Optical Illusion: 'या' फोटोत लपलेला बेडूक शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ
Optical Illusion: ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. असाच आता एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) समोर आला आहे. या फोटोमध्ये तुम्हाला बेडूक शोधायचा आहे.
Jan 2, 2023, 08:51 PM ISTIND vs SL : हार्दिक पंड्याने सांगितला टीम इंडियाच्या नवीन वर्षाचा संकल्प
IND vs SL Hardik Pandya Press Conference : भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध (India vs sri lanka) तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 3 जानेवारीला होणार आहे. या मालिकेत हार्दिक पंड्या (Hardik Pandya) टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे.
Jan 2, 2023, 08:38 PM ISTweight gain ideas: वजन काही केल्या वाढत नाही...मग हे पदार्थ खा आणि आठवड्यात फरक पाहा
(weight gaining ideas) काही दिवस रोज जेवण मोहरी किंवा कोणत्याही रिफाइंड ऑईलमध्ये बनवण्यापेक्षा नारळाच्या तेलात बनवावे. नारळाचं तेल दुबळेपणा दूर करुन वजन वाढवण्यास मदत करते.
Jan 2, 2023, 05:00 PM ISTBeauty tips : 10 रुपयाच्या चहा पावडरने पांढरे केस होतील काळे तेही अर्ध्या तासात...कसं ते जाणून घ्या
Grey hair solution :आजकाल खाण्यापिण्याच्या सवयी आपलं राहणीमान या सर्वांचा परिणाम आपल्या शरीरावर होतो बाहेरच प्रदूषण शाम्पूचा वापर यामुळे केस अकाली पांढरे होऊ लागतात
Jan 2, 2023, 04:26 PM ISTBeauty tips: 'या' फळाची साल फेकू नका ; कोंडा ,पिंपल्स घालवण्यासाठी रामबाण उपाय
(Eating fruits benefits) : फळं खाणं केव्हाही उत्तम ! आपल्या शरीराला उपयुक्त घटक फळांच्या माध्यमातून आपल्याला मिळतात पण काही फळांच्या सालीसुद्धा खूप महत्वाच्या असतात.
Jan 2, 2023, 03:35 PM ISTLal Kitab : 'या' चमत्कारिक पुस्तकात खरंच दडलाय श्रीमंतीचा मंत्र?
अपयशाचा सामना करण्यासाठीचे सर्व उपाय एका चमत्कारिक पुस्तकात देण्यात आले आहेत. हे पुस्तक अनेकांच्या भाग्योदयाला हातभार लावतं. (Lal Kitab Upay)
Jan 2, 2023, 01:59 PM ISTवडिलांच्या कष्टाच चीज! तिनं करून दाखवलं...ही Success Story वाचून तुम्हाला मिळेल प्रेरणा
Success Story : कांदे-बटाटे विकणाऱ्या बापाची मुलगी मोठी अधिकारी (Officer) बनली आहे. गरीबी आणि शिक्षणातील अडचणींवर मात करून तिने हे यश मिळवले आहे. तिच्या या यशाची कहानी (success story) सोशल मीडियावर चर्चेत आहे.
Jan 2, 2023, 01:54 PM ISTBank Currency : नव्या वर्षात देशातील चलनात आलं नवं नाणं, तुम्ही पाहिलं का?
Bank Currency : नोटबंदीविषयीच्या संदर्भानंतर आणखी एक मोठी बातमी. देशातील चलनामध्ये नवा बदल, अर्थव्यवस्थेवर होणार थेट परिणाम . तुम्ही पाहिली का ही बातमी?
Jan 2, 2023, 12:40 PM ISTViral Video : रिक्षावालाने नादच केला! दोन टायरवर चालवली रिक्षा, पाहा Video
Viral Video : हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social media) प्रंचड व्हायरल होत आहे.या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.
Jan 1, 2023, 11:27 PM IST
Nusrat Jahan : नुसरत जहाँचा बोल्ड अंदाज, न्यू ईयरनिमित्त व्हिडिओ शेअर
Nussrat Jahan Viral Video : नुसरत जहाँने (Nussrat Jahan) तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नुसरत वेगवेगळ्या आउटफिट्समध्ये स्वतःला आरशात पाहत आहे. शेवटी तिला तिचा आवडता ड्रेस मिळतो आणि ती तयार होते. नवीन वर्षानिमित्त तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
Jan 1, 2023, 10:55 PM ISTभारतीय विद्यार्थ्याचा चीनमध्ये मृत्यू, मृतदेह घरी आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाची मागितली मदत
Shocking News : तामिळनाडूच्या अब्दुल शेख या 22 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा (Medical Student) आजारपणामुळे चीनमध्ये मृत्यू झाल्याची घटना घडलीय. गेल्या 5 वर्षापासून तो ईशान्य चीनच्या हेलोंगजियांग प्रांतातील किकिहार मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये इंटर्नशिप करत होता.
Jan 1, 2023, 09:45 PM ISTOptical Illusion: 'या' फोटोत लपलेली खारू ताई शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ
Optical Illusion: ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. असाच आता एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) समोर आला आहे. या फोटोमध्ये तुम्हाला खारू ताई शोधायची आहे.
Jan 1, 2023, 09:11 PM ISTInteresting Facts: मुलींच्या डाव्या तर मुलांच्या उजव्या बाजूला का असतात शर्टाची बटणं?
Interesting Facts: सध्या सगळीकडे युनिसेक्स फॅशनचा (Unisex Fashion) जमाना आहे. आता मुलींसाठी वेगळी फॅशन आणि मुलांसाठी वेगळी फॅशन असं काहीचं राहिलेलं नाही. त्यामुळे आपल्याला आता हरएक तऱ्हेची फॅशन करायला वाव मिळतो आहे.
Jan 1, 2023, 07:41 PM ISTप्रेम म्हणजे प्रेम असतं! 64 वर्षाच्या वृद्धाच्या प्रेमात पडली 24 वर्षीय तरूणी, वाचा Love Story
Viral Story : 24 वर्षीय सेमी अतादजा या तरूणीचे 64 वर्षीय क्लॉडिओ यांच्याशी डेटिंग वेबसाईटवर (Dating Site) भेट झाली होती. या भेटीनंतर जवळपास 6 वर्ष ते एकत्र राहिले होते. यानंतर आता त्यांनी लग्न केल्याची माहिती आहे. या घटनेनंतर त्याची लव्हस्टोरी चर्चेत आली होती.
Jan 1, 2023, 06:17 PM ISTold currency hacks: तुमच्याकडेसुद्धा 'ही' नोट असेल तर तुम्ही व्हाल मालामाल
(old currency)आता अशीच एक नोट पुन्हा चर्चेत आहे जिची मागणी मोठ्या प्रमाणात आहे आणि या नोटेला बक्कळ किंमत मिळते आहे.ही नोट सुमारे 30 वर्षे जुनी आहे
Jan 1, 2023, 05:31 PM IST