हा किस्सा जाणून घेऊयात. 

Sep 9, 2023, 09:15 AM IST

Neetu Kapoor वयाच्या 63 व्या वर्षी पुन्हा एकदा चढल्या बोहल्यावर? व्हायरल फोटोमुळे चर्चेला आलं उधाण

 हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाइन केलेल्या लेहेंग्याचे सर्वांनाच वेड  आहे.

Feb 14, 2023, 05:57 PM IST

Sidharth Kiara Reception : सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणीचं ब्लॅक कलरमध्ये Twining; रिसेप्शनला कोणासोबत कोण आलं पाहिलं का? पाहा VIDEO

SidKiara Reception Video :  सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी (Sidharth Malhotra Kiara Advani)यांनी मुंबईत एका हॉटेलमध्ये रिसेप्शन दिलं. ज्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्राची एक्स गर्लफ्रेंड आलिया भट्टसह (Alia Bhatt) अनेक बॉलीवूड स्टार्सने हजेरी लावली. 

Feb 13, 2023, 08:29 AM IST

पुन्हा एकदा Alia Bhatt होणार आई; बेबी बंपचा Video आला समोर!

Alia Bhatt चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला पाहून आलिया पुन्हा प्रेग्नंट असल्याचे म्हटले जात आहे. 

Jan 29, 2023, 12:30 PM IST

'वडा-पाव किंवा भजी लावा, पण माझ्या लेकीचा फोटो नको...', Alia Bhatt ची पापाराझींकडे मोठी मागणी

Alia Bhatt  रणबीर कपूर आणि नीतू कपूर यांनी आज मोठी घोषणा केली आहे. त्यावेळी घेण्यात आलेल्या एका मुलाखतीत आलियानं हे मोठ वक्तव्य केलं आहे.

Jan 8, 2023, 06:13 PM IST

रणबीरच्या आईशी असणाऱ्या नात्याविषयी आलिया म्हणते....

एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या रणबीर आणि आलियाचं नातं आता सर्वज्ञात आहे.

Apr 28, 2019, 02:57 PM IST

ऋषी कपूर यांनी ट्विट केले काही दुर्मिळ फोटो

 ऋषी कपूर आज एका वेगळ्याच मूडमध्ये होतो. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर आपले जया बच्चनपासून शिल्पा शेट्टी सोबतचे काही मासिकांच्या कव्हरपेजचे फोटो ट्विट करून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

Jan 6, 2016, 09:22 PM IST

ऋषी- नीतू कपूर आणि रणबीर सिनेमात एकत्र!

ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांची जोडी ७०च्या दशकात जितकी लोकप्रिय होती, तितकीच आजही लोकांना आवडते. मध्यंतरी ‘दो दुनी चार’ सिनेमात दोघेही एकत्र दिसले होते, तेव्हा लोकांना खूप आनंद झाला होता. आगामी जब तक है जान सिनेमातही ऋषी कपूर-नीतू कपूर एकत्र पाहायला मिळतील.

Oct 24, 2012, 04:32 PM IST