video : रिक्षा चालकांची दादागिरी बँक कर्मचाऱ्याला पडली महागात, विकृतीचा पुन्हा नवा नमुना
हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Nov 24, 2022, 12:26 PM ISTFact Check : Samantha Ruth Prabhu पुन्हा रुग्णालयात? चाहत्यांची चिंता वाढली
Samantha Ruth Prabhu hospitalised : गंभीर आजाराचं निदान झाल्यानंतर अचानक समंथाच्या आजारपणाची बातमी समोर आली आणि अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली
Nov 24, 2022, 12:11 PM ISTDangerous! समुद्राच्या तळाशी आहे धडकी भरवणारं जग; Photo पाहून वैज्ञानिकही हैराण
हिंद महासारगातील एका भागामध्ये ज्वालामुखीपाशी अगदी तळाशी विचित्र प्रकारच्या जलचरांचा समुह पाहायला मिळाला. यामध्ये काही असे मासे दिसले जे पाहून वैज्ञानिकही हैराण झाले. ऑस्ट्रेलियातील म्यूझियम विक्टोरिया रिसर्च इंस्टीट्यूटमध्ये यासंबंधीचं संशोधन करण्यात आलं.
Nov 24, 2022, 11:39 AM ISTLatest Update : 'या' शहरात Bike चालकांसाठी महत्त्वाची बातमी
Virar News: हेल्मेट न घातल्यामुळे चालू वर्ष 83 दुचाकी चालकांचा मृत्यू झाला आहे.
Nov 24, 2022, 11:20 AM ISTरस्त्यावरच्या मुलीला आपलंसं केलं, मोठ्या मनाच्या Salim Khan यांनी 'या' लेकिला स्वत:चं नाव दिलं
... आणि त्या क्षणापासून salim khan यांच्या या मुलीला नाव मिळालं. नावाचा अर्थही तितकाच खास.
Nov 24, 2022, 10:23 AM ISTक्रीडाविश्वात शोककळा; बॉक्सिंग खेळाडू तरुणीचा अपघातात मृत्यू
या प्रकरणी पोलिस (Police) अधिक तपास करीत आहेत.
Nov 24, 2022, 10:17 AM ISTGluten Free Diet : सोपी आणि टेस्टी वजन कमी करणारी Magic भाकरी; वाचून गव्हाच्या चपातीला दूर लोटाल
Weight Loss Tips: वजन कमी करण्याची सुरुवात होते ती म्हणजे आहाराच्या सवयींपासून. त्यामुळे ही सवय तुम्हाला नक्कीच फायद्याची ठरेल.
Nov 24, 2022, 09:17 AM ISTPassport वर आडनाव नाहीये? तर पर्यटन दूर, देशात प्रवेश मिळणंही कठीण
Passport Single Name Decision: एका नव्या नियमामुळं सध्या सर्वत्र अशांततेचं वातावरण पाहायला मिळत आहे. सदर नियमाअंतर्गत नागरिकांना देशात प्रवेश देण्यासही निर्बंध लागले आहेत
Nov 24, 2022, 08:28 AM ISTPanchang, 24 November 2022 : पंचांगानुसार कोणत्या राशीला आज मिळणार लाभ, पाहा
आजच्या पंचांगामधून अशी माहिती देण्यात आली आहे. ज्याद्वारे तुम्ही वेळ आणि कालावधीची अचूक गणना (daily panchang on online) पाहू शकता.
Nov 24, 2022, 07:32 AM ISTWinter yogasan : घरबसल्या फक्त 'ही' 3 योगासने करा, राहाल एकदम फिट
Winter yogasan : 3 योगासनाने तुमचे पोटच कमी होणार नाही तर 'या' आजारांचाही धोका नसणार
Nov 23, 2022, 10:19 PM ISTRestaurant Bill: सोशल मीडियावर 1985 सालचं हॉटेलच बिलं का व्हायरल होतेये? जाणून घ्या
वो दिन भी क्या दिन थे! हॉटेलचं बिल पाहून लोकांना जुन्या दिवसांची झाली आठवण, तुमचीही अशी आठवण आहे का?
Nov 23, 2022, 09:54 PM ISTआता UPI पेमेंटवर निर्बंध येणार; केंद्र सरकारनं जाहीर केली 'ही' भूमिका
UPI Payment करणाऱ्यांना मोठा धक्का, दिवसाला येणार इतकं लिमिट
Nov 23, 2022, 09:04 PM ISTTang Jian: डोक्यावर 52 कोटींचं कर्ज, तरीही तो खचला नाही...वाचा संघर्षगाथा
Tang Jian: कर्जात हॉटेलसह घरही गेलं, तरीही तो खचला नाही, आता 'हे' काम करून फेडतोय कर्ज
Nov 23, 2022, 08:21 PM ISTOptical Illusion: 'या' फोटोत लपलेली 3 केळी शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ
99 टक्के लोकांना 'या' फोटोत केळी सापडली नाही, तुम्हाला सापडतेय का पाहा?
Nov 23, 2022, 06:58 PM ISTनिवृत्तीच्या अवघ्या 24 तासांतच 'हा' खेळाडू बनला निवडकर्ता, कोण आहे 37 वर्षाचा खेळाडू?
अवघ्या 24 तासात नशीब पलटलं! राजीनामा दिलेल्या खेळाडूला लॉटरी, थेट निवड समितीत एन्ट्री
Nov 23, 2022, 06:41 PM IST