2019 निवडणुकीसाठी भाजपने बनवला नवा प्लॅन
काँग्रेसला टक्कर देण्यासाठी भाजपचा नवा प्लॅन
Dec 19, 2018, 01:48 PM ISTBSNL चा ९८ रुपयांचा प्लान, Jio आणि Airtel ला टक्कर
स्पेशल टॅरिफ वाऊचर (एसटीवी)ची वॅलिडिटी २६ दिवसांची आहे. या प्लानमध्ये युजर्सना ३९ जीबी डेटा वापरता येणार आहे.
Jun 9, 2018, 03:16 PM IST'जिओ'नं उघडला ऑफरचा खजिना...
भारतात फोर जी नेटवर्क क्रांतीमध्ये रिलायन्स जिओनं महत्त्वाची भूमिका निभावलीय, असं निरीक्षण नुकतंच लंडनच्या 'ओपन सिग्नल' या कंपनीनं एक सर्व्हे जाहीर करत नोंदवलं. रिलायन्स जिओ नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी नव-नवे ऑपर घेऊन येताना दिसतंय. आता पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी जिओनं खजाना पुन्हा एकदा उघडलाय.
Apr 10, 2018, 07:32 PM ISTजियो आणि एअरटेलमध्ये 'प्रीपेड वॉर' : एअरटेलचा ९३ रुपयांत प्लान
जियोने ४ जी बाजारात वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर एअरटेलही आपली पकड मजबूत करण्यास यशस्वी झालीए.
Feb 12, 2018, 09:47 PM IST309 रूपयांचा आयडियाचा नवा प्लॅन...
टेलिकॉम कंपन्यांमधील वॉर सातत्याने चालू आहेत.
Dec 13, 2017, 04:38 PM ISTएअरटेलचा नवा प्लॅन ; ३४९ रू. मिळणार ५६ जीबी डेटा
एअरटेल आणि जिओमध्ये सध्या डेटा वॉर सुरू आहे. जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल नवनवीन प्लॅन सादर करत आहे.
Dec 7, 2017, 08:45 AM ISTगुजरात निवडणूक जिंकण्यासाठी भाजपची नवी रणनीती
गुजरात विधानसभा निवडणुका जवळ येताच सर्व पक्षाच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी कोणतीही चूक होऊ नये म्हणून प्रयत्न केले जात आहेत.
Nov 19, 2017, 03:25 PM ISTजिओचा ३०९ रुपयांचा प्लान आलाय परत
रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी नवी खुशखबर आणलीये. कंपनीने आपला जुना प्लान ग्राहकांसाठी परत आणलाय. हा प्लान जिओकडून काही काळासाठी बंद कऱण्यात आला होता.
Oct 27, 2017, 02:02 PM ISTया कंपनीने दिली ३३ रुपयांत १जीबी डेटा आणि कॉलिंगची सुविधा
दररोज टेलिकॉम कंपन्या नवे प्लॅन्स लॉन्च करत असल्याचं पहायला मिळत आहे. आता अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशनने ३३ रुपयांच्या नव्या प्लॅनची घोषणा केली आहे.
Sep 23, 2017, 11:34 PM ISTबीएसएनएलची अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा ऑफर
सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी नवीन 666 प्लॅन लॉन्च केला आहे. या अंतर्गत ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगसोबत रोज 2 जीबी 4 जी डाटाचा फायदा मिळणार आहे. या पॅकेजची वैधता 60 दिवस असेल आणि ग्राहकांच्या एकूण 120 जीबी डेटा मिळेल. बीएसएनएलचे संचालक आर के मित्तल यांनी म्हटलं की, आम्ही आमच्या प्रत्येक ग्राहकांना स्वस्त प्लॅन देण्यासाठी बांधिल आहोत.
Jun 29, 2017, 01:37 PM IST