news in marathi

दुकानात बिस्किट खरेदी करायला गेली अन् झाली करोडपती, घटना वाचून आश्चर्याचा धक्का बसेल

Viral Story : एक महिला बिस्कीट खरेदी करायला घरातून निघाली होती. मात्र घरी परतताना ती करोडपती होऊन आली आहे. कारण बिस्किट खरेदी करायला गेलेल्या महिलेचे अचानक मन बदलले आणि तिने 800 रूपये खर्चुन लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. या लॉटरीत तिने  5.78 कोटी रुपयांची रक्कम जिंकली. कर कपात केल्यानंतर महिलेला चार कोटी रुपये मिळाले होते. या लॉटरीने ती मालामाल झाली होती. 

Dec 30, 2022, 10:48 PM IST

Optical Illusion: 'या' फोटोत Tiger हा शब्द शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion: ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. असाच आता एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) समोर आला आहे. या फोटोमध्ये तुम्हाला Tiger हा शब्द शोधायचा आहे. 

Dec 30, 2022, 08:28 PM IST

गर्लफ्रेंडचा लग्नास नकार, तरूणाने Facebook Live करत आयुष्य संपवल

Shocking Story : तरूणाचे नाव जयदीप रॉय असे होते. तो सिलचरमध्ये भाड्याच्या खोलीत राहत होता. त्यांचे कुटुंब जवळच कलाम येथे राहत होते.त्याच एका मुलीवर प्रेम होते. या मुलीला त्याने लग्नाची मागणी घातली होती. मात्र तिने लग्नास नकार दिल्याने त्याने फेसबूक लाईव्हवर (Facebook Live) आत्महत्या केली होती.

Dec 30, 2022, 08:11 PM IST

Property Rights : वडिलांच्या संपत्तीवर मुलींचा अधिकार असतो का? वाचा कायदा काय सांगतो

Property Rights: आपल्या सख्ख्या जन्मदात्या वडिलांच्या प्रोपर्टीत त्यांच्या (Daughters Right on Their Father's Property) मुलींना किती अधिकार असतो आणि तो आहे की नाही, यावर अनेकदा वाद होताना दिसतात. परंतु याबाबत प्रत्येकानं कायदा जाणून घेणं आवश्यक आहे. 

Dec 30, 2022, 06:50 PM IST

Aai Kuthe Kay Karte : मॉर्डन कपड्यावरून झापलं,अभिनेत्रीचे ट्रोलर्सना प्रत्युत्तर

Aai Kuthe Kay Karte Madhurani Prabhulkar : मधुराणीने सध्या आई कुठे काय करते या मालिकेतून काहिसा ब्रेक घेतला आहे. या ब्रेकमध्ये ती तिच्या मुलीसोबत वेळ घालवताना दिसत आहे. या दरम्यान मधुराणीची ही तिखट प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Dec 30, 2022, 06:32 PM IST

Guess Who : 'या' बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?

Guess Who : फोटोत तुम्ही पाहू शकता, दोन लहान मुले उभी आहेत. ही दोन्ही मुले भाऊ आहेत आणि मोठा भाऊ बॉलिवूडवर (Bollywood) राज्य करतो. त्याची फॅन फॉलोइंग देशातच नाही तर जगभरात आहे

Dec 30, 2022, 04:56 PM IST

Beuty Tips: थंडीत स्किन खूप कोरडी आणि काळी झालीये तर मग दही चमकवेल चेहरा

winter skincare दही आणि बेसनाचे एक्सफोलिएटिंग गुणधर्म खूप फायदेशीर आहेत.  त्वचेमध्ये जमा झालेल्या मृत पेशी आणि पोर्स  स्वच्छ करण्याचा हा सर्वात चांगला आणि नैसर्गिक मार्ग आहे

Dec 30, 2022, 04:23 PM IST

Health Tips: तूप आरोग्यासाठी हानिकारक ? पाहा काय सांगत आयुर्वेद...

तुम्हाला लिव्हर संधर्भात काहीही आजार  (liver problem people should avoid ghee) असेल तर तूप खाताना विशेष काळजी घेण्याचं आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे

Dec 30, 2022, 04:06 PM IST

Pele : महान फुटबॉलपटू पेले इतक्या कोटींची संपत्ती मागे सोडून गेले, जाणून घ्या Net Worth

Pele : पेले (Pele) यांनी ब्राझीलला तीनदा विश्वचषक जिंकून दिला आहे. 1958, 1962 आणि 1970 मध्ये ब्राझीलनं जेतेपदावर नाव कोरलं होतं. पेले यांनी आपल्या फुटबॉल कारकिर्दीत 1363 सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी एकूण 1281 गोल झळकावले आहेत.

Dec 30, 2022, 03:21 PM IST

Rishabh Pant Car Accident : कार अपघातातून बचावला पंत; त्याच्यासाठी पाकिस्तानात कोण करतंय दुआ?

Rishabh Pant Car Accident CCTV Footage : 25 वर्षीय भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतचा ( #RishabhPant) आज (30 डिसेंबर) पहाटे 5.30 वाजता अपघात झाला. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांची कार रेलिंगला धडकली आणि त्यानंतर तिला आग लागली. आईला सरप्राईज देण्यासाठी तो एकटाच घरी जात होता. 

Dec 30, 2022, 02:39 PM IST

New Year 2023 : मराठमोळी 'मास्टर ऑफ वाईन' सांगतेय कशी उघडाल वाईनची बॉटल

आजच्या सेगमेंट मध्ये जाणून घेऊया कश्या प्रकारे तुम्ही अगदी प्रोफेशनल पद्धतीने पसारा न होता वाईनची बाटली कशी उघडाल.(how to uncork a bottle of wine with ease and confidence.)

Dec 30, 2022, 02:08 PM IST

Hema Malini : बापरे! अभिनेत्याकडून एकदोन नव्हे, 20 वेळा हेमा मालिनी यांना कानशिलात?

Hema Malini Slapped: बॉलिवूडच्या नृत्यागंना हेमा मालिनी (Hema Malini) त्यांच्या नृत्यानं आजही प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करून आहेत. वयाच्या सत्तरीतही त्या अगदी एव्हरग्रीन दिसतात. कलाक्षेत्रापासून त्या सध्या दूर असून त्यांनी राजकारणातही (Hema Malini Politics) प्रवेश घेतला आहे.

Dec 30, 2022, 12:58 PM IST

अनर्थ! एक चित्रपट पाहून प्रेमी युगुलांनी संपवलं आयुष्य; त्यात असं होतं तरी काय?

Entertainment News : काही कलाकृती इतक्या खास असतात, की त्या पाहताना समोरची व्यक्ती त्यामध्ये भान हरपून जाते. कलाकृतीचाच विचार त्या व्यक्तीच्या मनात असतो. किंबहुना त्या व्यक्तींच्या निर्णयांवरही या कलाकृतींचा प्रभाव दिसून येतो

Dec 30, 2022, 12:35 PM IST

Viral Trending : दोघांनी भर रस्त्यात एकमेकांना मिठी मारली आणि सर्वांसमोरच सुरु झाले, video पाहून तुम्हालाही येईल राग

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता एक कपल भर रस्त्यात तेही रस्त्याच्या मधोमध एकमेकांच्या मिठीत इतके हरवून गेले आहेत कि कुठलंच भान त्यांना उरलं नाहीये. 

Dec 30, 2022, 12:07 PM IST

Avatar 2 Box Office : 'अवतार २' ने सर्व रेकॉर्ड तोडले, जगभरात इतक्या हजार कोटींचा गल्ला जमवला

Avatar The Way Of Water Global Box Office: जेम्स कॅमेरूनचा (james cameron) 'अवतार: द वे ऑफ वॉटर' (Avatar The Way Of Water) हा चित्रपट गेल्या 16 डिसेंबर रोजी जगभरात प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांना खुप आवडतोय. रिलीजच्या अवघ्या 14 दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1 बिलियनची कमाई केली आहे. 

Dec 29, 2022, 10:34 PM IST