news in marathi

Ranji Trophy त रियान परागचं वादळ, 278 स्ट्राईक रेटने केल्या तुफान धावा

Assam Vs Hyderabad Riyan Parag : रणजी ट्रॉफित आसाम आणि हैदराबाद (Assam Vs Hyderabad) विरूद्ध सामना सुरु आहे. या सामन्यात आसामकडून रियान परागने (Riyan Parag) अवघ्या 28 बॉलमध्ये 78 धावांची तुफानी खेळी केली होती. परागने या खेळीत 6 षटकार आणि 8 चौकारही मारले.

Dec 28, 2022, 08:13 PM IST

वयाच्या साठीतही Salman ची Ex-girlfriend दिसते खूपच हॉट; जाणून घ्या तिच्या फिटनेसचं रहस्य!

Salman Khan Girlfriend Sangeeta Bijlani Fitness: बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानचा कालच 57 वा वाढदिवस (Salman Kahn 57th Birthday) अख्ख्या बॉलिवूडमध्ये साजरा करण्यात आला. 

Dec 28, 2022, 08:00 PM IST

खरंच इतक्या स्वस्त मिळायची Bullet Bike, जुने बिलं पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का

Viral Story : सोशल मीडियावर गेल्या अनेक महिन्यांपासून जून्या गोष्टींचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. यामध्ये मध्यंतरी 1985 चे रेस्टॉरंट बिल आणि 1937 चे सायकलचे बिल सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. जुन्या बिलातील वस्तुंची रक्कम पाहून अनेकांना ते जुने दिवस आठवले होते.

Dec 28, 2022, 07:15 PM IST

ICC Latest Test Rankings : टीम इंडियाच्या 'या' दोन खेळाडूंची मोठी झेप,टेस्ट रॅकिंगमध्ये मिळवलं मोठं स्थान

R Ashwin And Shreyas Iyer ICC Latest Test Rankings : आयसीसीने नुकतीच कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या विजयाचे नायक ठरलेल्या रविचंद्रन अश्विन (R Ashwin) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांना मोठा फायदा झाला आहे. या दोन्ही खेळाडूंनी ताज्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. 

Dec 28, 2022, 05:38 PM IST

Anil Deshmukh : अनिल देशमुख 14 महिने होते जेलमध्ये; जाणून घ्या कथित 100 कोटी वसुली प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम

Anil Deshmukh Case : अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची आज सुटका झाली. या बातमीनंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करायला सुरुवात केली आहे. दरम्यान नेमक्या या प्रकरणाची सुरूवात कशी झाली? कोण-कोणत्या घडामोडी घडल्या? अनिल देशमुख यांच्यावर काय आरोप झाले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे खाली महत्वाच्या मुद्यातून जाणून घेऊयात. 

Dec 28, 2022, 03:25 PM IST

बाबा लगिन...! 'तारक मेहता...' फेम 'अय्यर' वयाच्या 42 व्या वर्षी चढणार बोहल्यावर; होणारी पत्नी बबिताहूनही देखणी

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : छोट्या पडद्यावर काही मालिका इतक्या लोकप्रिय होतात, की त्या मालिकांची पात्र प्रेक्षकांना आपल्या मनाच्या अगदी जवळची वाटू लागतात. 

Dec 28, 2022, 02:39 PM IST

Leena Nagwanshi : प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने संपवल आयुष्य, 'हे' आहे कारण

Leena Nagwanshi Death : लीना नागवंशी (Leena Nagwanshi) (22 वर्षीय) असे या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचे नाव आहे. तिच्या या आत्महत्येने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. लीना नागवंशी हिचा मृतदेह तिच्याच घराच्या टॅरेसवर सापडला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस करतायत. 

Dec 28, 2022, 02:23 PM IST

cleaning hacks : कपड्यांवर पडलेले हळदीचे डाग काढणं आता शक्य...'या' टिप्स वापरून तर पाहा

यासाठी तुम्हाला केवळ इतकंच करायचंय जिथे हळदीचा डाग लागला आहे तिथे टूथपेस्ट हाताने लावा आणि घासा, थोडा वेळ तसच राहूद्या आणि मग मशीनमध्ये धुवून काढा.  

Dec 28, 2022, 02:16 PM IST

Astro Tips: या 5 राशीच्या व्यक्तींसाठी मोती धारण करणं म्हणजे धोका ! वेळीच व्हा सावधान

या राशीच्या स्वामी बृहस्पती आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी मोती धारण करू नये. अपघात होण्याची शक्यता असते. याशिवाय जीवनात अनेक वाईट समस्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता असते

Dec 28, 2022, 01:05 PM IST

dandruff treatment : डोक्यात कोंडा झालाय खाज सुटलीये? हा उपाय एका आठवड्यात करेल काम...एकदा करून पाहाच

केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी खोबरेल तेल देखील खूप प्रभावी आहे. नारळाच्या तेलात लिंबाचा रस चांगला मिसळा आणि रात्री झोपताना केसांच्या मुळांना लावा. 

Dec 28, 2022, 09:02 AM IST

Optical Illusion: पुस्तकांमध्ये लपलेली माचीस शोधून दाखवा,तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion: ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते.

Dec 27, 2022, 10:09 PM IST

Guess Who : 'या' फोटोतील बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?

Guess Who : 'हा फोटो बॉलिवूड अभिनेत्याचा (Bollywood Actor) आहे. हा या अभिनेत्याचा लहानपणीचा फोटो आहे. या फोटोत अभिनेता लहानपणी त्याच्या कुत्र्यासोबत फोटोत दिसत आहे. फोटोत हा चिमुकला त्यांच्या घरातल्या पाळीव कुत्र्याकडे लक्ष देत आहे.

Dec 27, 2022, 09:56 PM IST

Janhvi Kapoor आणि शिखर पहाडियाच्या नात्यावर बोनी कपूरचा मोठा खुलासा

Janhvi Kapoor Shikhar Pahariya : जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) तिच्या नात्याबद्दल काहिच सांगत नसली तरी, बोनी कपूर सोबतचा शिखरचा फोटो आणि याआधी दोघांचे व्हेकेशनचे फोटो खुप काही सांगून जात आहे.

Dec 27, 2022, 09:16 PM IST

Viral Video : नवरीचा नादचं खुळा! स्वत:च्याच लग्नात वाजवला भन्नाट ढोल, VIDEO व्हायरल

Viral News : सोशल मीडियावर (Social media) लग्नाचे अनेक व्हिडिओ (wedding Video) व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओत एक नवरीच स्वत:च्या लग्नात वाजंत्री बनली आहे. नवरीला  बँन्ड वाजवताना व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर एकच चर्चा आहे. 

Dec 27, 2022, 07:33 PM IST

Agni Panchak 2022 : खरमासात 'अग्निपंचका'च सावट! आजपासूनच 5 दिवस 'ही' काळजी घ्या

Panchak Date December 2022 : पंचक (Panchak) या शब्दाचा अर्थच मुळात शुभ कार्य न करणे असा होतो.ज्योतिष शास्त्रानुसार (astrology) पंचक हे शुभ नक्षत्र मानलं गेलं नाहीये.जेव्हा चंद्र कुंभ आणि मीन राशीत असतो तेव्हा त्या काळाला पंचक म्हणतात.

Dec 27, 2022, 06:24 PM IST