news in marathi

लष्करातील जवान घरी परतला पण तिरंग्यात....पंचक्रोशीत पसरली शोककळा, नाशिक जिल्ह्यातील घटना

Nashik News : सारंग अहिरे (Sarang Ahire)  यांच्या मृत्यूची बातमी कळताच बागलाण तालुक्यासह नाशिक (Nashik news) जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. सारंग अहिरे याचे पार्थिव आज दुपारपर्यंत जायखेडा येथे पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Dec 27, 2022, 04:53 PM IST

Shahrukh Khan: वादांमध्ये अडकलेल्या Pathaan नं प्रदर्शनाआधीच केली रग्गड कमाई? आकाडा ऐकून व्हाल थक्क

Shahrukh Khan: पठाण या चित्रपटाला सध्या विरोधाचं वादळं लागलं आहे. बेशरम रंग या गाण्याच्या कॉन्ट्राव्हर्सीचा पठाण (Pathaan Movie Controversy) या चित्रपटाला पुरेपर फायदा झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Dec 27, 2022, 04:45 PM IST

Health news: Acidity ने हैराण आहात...'या' घरगुती उपायांनी 5 मिनिटात मिळेल आराम

केळ अ‍ॅसिडिटीवर अतिशय नैसर्गिक उपाय आहे. अ‍ॅसिडिटीचा त्रास होत असल्याचा नियमित केळ खाल्याने फायदा होतो.(banana for acidity)

Dec 27, 2022, 04:20 PM IST

Kitchen Tips: घरातील मसाले खराब होण्यापासून वाचवतील या 5 टिप्स

मीठ-साखरेचा ओलावा शोशून घेण्यासाठी लवंग हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळे लवंगाचे दाणे साखरेमध्ये तुम्ही ठेवू शकता

Dec 27, 2022, 03:50 PM IST

Kitchen hacks: कशाला हवेत महागडे क्लिनर्स; 5 मिनिटात चमकेल गॅस स्टोव्ह...पहा किचन हॅक्स

kitchen tricks गॅसवर बेकिंग सोडा आणि हायड्रोजन पॅरोक्साइड टाका आणि काही वेळ तसंच ठेवा. तुम्ही पाहू शकाल की डाग हळूहळू स्वच्छ होताना दिसतील. (cleaning tips ideas)

 

Dec 27, 2022, 02:46 PM IST

David Warner Double Century : डेविड वॉर्नरने रचला इतिहास! मेलबर्न कसोटीत ठोकलं खणखणीत द्विशतक

David Warner Double Century : ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 351 धावा केल्या आहेत. यामध्ये डेविड वॉर्नरच्या (David Warner) 200 धावा आहेत. 200 धावा करून डेविड वॉर्नर रिटायर्ड झाला आहे. सध्या त्याच्या डबल सेंच्यूरीची चर्चा आहे. 

Dec 27, 2022, 02:27 PM IST

kitchen hacks: करपलेली भांडी स्वच्छ करा फक्त 2 मिनिटांत

kitchen hacks स्वयंपाक करताना तुमचा कुकर खाली तळाला खूप जळला किंवा करपला असेल तर तो स्वच्छ करण्यासाठी पाण्यात व्हाईट व्हिनेगर मिसळा (mix vinegar) आणि कुकरच्या आत टाका आणि कुकर गॅसवर ठेवा.

Dec 27, 2022, 02:02 PM IST

Trending Viral video: गॅस लॉक खत्म...आणि पोटातील गॅस गायब...व्हायरल video पाहून तुम्हीही घाबराल

रुग्णाच्या पोटावर लाकडी पट्टीने काहीतरी करताना दिसत आहे आणि यावेळी हा डॉक्टर गॅस..लॉक असं काहीतरी ओरडताना दिसतोय,त्यानंतर तो रुग्णाच्या पोटावरून हात फिरवतो

Dec 27, 2022, 10:48 AM IST

Colour Changing Car: सरड्यासारखा रंग बदलणार ही गाडी, जाणून घ्या खासियत

Colour Changing Car: ऑटो क्षेत्रात गेल्या काही वर्षात झपाट्याने बदल होत आहेत. एकापेक्षा एक सरस गाड्या बाजारात दाखल होत आहेत. मात्र आता जर्मन कार मेकर बीएमडब्ल्यू बाजारात रंग बदलणारी कार घेऊन आली आहे. ही गाडी सहज आपला रंग बदलू शकते. 

Dec 26, 2022, 06:47 PM IST

'आता कोण भेटली...', Manasi Naik चा पती प्रदीप खरेरा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

Manasi Naik चा पती प्रदीप खरेराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे. 

Dec 26, 2022, 06:33 PM IST

viral shocking : भावा- बहिणीच्या नात्याला काळिमा...भावंडानी केलं एकमेकांशीच लग्न...

बहिणीला भावासोबतच लग्न करायचंय म्हटलं तर घरातले कसे तयार होतील? अर्थातच ते चुकीचं आहे म्हणून विरोधच होता मात्र व्हायरल होत असलेल्या या कपलने आपल्या घरच्यांना लग्नासाठी कशा प्रकारे तयार केलं याची कहाणी फारच रंजक आहे.

Dec 26, 2022, 06:01 PM IST

Cooking tips: घरी भात नेहमी चिकटच होतो का ? हॉटेल स्टाईल मोकळा भात बनवायचाय...ही घ्या टीप

पोट भरण्यासाठी जेवण बनवणं तर सगळेच करतात पण त्यात ती मजा नसते जे जेवण आई बनवते किंवा एखादा शेफ बनवतो.. आपल्याला बऱ्याचदा  हॉटेलमध्ये बनलेलं जेवण पाहून विशेषतः ताटात वाढलेला भात पाहून प्रश्न पडतो कि,एवढा परफेक्ट हा भात कसा शिजवतात जे आपण घरी का नाही शिजवू शकत.   

Dec 26, 2022, 03:59 PM IST

viral video अजगराच्या तावडीत सापडली महिला...video पाहून येईल अंगावर काटा

महिला मात्र आता घाबरली ती मदतीसाठी सर्वाना बोलावू लागली पण अजगराच्या ताकदीसमोर  तिचा निभाव लागेना. या घटनेचा कोणीतरी व्हिडीओ शूट केला आणि पाहता पाहता हा व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरला 

Dec 26, 2022, 03:44 PM IST

Cracked heel remedies: भेगाळलेल्या टाचांना मेणबत्तीच्या सहाय्याने बनवा मुलायम आणि सुंदर

 मिश्रण व्यवस्थित गरम होऊद्या मेणबत्तीचा तुकडा हळू हळू वितळलायला लागेल, मग त्यात व्हॅसलिन घाला. हे करत असताना एक लक्षात ठेवा सर्व मिश्रण सतत ढवळत राहा गॅस मध्यम आचेवरच असुद्या,

Dec 26, 2022, 02:12 PM IST

Twitter : ते दिवाळी साजरी करतात का ? Christmas Celebrations वरून ट्विटरवर #hindu वॉर

ख्रिस्ती धर्मीय चर्चमध्ये हिंदू सण साजरे करतात का? तर मग हिंदू धर्मीय मंदिरांमध्ये ख्रिसमस का साजरा करतात ? असा प्रश्न विचारात सध्या ट्विटरवर वॉर सुरु आहे. 

Dec 26, 2022, 01:12 PM IST