news in marathi

Optical Illusion: 'या' फोटोत लपलेला कुत्रा शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion: ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. असाच आता एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) समोर आला आहे. या फोटोमध्ये तुम्हाला कुत्रा शोधायचा आहे. 

Jan 7, 2023, 07:39 PM IST

पायलट बाप-लेकीची कमाल! प्रवाशांना घडवली सुंदर हवाई सफर, VIDEO व्हायरल

Viral Video : जसे मुलाचे त्याच्या आईसोबत घट्ट नाते असते, तसेच बाप आणि लेकीचे देखील खुप घट्ट नाते असते. बाप कितीही कठोर असला तरी मुलीसाठी त्याचा जीव नेहमीच तुटत असतो. बाप मुलीसाठी दुसरी आई असतो,असे म्हणायलाही हरकत नाही आहे. अशाच एका पायलट बाप-लेकीची (Father-Daughter Story)एक कहानी समोर आली आहे. या कहानीची सोशल मीडियावर चर्चा आहे. 

Jan 7, 2023, 06:32 PM IST

ऑनलाईन आर्डर केलेली बिर्याणी खाल्ली, अन् तरूणीला मृत्यूने गाठले

Shocking News :  ऑनलाईन मागवलेली बिर्याणी तरूणीच्या (biryani ordered online) जीवावर बेतली आहे. या घटनेने तरूणीच्या कुटूंबियांना मोठा धक्का बसला आहे.  या घटनेत आता आरोग्य मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. 

Jan 7, 2023, 04:52 PM IST

IND vs SL 3rd T20 : श्रीलंकेचा माजी खेळाडू कुमार संगकारा तापाने फणफणला! पुण्यातील डॉक्टरांकडून यशस्वी उपचार

Kumar Sangkara Health Update: माजी क्रिकेटपटू कुमार चोक्शानंद संगकारा (Kumar Sangkara) यांची प्रकृती ढासळली होती. संगकारा यांचे अंग थरथर कापत होतं आणि शरीर तापाने फणफणलं होतं. त्यामुळे त्यांना हिंजवडी मधील रुबी हॉल क्लिनीकमध्ये (Rubi hall clinic) दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर पुण्यातील डॉक्टरांनी यशस्वी उपचार केले आहे.

Jan 7, 2023, 03:33 PM IST

IND vs SL 3rd T20 :तिसऱ्या टी20 सामन्याचा पिच रिपोर्ट आणि हवामानाचा अंदाज, जाणून घ्या

IND vs SL 3rd T20 Pitch,Weather Report: तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत भारत आणि श्रीलंकेने (India vs sri lanka) 1-1 ने बरोबरी साधली आहे. आता तिसऱ्या सामन्यावर बाजी मारून कोणता संघ मालिका खिशात घालतो हे पाहावे लागणार आहे. 

 

Jan 7, 2023, 01:33 PM IST

बापरे ! ऐन थंडीच्या दिवसांत चिकन 650 रुपये किलो; गॅस सिलिंडरचे दर दोन ग्रॅम सोन्याइतके

Economic Crisis: खरेदी करायला जाण्याचीही नागरिकांना भीती. खिशातून काढलेली नोट क्षणात संपते. पण, सामानाची यादी मात्र संपता संपत नाही... घर तरी कसं चालवायचं? असंख्य कुटुंबांची उपासमार 

Jan 7, 2023, 01:06 PM IST

TMKOC मधील माधवी भाभीचे Real Life मधील फोटो पाहिलेत का? बॉलिवूड अभिनेत्रीही पडतील फिक्या!

TMOKC: तारक मेहता या मालिकेनं आत्तापर्यंत मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. या मालिकेतील हरएक पात्र प्रेक्षकांच्या मनात घरं करून आहेत. त्यातीलच एक पात्र म्हणजे भिडे मास्तर. भिडे मास्तर हे पात्रही खूप लोकप्रिय ठरलं आहे. 

Jan 6, 2023, 10:39 PM IST

Viral Story : पेट्रोलचं बिल पाहून नेटकऱ्यांना आठवले 'अच्छे दिन, जुने बिल झाले व्हायरल

1963 Petrol Bill Viral :सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक फोटो व्हायरल होत असतात. यामधील काही फोटो खूपच आश्चर्यकारक असतात, कारण त्यावर खरचं विश्वास ठेवावा की नाही असा प्रश्न पडतो.असाच एक फोटो समोर आला आहे.हा फोटो एका पेट्रोल पंपाच्या (Petrol Bill Viral) पावतीचा आहे. पेट्रोल पंपाची 1963 ची पावती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Jan 6, 2023, 09:51 PM IST

Viral Video : वहिनीचा 440 व्होल्ट करंटचा डान्स, VIDEO होतोय व्हायरल

Viral Video : देशात लग्नाचा माहोल सुरू आहे. या लग्नाचा फिव्हर सोशल मीडियावरही (Social media) दिसून येत आहे. कारण सोशल मीडियावर लग्नातील डान्सचे अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. कोणी नागीन डान्स करतेय, तर कोणी मुर्गा डान्स करतेय, असे अनेक व्हिडिओ समोर येत आहे.

Jan 6, 2023, 09:02 PM IST

Optical Illusion: 'या' फोटोत लपलेला ससा शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion:  ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. असाच आता एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) समोर आला आहे. या फोटोमध्ये तुम्हाला ससा शोधायचा आहे. 

Jan 6, 2023, 08:29 PM IST

Mother Second Marriage: लेकीने लावून दिलं 50 व्या वर्षी आईचं लग्न..

बदलत्या काळानुसार देशाची आणि लोकांची विचारसरणी देखील बदलू लागली आहे. त्याची प्रचिती एका घटनेवरून आली. एका लेकीने समाजासमोर मोठा आदर्श ठेवला आहे. तिने चक्क तिच्या 50 वर्षीय आईचं दुसरं लग्न लावून दिलं आहे. 

Jan 6, 2023, 07:29 PM IST

Rishabh Pant : ऋषभ पंत आता आयपीएलमधून बाहेर? संघ दुसऱ्या कर्णधाराच्या शोधात

Rishabh Pant Health Update : टीम इंडियाने (Team india) येत्या 3 जानेवारीपासून श्रीलंकेविरूद्ध टी20 मालिकेला सुरूवात केली आहे. या मालिकेनंतर वनडे मालिका खेळणार आहे.या मालिकेत ऋषभ पंतला (Rishabh Pant) विश्रांती देण्यात आली होती. या मालिकेपुर्वीच पंतला अपघात झाला होता. 

Jan 6, 2023, 07:14 PM IST

विमानात दोनदा आला हृद्यविकाराचा झटका, हजारो फुट उंचावर 'असे' वाचवले प्राण

Shocking Story :विमान प्रवासादरम्यान एका प्रवाशाला हृद्यविकाराचा झटका (cardiac arrests) आला होता. या झटक्यामुळे तो विमानात पडला होता. या घटनेनंतर कॅबने क्रूने प्रवाशांकडेच मदतीची याचना केली होती. विमानात कोणी डॉक्टर असेल तर त्याने मदतीस यावे असे आवाहन त्यांनी केले होते. 

Jan 6, 2023, 05:36 PM IST

Ind vs Sl : अर्शदीपच्या नो बॉलवर कर्णधार Hardik Pandya संतापला, मैदानावरचा VIDEO व्हायरल

Ind vs Sl 2nd T20 : श्रीलंकेविरूद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडियाच्या (IND vs SL) गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली होती. या सामन्यात भारताकडून एकूण 7 नो बॉल टाकण्यात आले होते. त्यापैकी फक्त अर्शदीप सिंहने (Arshdeep Singh) 5 नो बॉल टाकले होते. या नो बॉल्समुळे श्रीलंकेला भारतासमोर मोठी धावसंख्या उभारता आली आणि त्यांचा पराभव झाला.

Jan 6, 2023, 02:44 PM IST

Happy Birthday Kapil Dev:कपिल देवचा 'हा' रेकॉर्ड कोणत्याही खेळाडूला मोडता आला नाही, जाणून घ्या

Kapil Dev Record: कपिलने एका सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना वनडे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने एका सामन्यात नाबाद 175 धावा केल्या. हा त्यांचा रेकॉर्ड आतापर्यंत कोणत्याच खेळाडूला मोडता आला नाही आहे. टीम इंडियाचे सोडाच अगदी प्रतिस्पर्धी खेळाडू देखील हा रेकॉर्ड मोडण्यात अपयशी ठरले आहेत. 

Jan 6, 2023, 01:58 PM IST