nervous

सामनामधील कार्टुनवरून शिवसेना आमदारांमध्येही नाराजी

सामनामधील कार्टुनवरून शिवसेना आमदारांमध्येही नाराजी

Sep 27, 2016, 08:01 PM IST

सामनामधील कार्टुनवरून शिवसेना आमदारांमध्येही नाराजी

मराठा मोर्चांबाबत सामनामध्ये छापून आलेल्या कार्टुनवरून शिवसेना आमदारांमध्येही नाराजी पसरलीय. खासगीत अनेक आमदार नाराजी व्यक्त करत असल्याची चर्चा आहे. 

Sep 27, 2016, 07:36 PM IST

सनी सोबत काम करण्यासाठी सोहा घाबरली

सैफ अली खानची बहिण सोहा अली खाननं आपल्या आगामी चित्रपटाबाबत सांगितलंय. तिनं शूटिंग दरम्यानचे अनुभव सांगितले. सोहा अली खानचं म्हणणं आहे की, सनी देओलसोबत काम करतांना ती खूप नर्व्हस होती. सोहा 'घायल' चित्रपटाचा सिक्वेलमध्ये काम करतेय.

Aug 24, 2015, 04:04 PM IST

ओवैसीने बिहारमध्ये उडविली लालू आणि नितीशची झोप

 ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलिमीन (एआयएमआयएम) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी बिहारमधील मुस्लिम बहुल विधानसभा मतदार संघात आपले उमेदवार उतरविण्याची तयारीत आहे. त्यामुळे आता बिहारमध्ये नितीश, लालू आणि काँग्रेसच्या महाआघाडीची झोप उृडाली आहे. 

Aug 18, 2015, 02:26 PM IST

सलमान खान झाला होता नर्वस...

अभिनेता सलमान खान नेहमीच कोणाची थट्टा करण्यात पटाईत आहे, पण सध्या तो नाराज असल्याच समजतय. त्याच्या नाराजीच कारण म्हणजे आज आपल्या २० वर्षाच्या कारकीर्दीत सलमान खान हा पहिल्यांदाच एका पुरस्कार वितरण सोहळ्याचे होस्टिंग करणार आहे. नेहमीच दुस-यांची टींगल करताना दिसतो पण आज त्याच्यावरच मंच सांभाळण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच तो नाराज असल्याच समजतय.

Feb 18, 2013, 04:26 PM IST